या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
११९६५ -१९७०
११९६५ -१९७०
साल दिल की कृष्णजीना fultoss भेटला असता त्यापेक्षा बॅटीखाली बरा म्हणून साल दिले नाही
गायक कृष्णाजीचे फेवरेट.
लिहु का नको मग?
लिहु का नको मग?
फुलटॉस इतरांसाठी ठेवू का राखून???
आज लिहायला कुणी दिसत नाही असो
आज लिहायला कुणी दिसत नाही असो मलाच द्यावे लागेल उत्तर...
११४०.
एक चतुर नार कर के सिंगार
मेरे मन के द्वार ये घुसत जात
हम मरत जात, अरे हे हे हे
एक चतुर नार कर के सिंगार...
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
११४१ हिंदी
११४१ हिंदी
(प्रचंड सोप्पे)
ह न व क द ज क द
ह क न क स ज स
प म ज भ अ क ल ज
त ध अ ब ब ज
ग ह ज क र क त
त स अ प ह ग प
प ह क म प ल अ
क द क ह ह
क त ब क ह
क्लू ?
क्लू ?
४० चा संगीतकार आणि गायक आहेत!
४० चा संगीतकार आणि गायक आहेत!
धमाल गाणे
गायकाचा आवाज तर काय लागलाय खर्जात म्हणून सांगू भारी एकदम!
संगीतकार तर भारीच आहे हे समजलेच असेल हा संगीतकार आणि गायक ह्या सोबत बरेच आवाज आहेत त्यात एक गायक देखिल ह्या गायाकाने देखिल काही खूप छान गाणी गायलीत!
आता फुलटॉस द्यावा लागेल लगेच ओळखू येईल मग!
कारवीताईंना पास.
कारवीताईंना पास.
कारवीताईंना पास.>>>
कारवीताईंना पास.>>>
अक्षय, अहो एवढ्यात नका तलवार म्यान करु!
गाणे वाचले की वाटेल 'हत्त तेरे की'! हे गाणे का नाही ओळखू आले??!!!
जरा सगळ्या ओळी तपासून पहा!
साल द्या म्हणजे विचार करावा
साल द्या म्हणजे विचार करावा की नाही कळते!
घ्या ८०-९०
घ्या ८०-९०
आता सोडवा पाहू चटचट किती सोप्पे! विचारच करायला नको!
लिहू गाणे? भेन्डी!!
लिहू गाणे? भेन्डी!!
ह्या संगीतकाराचे संगीतच एकदम भारी वडलांचा वारसा पण ह्या संगीतकारचा स्वतःचा ठसा!
नाहि थांम्बा
नाहि थांम्बा
हम ने वो क्या देखा जो कहा
हम ने वो क्या देखा जो कहा दीवाना
हम को नहीं कुछ समझ ज़रा समझाना
प्यार में जब भी आँख कही लड़ जाए
तब धड़कन और बेचैनी बढ जाए
गिनता है जब कोई रातों को तारे
तब समझो उसे प्यार हो गया - प्यारे
प्यार हमें किस मोड पे ले आया.
के दिल करें हाय कोइ ये बताए क्या होगा...
प्यार हमे किस मोड पे ले आया
क्या बात है पंडीतजी!!
क्या बात है पंडीतजी!!
अक्षय, बघा हो माहितीतले आहे
अक्षय, बघा हो माहितीतले आहे ना गाणे प्रचंड सोप्पे!
११४२ मराठि
११४२ मराठि
न घ त ज
ज त त ह
ज व ध
स फ ह
सोप्पे अगदि
नसतेस घरी तू जेव्हा
११४२ मराठी
नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो
११४२:
११४२:
नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो
करेक्ट क्रुश्नाजि
करेक्ट क्रुश्नाजि
वाह..बराच पुढे गेला धागा २
वाह..बराच पुढे गेला धागा २ दिवसांत.
द्या आता कृष्णा पुढचे !
११४३
११४३
हिंदी
(५०-६०)
अ क ज ह य ब अ ज
अ ज म त क ह न
अ स स भ ल ड ल
अ क क क प भ न
सोप्पय गाणं!
मस्त मन्ना डें च लिहितो
मस्त मन्ना डें च लिहितो थाम्बा
अब कहाँ जाएं हम ये बता ऐ ज़मीन
अब कहाँ जाएं हम ये बता ऐ ज़मीन
इस जहा में तो कोई हमारा नही
अपने साये से भी लोग डरने लगे
अब किसीको किसी पर भरोसा नहीं
अब कहाँ जाएं हम
अक्षय, बघा हो माहितीतले आहे
अक्षय, बघा हो माहितीतले आहे ना गाणे प्रचंड सोप्पे >> मिस केलं मी एवढं सोप्प गाणं.
मी दिलेली सगळीच गाणी सोप्पी
मी दिलेली सगळीच गाणी सोप्पी आणि सर्वशृत असतात हो की नाही!?

११४४. हिन्दि
११४४. हिन्दि
ज अ क ज
य न ल क फ अ
द त अ क प प
म अ च ज
अगदि सोप्प साल द्यायचि गरज नाहि
जाईये आप कहाँ जायेंगे
जाईये आप कहाँ जायेंगे
ये नज़र लौट के फिर आयेगी
मी दिलेली सगळीच गाणी सोप्पी
मी दिलेली सगळीच गाणी सोप्पी आणि सर्वशृत असतात हो की नाही!>> अगदि आज दिलेलि तर खुप आवडलि

क्या बात है क्रुश्नाजि मस्तच
क्या बात है क्रुश्नाजि मस्तच तुमच्यामुळे धाग्याचि मरगळ झटकन दुर झालि
Pages