या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कोडे क्र १६८९ हिंदी (२००१
कोडे क्र १६८९ हिंदी (२००१-२००५)
छ छ र क क प
छ छ र अ न म
म ब ज न भ क भ म न
ब ब ब अ द क क छ
ग ब ज न ग ब ज न
स ब ब अ द क छ
छ छ र...
क्लू :-
जगप्रसिद्ध संगीतकार
छ्लका रे छ्लका रे कलसे का
छ्लका रे छ्लका रे कलसे का पानी
छ्लका रे छलका रे आंख न मानी
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
द्या कुणीतरी पुढचे
द्या कुणीतरी पुढचे
कोडे क्र १६९० हिंदी (१९७१
कोडे क्र १६९० हिंदी (१९७१-१९८०)
य न य क य ज य अ
ख स ह त ग
क द ह क धा
क श क श
त ह ह म ह
ज त म म त ज
१६९० - उत्तर
१६९० - उत्तर
ये नैना ये काजल ये ज़ुल्फ़ें ये आँचल
खूबसूरत सी हो तुम गज़ल
कभी दिल हो कभी धडकन
कभी शोला कभी शबनम
तुम ही हो तुम मेरी हमदम
१६९१
१६९१
हिंदी (२००० - २०१०)
त ब ब म ल च क
ज त म म म व
तू बिन बतायें मुझे ले चल कहीं
तू बिन बतायें मुझे ले चल कहीं
जहाँ तू मुस्कूरायें मेरी मंज़िल वहीं
कोडे क्र १६९२ मराठी
कोडे क्र १६९२ मराठी
स र त प न
अ न त व ख न
१६९२ - उत्तर
१६९२ - उत्तर
सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी
१६९३
१६९३
हिंदी (१९८० - १९९०)
ज क न ट ल
प क ल घ द घ
ल ल अ क छ
प क अ घ ह ब
प क ल घ द घ
१६९३ हिंदी (१९८० - १९९०) --
१६९३ हिंदी (१९८० - १९९०) -- उत्तर
ज़िन्दगी की ना टूटे लड़ी
प्यार कर ले घड़ी दो घड़ी
लम्बी-लम्बी उमरिया को छोड़ो
प्यार की इक घड़ी है बड़ी
प्यार कर ले घड़ी दो घड़ी
************
१६९४ मराठी ५०-६०
द द भ द न क
प अ ज प म
कारवी क्लु प्लिज
याचा विचार मनात कसा नाही आला माझ्या
दैवजात दुःखें भरतां दोष ना
दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
कोडे क्र १६९५ हिंदी (२००१
कोडे क्र १६९५ हिंदी (२००१-२०१०)
म स प स द
त स ल त ब
त फ स ज द ह ह
अ ब अ ह अ ह ह
द त र प प न
त म ल त म भ ल क म
ल क त अ ह ह
स ल क द ह ह
ज त द प च त ह प ह
म म म र ब म म म र २
क्लू
मेरा इंतजार तो ग्यारह मूलको की पोलीस ........
तुझको फिर से जल वा दिखाना ही
तुझको फिर से जल वा दिखाना ही होगा
अगले बरस आना है आना ही होगा
मोरया मोरया
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
१६९६ हिंदी (६०-७०)
१६९६ हिंदी (६०-७०)
अ श म फ द म न म र त न त र
य अ क ह द य अ क ह द
प ज ह अ च य ज ज अ म
क क न म क क न म
ओ शम्मा मुझे फूंक दे
ओ शम्मा मुझे फूंक दे
मे ना मे रहू, तू ना तू रहे
यही इश्क का है दस्तूर..
परवाने जा, है अजब चलन
यहा जीते जी अपना मिलन
किस्मत को नही मंज़ूर..
तुम्ही दोघेच खेळणार का???मला
तुम्ही दोघेच खेळणार का???मला पण देऊ वाततय कोडं...
मस्त अक्षय, पण तुमच्या काही
मस्त अक्षय, पण तुमच्या काही मित्रांच्या मते तुम्ही उगीच मेहनत करताय इथे
तुम्ही दोघेच खेळणार का???मला
तुम्ही दोघेच खेळणार का???मला पण देऊ वाततय कोडं... >>> दे की, तुलाच येऊ वाटत नव्हत ना?
कृष्णाजी, मानव कामात म्हणुन येऊ शकत नाहित. कारवी थोड्या उशीरा येतात, तुला येऊ वाटत नाही. सगळेच अस करायला लागले तर धागा थंड पडणारच ना?
कावेरि दे कोडे
कोडे क्र १६९७ हिंदी (१९८५-१९९०)
म क त म ध त
त स म म स क त
ह क अ क अ व त ल
द द ह ज भ द अ व त ल
ताई काय ओ अस बोलता, तुमही
ताई काय ओ अस बोलता, तुमही सगले असता mhanun tr yete mi .... Koni yet nahi tyamule khup vait vatat.. pahil na tya divashi 2ch. hoto ikade...
मी रागावत नाहीये, पण
मी रागावत नाहीये, पण आपल्यामुळे धागा धावतो, कुणी येत नाही मग मी का जाऊ अस आपणच म्हणायला लागलो तर धागा नुसता थंड नव्हे तर बंद पडेल.
mi sarvanna miss kartey..
mi sarvanna miss kartey...Mhanun as hotay..
Pan aata nahi as karanaar...
मग सोडव बरं वरच कोड पटकन
मग सोडव बरं वरच कोड पटकन
Axay chavi de ekhadi... Mla
Axay chavi de ekhadi... Mla kod dyayachay...
शेवटची ओळ बघा ओळखेल
शेवटची ओळ बघा ओळखेल देशभक्तीपर गीत आहे
वो तुम्हारे लिऐ असं कैतरी
ए वतन तेरे लिऐ असं कैतरी शेव्टी दिस्तंय... अक्षय क्ल्यू प्लिज
Pages