या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
१२७८.
१२७८.
हां दीवाना हूं मैं हां दीवाना हूं मैं
गम का मारा हुआ इक बेगाना हूं मैं
हां दीवाना हूं मैं
बरोबर
बरोबर
१२७९: हिंदी
१२७९: हिंदी
ज अ म क ल ल स
स च प ज ग ल स
त ग प ज क त ह
व म द ह व म द ह
जरा आंखोंमें काजल लगा लो सनम
जरा आंखोंमें काजल लगा लो सनम
सुर्ख चेहरेपे जुल्फें गिरा लो सनम
तेरे गालोंपे जो काला तिल है
वो ही मेरा दिल है वो ही मेरा दिल है
जरा आखों मे काजल लगा लो सनम
जरा आखों मे काजल लगा लो सनम
सुर्ख चेहरे पे जुल्फे गिरालो सनम
तेरे गालोपें जो काला तील है
वही मेरा दिल है
आज फार दोन दोन उत्तरे येत
आज फार दोन दोन उत्तरे येत आहेत एकाच वेळी!
आजची तारी़ख दोन दोन आहे ना
आजची तारी़ख दोन दोन आहे ना म्हणौन.
१२८०.हिन्दी
१२८०.हिन्दी (१९७५-१९८५) musical hit movie
ज त त प म न त र
त स प त क क स ज र
त भ म प ह भ ध
त भ स ह भ स
म क प ब क ब
त म ठ म त द
जो तुम तोडो पिया मै नाही
जो तुम तोडो पिया मै नाही तोडू रे
तोरी प्रीत तोडी कृष्णा कौन संग जोडू
सिलसिलात पण आहे का हे? झनक
सिलसिलात पण आहे का हे? झनक झनक पायल बाजे मधे पण होतं
बाॅलिवुडचा असाही 'सिलसिला'—
बाॅलिवुडचा असाही 'सिलसिला'—
७० च्या दशकातील,या प्रसिद्ध नायकांच्या जोडीने केलेल्या,सिलसिला आधीच्या चित्रपटांत,शशी कपूर यांनी अमिताभजींच्या लहान भावाच्याच भूमिका केल्या.या सिनेमात मात्र ते मोठ्या भावाच्या भूमिकेत पहिल्यांदाच दिसतात!
मानवजी द्या तुम्ही
मानवजी द्या तुम्ही
१२८१: हिंदी
१२८१: हिंदी
अ म क ज भ क
च न ज, ह च न ज
घ्या सोप्पे!
स्वातंत्र्यपूर्व काळातील गाणे
स्वातंत्र्यपूर्व काळातील गाणे असले तरी सगळ्यांना ठाऊक आहे. निदान त्याचे रिमिक्स तरी.
मस्तच
मस्तच
छान सोडवा बघु!
छान सोडवा बघु!
कावेरि पण लगेच सोडवेल! इतके सोप्पे!
हो नं. कावेरी सोडव पटकन.
हो नं. कावेरी सोडव पटकन.
हरयाणातील एका गावाच्या
हरयाणातील एका गावाच्या नावावरुन गायीकेचे आडनाव आहे. या गाण्यावरुनच गायीका खुप प्रसिद्ध झाली.
ती रुसली असेल यव्हाना. सकाळ
ती रुसली असेल यव्हाना. सकाळ पासुन तिला संधीच मिळाली नाही कोड घालायला.
नंतर टिळा काढुन उलट वाचले की
नंतर टिळा काढुन उलट वाचले की चित्रपटाचे नाव कळते.
पण बाय नाही केलंन अजून तिने;
पण बाय नाही केलंन अजून तिने;
रीया, कावेरि.........कोड्यावर नुसती नजर टाकून जाउ नका गं, प्लीज जाउ नका
सोडवा ते......
घ्या कारवींनी अजून क्लु
घ्या कारवींनी अजून क्लु टाकलेत, ते हिंदित वाचा.
, ते हिंदित वाचा.>>>
, ते हिंदित वाचा.>>>
त्यात मग अजून वेगळेच गाणे यायचे!
रीया, कावेरि ....... लिहा
रीया, कावेरि ....... लिहा आता पटापट
नाहीतर ट्यूबलाईट-२ साठी नायिका म्हणून निवडतील हं लोकं....
का मग अक्षय, mr pandit नी लिहायचा मोह का आवरला नाही म्हणून डोळे मोठे करायचेत...? एकदा या कोपर्यात, एकदा त्या....
अजून ५ मिनिटे वाट बघून मीच
अजून ५ मिनिटे वाट बघून मीच लिहणार हे !
अखियाँ मिलाके जिया भरमा के
अखियाँ मिलाके जिया भरमा के
चले नहीं जाना, हो चले नहीं जाना
पहिलाच प्रयत्न
....
बिंगो बंट्या!
बिंगो बंट्या!
आता द्या पुढले कोडे.
१२८२:हिंदी
१२८२:हिंदी
ह श क क ब
अ क म स स क
अ प क अ प क
Mi aattashi aale.... bantu
Mi aattashi aale.... bantu mla help kra br he kode sodvayla...
गायिका : सगळ्यात प्रसिद्ध
गायिका : सगळ्यात प्रसिद्ध
वर्ष : ७० चे दशक
Pages