या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
११४५
११४५
हिंदी
क त र क भ थ अ न ल ह र
ज म ल ह घ ल क फ
त ख ल ह ब
प च क क ब न ह ह त स
अ प द अ क त ह य त ब
क क द अ व क अ न प द ह
द म अ व क अ न प द ह
त क स ख ह य अ व क ह फ ह
(७०-८० मधले सोप्पे)
क्लु लागेल
क्लु लागेल
गेल्या काही गाण्यात ह्यातला
गेल्या काही गाण्यात ह्यातला एक गायक आणि अभिनेता आलेला!
संगीतकार जोडी ह्यांनी देखिल बरीच अप्रतीम गाणी दिलीत
ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे ७०- ८०% चित्रपट कदाचित ह्या चित्रपटातील एका नायकासोबत.
अजुन काय हवे आता गाणे यायलाच हवे नाही तर भेंडी!!
हे देखिल खुप गाजलेले गाणे ... अक्षय, सोडवा पाहु तुम्ही. पुन्हा वाटेल अरेच्चा एकदम सोप्पे गाणे मिस केले!
आमच्याकडे भेंड्या मिळतात हां,
आमच्याकडे भेंड्या मिळतात हां, तुमच्याकडच्या नकोत.... म्हणायचे सोप्पे टाकायचा गुगली आणि मग भेंडी विचारायची
ओळखा हो अक्षय, अमिताभ-शशी कपूर सारखी हिट जोडी आहे --- सारखी हं, हीच नव्हे
सॉरी, mr pandit, मला वाटले अक्षयनी क्ल्यू विचारलाय... सिनेमाचे नाव आहे गाण्यात..
आणि ज्या गोष्टींचे डोके / हात सापडत नाही, त्या शेपटाकडून पकडल्या जातात कधीकधी....कब्बड्डीत कशी तंगडी धरतात.... पकडा आता, लईच लांब पाय गड्यांचं
कारवी, छान क्ल्यु!
कारवी,
कारवी, अक्ष्रय ला मी तेच
कारवी, अक्ष्रय ला मी तेच मघाशी पण बोललो होतो जरा सगळ्या ओळीतील अक्षरे तपास उगा अक्षरांत अफरातफर नको झालेली काही!
जाऊ द्या तुम्हीच लिहा आता!
११४५ हिंदी - उत्तर
११४५ हिंदी - उत्तर
कल तक रब को भूला था, अब नाम लगा है रटने
जब माल लगा है घटने लगा कलेजा फटने
तो खैरात लगी है बटने
पर चिंता की कोई बात नहीं हम है तेरे साथ
अरे पहुंचा देंगे उसके कानों तक हम ये तेरी बात
क्यों की दरबार में उपरवाले के अंधेर नहीं पर देर है
तकदीर का सारा खेल है ये और वक्त की हेराफेरी है
हेराफेरी // अमिताभ-विनोद खन्ना // किशोर कुमार - महेन्द्र कपूर // कल्याणजी आनंदजी
वाह! शेवटी तुम्हालाच यावे
वाह! शेवटी तुम्हालाच यावे लागले उत्तर घेऊन!
पुढील अक्षरे??
पुढील अक्षरे??
११४६ मराठी कोळीगीत
११४६ मराठी कोळीगीत
ट च ब र फ
त म ज ज म व ब
टिमक्याची चोली बाई रंगान
टिमक्याची चोली बाई रंगान फुलायली
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
क्रुश्नाजी द्या कि कोडे...कि
क्रुश्नाजी द्या कि कोडे...कि मी देऊ
११४७ हिन्दि (२०१३-२०१७)
११४७ हिन्दि (२०१३-२०१७)
ख अ म ह उ ल ह ह,
प ह द क त ब ह अ थ द म,
ब ठ क ब ब ज प क क ,
न ह त त थ ...
स र ब ब ज....
कुठे आहात सगळे ???
कुठे आहात सगळे ???
या ना लवकर .....
हरवले कि काय
आज सगळेच बिजी आहात का ??
आज सगळेच बिजी आहात का ??
क्लु लागेल
क्लु लागेल
१३-१७ च्या रणगाड्यासमोर कोण
१३-१७ च्या रणगाड्यासमोर कोण जाइल क्ल्यूशिवाय....ब्रिगेडिअर पंडित आले नाहीयेत अजून....
आले आले, १०० वर्षं आयुष्य....
आले आले, १०० वर्षं आयुष्य...>
आले आले, १०० वर्षं आयुष्य...>>>> धन्यवाद
पण आता क्लु देणार्या गायबल्यात
सजन रेडिओ बाजीयो बाजावो हे
खुशख़बरी ऐसी मिली है
उच्छलने लगे हम हवा में
पूरी हुई दिल की तमन्ना
बड़ा ही असर था दुआ में
बन-तन के बाल बना के
जूता पोलिश करवा के
नाचेंगे हम ता-ता-तैइया
साजन रेडियो… ऊ…
बजाईयो बजाईयो बजाईयो ज़रा
अरे व्वा अक्षय विदाउट क्लु
अरे व्वा अक्षय विदाउट क्लु सोडवलंत
१०४८ मराठी (२०१२-२०१७)
१०४८ मराठी (२०१२-२०१७)
न ह अ त अ ह ज (२)
अ ह ह ज म म स
अ क स व ब
क न थ श
म फ फ फ (३)
हे काय पंदितजी एवढं छान गाण
हे काय पंदितजी एवढं छान गाण ओलखता नाही आलं का तुम्हाला ??
अक्षय भारिच हं
कारवीताई
मी आल्यावरच सगळ्यांना गायब
मी आल्यावरच सगळ्यांना गायब व्हायच असतं का??

अक्षय क्लु द्या
अक्षय क्लु द्या
क्लू
क्लू
चित्रपट :- सोने की सायकल। चांदी की सीट हम चले "डबल सीट"
मन फिरुनी फिरुनी?
मन फिरुनी फिरुनी?
नसण्यात हि असणे तुझे असण्यात
नसण्यात हि असणे तुझे असण्यात हि जुने
नसण्यात हि असणे तुझे
असण्यात हि जुने
ओठांवर हि हसणे जुने
मौनातच मन सुने
आता कसे सांगायचे
वाऱ्यावरती बोलायचे
कुठल्या नभी थांबायचे
शोधायचे
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
नसण्यात ही असणे तुझे
नसण्यात ही असणे तुझे
असण्यात ही जुने ओठांवरी हसणे जुने मौनातही मन सुने
आता कसे सांगायचे वाऱ्यावरी बोलायचे
आता कसे सांगायचे वाऱ्यावरी बोलायचे
कुठल्या नभी थांबायचे... शोधायचे...
मन फिरुनी फिरुनी फिरुनी.
रिया द्या पुढ्चे
रिया द्या पुढ्चे
Pages