या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
४) हिरो हिंदीत यायच्या
४) हिरो हिंदीत यायच्या आधीपासूनच साऊथचा स्टार होता>>> आर माधवन का?
असेल तर तनु वेड्स मनु असेल
बाहुबली नाही आणखी क्लू हवाय
बाहुबली नाही
आणखी क्लू हवाय की अक्षय येईपर्यंत थांबू? की इशाला बोलवू? 
४) हिरो हिंदीत यायच्या आधीपासूनच साऊथचा स्टार होता>>> आर माधवन का?
>>
हो
बाहुबली-१ चे गाणे आहे की
बाहुबली-१ चे गाणे आहे की क्काय?>>>> नाहि तो २०१५ मधे आलेला
बाहुबली २०१५ ला आला होता...
बाहुबली २०१५ ला आला होता...
हे गाण ०७-१३ च आहे..
ओके ओके.
ओके ओके.
युं हि आहे का?
कितने दफे दिल ने कहा दिल की सुनी कितने दफे
वैसे तोह तेरी न में भी मैंने ढून्ढ ली अपनी खुशी
तू जो अगर हाँ कहे तोह बात होगी और ही
दिल ही रखने को कभी ऊपर ऊपर से सही कह देना हाँ
कह देना हाँ यूँ ही
कितने दफा दिल्ने कहा..
कितने दफे दिल्ने कहा..
कितने दफे दिल्ने कहा.. दिल
कितने दफे दिल्ने कहा.. दिल कि सुने कितनी दफे,
.
.
.
कह देना हां यूही...
मि देउ का?
मि देउ का?
पंडितदा करेक्ट
पंडितदा करेक्ट
देऊ देऊ,तुम्ही ओलखलय ना मग
देऊ देऊ,तुम्ही ओलखलय ना मग द्या...मी नाही देणार आज....द्या तुम्हीच..
१०५०. मराठि
१०५०. मराठि
ह र स स प ह ब
स न अ
झ त व घ क ग
ब न स न अ
साल???
साल???
असचं विचारतेय ...दादू सोडवणार आहेच म्हणा...
अहो सांगा कि...
अहो सांगा कि...
का अक्षय साठीच आहे??? त्यांनीच सोदवायच आहे का??
सालं माहित नाहि पण खुपच
सालं माहित नाहि पण खुपच प्रसिद्ध आहे.
हा रुसवा सोड सखे?
हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा
सोड ना अबोला.
करेक्ट मानवजि
करेक्ट मानवजि पुर्ण लिहा
हा रुसवा सोड सखे पुरे हा
हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा
सोड ना अबोला
झुरतो तुझ्याविना घडला काय गुन्हा
बनलो निशाना सोड ना अबोला
मला नाही माहीत हे गाणं
मला नाही माहीत हे गाणं
अरेच्चा भारिच आहे कि बोल ...
अरेच्चा भारिच आहे कि बोल ...
मानवजि द्या पुढचे
मानवजि द्या पुढचे
अरेच्चा भारिच आहे कि बोल ...
अरेच्चा भारिच आहे कि बोल ... Happy >>>
१०५१ हिंदी - २०१२-२०१७
१०५१ हिंदी - २०१२-२०१७ (बहुतेक.)
अ ब द अ स
न ड क क ब स
ज म न क ब फ ल
ज अ अ ल
म त स, स क फ
पंदितजी कसली छान छान गाणी
पंदितजी कसली छान छान गाणी ऐकता हो तुम्ही
मला वाटलं आता तरी कृष्णजीना
मला वाटलं आता तरी कृष्णजीना फुलटॉस मिळेल पण परत कावेरीकडे बॅटिंग आली.
मानव आणखी एक क्लू द्या प्लिज
मानव आणखी एक क्लू द्या प्लिज
हा रुसवा तसे सोप्पेच होते!
हा रुसवा तसे सोप्पेच होते!
मला वाटलं आता तरी कृष्णजीना
मला वाटलं आता तरी कृष्णजीना फुलटॉस मिळेल पण परत कावेरीकडे बॅटिंग आली. >>>
काल परवाच रेडिओवर ऐकलं, आधी पण रेडिओवर ऐकलं होतं एक दोन दा. म्हटलं द्यावं तेच.
क्लू: हीरो एक, पण गाण्यात नाव घेतोय दुसर्याचेच.
मैं तो सुपरमॅन सलमान द फॅन
एक बता दूं आप से
नहीं डरता किसी के बाप से
जा मेरे नाम के बिल फाड़ ले बिल फाड़ ले
अरे जा मेरे नाम के बिल फाड़
जो उखाड़ना उखाड़ ले
मैं तो सुपरमैन, सलमान का फैन
मै तो सुपरमॅन, सलमान का फॅन..
मै तो सुपरमॅन, सलमान का फॅन...
Pages