या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
गुगळुन सापडले शब्द! >>> आता
गुगळुन सापडले शब्द! >>>
आता हे गाण पन तुम्ही ऐकलं नाही का ? ? 
आता हे गाण पन तुम्ही ऐकलं
आता हे गाण पन तुम्ही ऐकलं नाही का ? ? Sad>>>
ऐकलेले असेल पण असे फार ऐकिवातले नाही त्यामुळे शब्द नाहीत पाठ..
११३०.
११३०.
हिंदी
(७०-८०)
सोप्पय
म ह त ब ह अ ब ह भ न
द क त प स ड ह क अ स
द्या आता पुधचं
द्या आता पुधचं
माना हो तुम बेहद हसीं ऐसे
माना हो तुम बेहद हसीं ऐसे बुरे हम भी नहीं
देखो कभी तो प्यार से डरते हो क्यो इकरार से
पर्फेक्ट!
पर्फेक्ट!
११३१ हिन्दी ( २००९-२०१७)
११३१ हिन्दी ( २००९-२०१७)
अ द ल र त म अ व ल
स ग अ स च व (३)
त ह क म फ
मेघा. ... लिहीणार का? वाट बघू
मेघा. ... लिहीणार का? वाट बघू?
क्लू हवाय का ?
क्लू हवाय का ?
नको.... मेघाला विचरले.... ती
नको.... मेघाला विचारले.... ती रूसेल नाही तर...
११३१ हिन्दी ( २००९-२०१७) -- उत्तर
आजा तेरियां दुआवां लागियाँ
रब तों मैं आज वि लडियां
साड्डी गली आजा सानु चाहां वालिये (३)
तेनु हो.. कह मर्दा फिरां
.....म्हणजे काय कोण जाणे?
जे देवनागरीत सापडले ते चिकटवलेय.... चुका असु शकतील..
जमलंय ताई परफेक्ट बरोबर
जमलंय ताई परफेक्ट बरोबर
११३२ हिंदी ७०-८०
११३२ हिंदी ७०-८०
स स अ स स, अ भ ब
अ म भ छ भ, स र स
अ र अ ध, अ ह अ
अ क स अ ज स, अ त भ स प
अ र र द अ म ल ह
अ अ ज ल ह व प म ख ह
म ज ह ज, य म ह त
म भ अ च छ च ह त
द म य म ब ग
अ क फ ग
क्ल्यू --
चित्रपटाचे पूर्ण नाव, गायक, संगीतकार यांची नावे एकाच अक्षराने सुरु
गाण्यात नायिकेचा आवाज आहे पण द्वंद्वगीत नाही
नायिका - चिरतरूण; नायक -- दु:खाने बेजार आहे की सर्दीने, कळत नाही चेहरा बघून
अरेच्चा ! ताई कधी आल्या???
अरेच्चा ! ताई कधी आल्या???
साड्डी गली आजा सानु चाहां
साड्डी गली आजा सानु चाहां वालिये >>>> साड्डी गली आजा सानु चहा वालिये अस वाचून मला हसू येतयं
मी जे तयार सापडले ते चिकटवले.
मी जे तयार सापडले ते चिकटवले... रोमन मधून भाषांतर करण्याइतके पंजाबी उच्चार कळत नाहीत....
आणि चहाची वेळ झालीच आहे. तसेही कितीही चाहत असली तरी चहा करता यावाच लागतो, त्यातून सुटका नाही
दु:खाने बेजार आहे की सर्दीने,
दु:खाने बेजार आहे की सर्दीने, कळत नाही चेहरा बघून>>> यातच मेन क्ल्यु असणार आहे मला वाटतयं...
मनोज कुमार + रेखा ?????
मनोज कुमार + रेखा ?????
हा क्ल्यू कृष्णांसाठी फुलटॉस
हा क्ल्यू कृष्णांसाठी फुलटॉस आहे, तरी देतेय...
गाण्याच्या पहिल्या ४ ओळी ४ भारतीय भाषांत आणि लक्ष वेधून घेण्यासाठी आहेत
आणि मग ढिन्च्याक संगीत, आरडी बर्मनचे वाटेल असे...
रेखा बरोबर, नायक कसा चुकवलात?
रेखा बरोबर, नायक कसा चुकवलात? तो दु:खी असतो पडद्यावर आणि आपण हसून बेजार...
गाण्याच्या पहिल्या ४ ओळी ४
गाण्याच्या पहिल्या ४ ओळी ४ भारतीय भाषांत आणि लक्ष वेधून घेण्यासाठी आहेत

आणि मग ढिन्च्याक संगीत, आरडी बर्मनचे वाटेल असे... >>> आम्ही पहातो मग नुसते
अरे राफ्ता राफ्ता देखो आँख
अरे मगन भाई, ओ छगन भाई, ओ सामडो रे सामडो
ओ राघोबा, ओ धोंडीबा
ऐका हो ऐका
ओ कर्नल सिंह
ओ जर्नैल सिंह
ओ तुस्सी भी सुनो पाप्पे
अरे राफ्ता राफ्ता देखो आँख मेरी लडी है
आँख जिसे लडी है वो पास मेरे खडी है
आता कसं....
फुल टॉस दिलाच म्हटल्यावर
फुल टॉस दिलाच म्हटल्यावर टोलवायला हवा ना !
अरे राफ्ता राफ्ता देखो आँख
अरे राफ्ता राफ्ता देखो आँख मेरी लडी है
आख जिससे लडी है वो पास मेरे खडी है>>> हे मला माहित आहे....सुरुवात कशी आहे याची?
ऐक इथे जाऊन ---https://www
ऐक इथे जाऊन ---
https://www.youtube.com/watch?v=1XNQAhLaBdo
द्या कृष्णा पुढचे..
घ्या:
घ्या:
अरे सुन्नो सुन्नो, अरे सुन्नो सुन्नो, ऐ भाइय्यों बहनों
अरे मगन भाई, ओ छगन भाई, साम्भलो रे साम्भलो
ओ रागोबा, ओ धोंदिबा, आईगा बे आईगा
ओ कर्नल सिंह, ओ जनरल सिंह
ओ तुस्सी भी सुनो पाप्पे!
अरे राफ्ता राफ्ता देखो आँख मेरी लड़ी है
आँख जिससे लड़ी है वो पास मेरे खड़ी है
(No subject)
११३३
११३३
हिंदी
(काळ वरच्याच गाण्याचा)
सोप्पे एकदम
द ब ब स द प प क म
ब त च ल फ म म
म ह र य ह र
अ म द य म द म ग ग
अ ह अ ज र ज
क्ल्यु लागेल का?
क्ल्यु लागेल का?
ज्येष्ठ अभिनेते आहेत
अशोक कुमार / बलराज सहानी / डॉ
अशोक कुमार / बलराज सहानी / डॉ लागू
आता मी जातेय, रात्री बघेन, तसेच राहिले तर... क्षणार्धात सुचते तसे नाही होतेय
Pages