या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
dil diya hai jan bhi denge ye
dil diya hai jan bhi denge ye vatan tere liye....
aataa mi denar...
मेघा, या चित्रपटात काम
गुड
दिल दिया हैं...
दिल दिया हैं...
1698, hindi,1889-1998
1698, hindi,1889-1998
ज ह ज ह ज क ह
ल ज ह त फ क ....त य क त य क....।
जब हम जवां होंगे जाने कहाँ
जब हम जवां होंगे जाने कहाँ होंगे
junch dya tai aahet tr...
junch dya tai aahet tr...
क्लु दिले तर काही नवीन गाणी
क्लु दिले तर काही नवीन गाणी येतात मला
(No subject)
कोडे क्र १६९९ हिंदी (१९५५
कोडे क्र १६९९ हिंदी (१९५५-१९६०)
म न ठ ठ च ज
अ क प क ज न झ ज
नेक्स्ट नवीन देतो आता हे सोडवा सोपे आहे
मतवाली नार ठुमक ठुमक चली जाये
१६९९ हिंदी ५५-६० --- उत्तर
मतवाली नार ठुमक ठुमक चली जाये
मतवाली नार ठुमक ठुमक चली जाये
इन कदमों पे किस का जिया ना झुक जाये
१७०० आले कृष्णांसाठी थांबायचे का? आहात का हो? की दहीहंडीच्या शॉपिंगला गेलात?
ते नाही आले तर तुम्ही द्या अक्षय.... मी थोड्या वेळाने येते.
(No subject)
कारवीताई देऊन जायचं ना कोडे आता थांबलाच आहेत तर थांबू कृष्णजी येईपर्यन्त
कारवी / कृष्णाजी, या लवकर
कारवी / कृष्णाजी, या लवकर
कृष्णा १७०० तुम्हाला ठेवलयं..
कृष्णा १७०० तुम्हाला ठेवलयं....आम्हाला काय गडाबडा लोळून बोलवता येत नाही......... पण या लौकर लौकर....
१७०१ हिंदी ७०-८०
प म ह त स न अ क
प ब ज अ त अ क
प्यार मांगा है तुम्हीसे,न
प्यार मांगा है तुम्हीसे,न ईनकार करो
पास बैठो जरा आज तो इकरार करो
पुढचे कोडे द्या कुणीतरी!
बरोबर सत्यजित.......पुढचे
बरोबर सत्यजित.......पुढचे कोडे येउ द्या....
करवी ताई
कारवी ताई
मला येईल अस द्या बर सत्यजीतजी...
अहो १७०० नं.च कोड द्या हो..क्रुश्नाजी ५०० च्या पटीतील देतात....
१७०२ हिंदी - पारंपारीक
१७०२ हिंदी - पारंपारीक (१५११ - १६२३)
ज र र र श
भ भ प ज
म म च ध स च न
ज र
सॉरी सत्यजितजी, कुणी तरी
सॉरी सत्यजितजी, कुणी तरी द्या म्ह णालात म्हणून मी दिल
१ क्ल्यु पण द्या ना ताई......
१ क्ल्यु पण द्या ना ताई......
मीराबाई यांची रचना आहे का
मीराबाई यांची रचना आहे का त्या काळातील ज्ञान शून्य आहे कुबड्या लागणारच
कोकीळा / नॉन फिल्मी
कोकीळा / नॉन फिल्मी / संगीतकार - कोकीळेच्या परिवारातीलच
मीराबाई नाही. श्रेष्ठ रामभक्त, यांचा हिंदी भाषेतला काव्य ग्रंथ प्रसिध्द आहे
तुलसीदास असणार अक्षय;
तुलसीदास असणार अक्षय; तुलसीदास + लता शोधा
जय राम रामनाम शामनाम
जय श्री राम
जय राम रमा रमनं शमनं
भवताप भयाकुल पाहि जनम
महिमंडल मंडल चारुतरम
धृत सायक चाप निषंगवरम
जय गुगलबाबा
स्निग्धा ताई श्रावणात सर्व देवि देवतांची पुजा करुन घेणार असे दिसतेय..:-)
पुढचे द्या अक्षय माझे एक कोडे ५ व्या पार्टात तसेच पडलंय बिच्चार
मी पण शोधतेय ताई,मेरा नाम तो
मी पण शोधतेय ताई,मेरा नाम तो कोई लेता हि नही..
पंडितजींनी दरम्यान कोडे
पंडितजींनी दरम्यान कोडे सोडवलेलं दिसतंय
पंदितजी कै हो खूप
पंदितजी
कै हो खूप लागल का तुम्हाला????
देवनागरी लिरिक्स बघा mr
देवनागरी लिरिक्स बघा mr.pandit
जय राम रमा रमणं शरणं आहे.
मी पण शोधतेय ताई,मेरा नाम तो कोई लेता हि नही >>>> जुने साल बघून पळून जाणारे आहेत की गेले, कसे कळेल?
पळून जाणारा ईमोटी देत जा पळायच्या आधी, तो दिसला नाही की तुझे पण नाव घेऊ.........
आधी देते प्रतिसाद, मग तो डिलिटून देते रेघा
दुसरं कोण अहो, ही तर आमची मेघा.............असं ...... चालेल ना?
पंडीतजी शब्द चुकताहेत
पंडीतजी शब्द चुकताहेत.
जय राम श्रीराम
कारवी
मस्त आहेत हे कोडे. पण मी गाणे
मस्त आहेत हे कोडे. पण मी गाणे ऐकत नाही म्हणून मला एकाचही उत्तर येत नाही....
क्ल्यु पण देतात त्यानुसार
क्ल्यु पण देतात त्यानुसार शोधायच.. इअथले सगळे लय भारियेत...
Pages