या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
अस वाटलच कस तुम्हाला
मी लिहू का गाणं?
मी लिहू का गाणं?
मस्त गान दिलय >>> हेप्ल
मस्त गान दिलय >>> हेप्ल करा कि ताईंना ...
क्ल्यु:: मुव्हीच नाव अर्ध त्या क्ल्यु मधे दिलेले आहे...(२ शब्दांच आहे २ रा खाली दिलाय)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुढे आपन मेहुन्याला हिन्दित काय म्हनतो ...ते जोडा...झालं मुव्हीच नावं
आता लिहा
नायक :- आयुष्यमान खुराणा
नायक :- आयुष्यमान खुराणा
माझं मन काही म्हणतय का?
माझं मन काही म्हणतय का?
खूप छान गाणं दिलंय कावेरी
खूप छान गाणं दिलंय कावेरी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्ल्यु: गायक्/संगीतकार/गीतकार सगळं एकच व्यक्ती
माझं मन काही म्हणतय का? >>>
माझं मन काही म्हणतय का? >>>
हं...
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मेरेको बहुत बुरा लगा है
बाय...
मेरेको बहुत बुरा लगा है>>>
मेरेको बहुत बुरा लगा है>>>
अरेच्चा वर सगळे छान गाणे दिले म्हटले म्हणून वाईट वाटले!! ???
अरेच्चा वर सगळे छान गाणे दिले
अरेच्चा वर सगळे छान गाणे दिले म्हटले म्हणून वाईट वाटले!! ??? >>> नाही,![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ताईंना एवढे क्ल्यु दिले तरी नाही सोडवलं
लिहा कोणिपण ....चालू ठेवा खेळ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाय... शुभरात्री
तुझसे ही तो मिली है राहत
तुझसे ही तो मिली है राहत
तू ही तो मेरी है चाहत
तुझसे ही तो जुडी ज़िन्दगी
तेरी यादें हैं कुछ अधूरी
सांस आधी है कुछ है पूरी
आँखों में है कैसी ये नमी
मेरा मन कहने लगा
पास आके ना तू दूर जा
छूने दे होंठ तेरे
ज़रा साँसों में अपनी बसा आ
कोडे क्र ११२४ मराठी
कोडे क्र ११२४ मराठी
स प ग म
भ अ र व त
११२४.
११२४.
सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहिन तुला
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
१०२५.
१०२५.
मराठी सोप्पे
स त छ ग अ न
अ ल स स ज म ह
१०२५. मराठी सोप्पे -- उत्तर
१०२५. मराठी सोप्पे -- उत्तर
सूर तेच छेडिता गीत उमटले नवे
आज लाभले सखी, सौख्य जे मला हवे
१०२६ मराठी (माहीत नाही, नवीन
१०२६ मराठी (माहीत नाही, नवीन नाही)
स न न ध ब
भ त ज म
सजल नयन नित धार बरसती
१०२६ मराठी (माहीत नाही, नवीन नाही)
सजल नयन नित धार बरसती
भावगंध त्या जळीं मिसळती
१०२७
१०२७
मराठी
न अ अ अ न स स
अ ब न ज अ
नाम आहे आदी अंती नाम सर्व सार
नाम आहे आदी अंती नाम सर्व सार
आहे बुडत्याला नौका जीवनी आधार
कोडे क्र ११२८ मराठी
कोडे क्र ११२८ मराठी
द त ग र क त न र
त त य त द अ
न व द अ
द त ग र क त न र
क्ल्यु ??
क्ल्यु ??
गायक :- राधेवरची जवळपास सगळी
गायक :- राधेवरची जवळपास सगळी गाणी हवज लिहतो
गीतकार :- नाम तो सून ही होगा ठाकूर
तव तेज या तिमिरात ???
तव तेज या तिमिरात ???
तेच आहे
दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
तव तेज या तिमिरात दे आता
नवचेतना विश्वास दे आता
दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
तुम्ही लिहाल का लिरिक्स
तुम्ही लिहाल का लिरिक्स प्लिज ,मला नही माहितं ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुढचे कोडे द्या आता!
पुढचे कोडे द्या आता!
११२९ हिन्दी
११२९ हिन्दी( १९९०-१९९९)
त ह ब च ह य ब,
स फ ह अ ह म ल ह...
स फ ह अ ह म ल ह....
एकदम सोप्प आहे, सर्वांनी ऐक्लेले असेल...आवडतं गाण ही असू शकतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्ल्यु : लग्नावर आधारित
ह्या गाण्याचे साल, क्ल्यु
ह्या गाण्याचे साल, क्ल्यु ह्या शिवाय कसे सोडविणार?
दिले कि साल ....सोडवा ना आता.
दिले कि साल ....सोडवा ना आता...खूप सोप्प आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सात फेरे होंगे अब हाथों में
तारे है बाराती चाँदनी है ये बारात
सातों फेरे होंगे अब हाथों में लेके हाथ
गुगळुन सापडले शब्द!
Pages