या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
११३३:
११३३:
व्हिक्टोरीया नम्बर २०३
दो बेचारे बिना सहारे ,देखो पूछ-पूछ कर हारे
बिन ताले की, ओ चाभी लेकर
फिरते मारे-मारे
मैं हूँ राजा ये है राना
ओ मैं दीवाना ये मस्ताना
दोनों मिलके गाये गाना
ओ हसीना आ
ओ ज़रा रुक जाना
परफेक्ट!
परफेक्ट!
११३४:
११३४:
सोप्प देतेय. क्ल्यु लागणार नाही.
क अ क अ, ज स ज ज ह क त अ
द न ह ज क द न ह ज
अ र क म म घ
द न ह ज क .....
देर झालीच आहे, तरी लिहीते..
देर झालीच आहे, तरी लिहीते..
११३४: ----- उत्तर
कब आओगे कब आओगे
जिस्म से जान जुदा होगी क्या तब आओगे
देर न हो जाए कहीं देर न हो जाये
आजा रे.. के मेरा मन घबराए
देर न हो जाए कहीं देर न हो जाये
११३५ हिंदी ७०-८०
११३५ हिंदी ७०-८०
ह ब त ब क ब ह
अ म ह, स म स भ ह
म स स ह, स भ ख ह
द प प ह, ब ख ख ह
द च क भ ब, ब
द च क भ ब, ह क न ब
ह ब त ब क ब ह
क्ल्यू - ११३३ मधील एक अभिनेता + ११३२ मधील गायक, संगीतकार
गाण्यात जिथे जिथे स आहे, तिथे श उच्चार आहे; कारण गाणारे पात्र तसे उच्चार होणार्या भौगोलिक प्रदेशातील आहे (निदान सिनेमात तसे उच्चार दाखवतात, खरे माहीत नाही)
सोडवा आणि पुढे जा, मी काही नाईट-वॉचमन-गिरी करत बसणार नाहीये. शब लोग शो जाना, हम भी शोयेगा.. .
क्लुसह हे गाणे म्हणजे
क्लुसह हे गाणे म्हणजे माझ्यासाठी सांगून फुलटॉस.
पण मी नाही बोलणार .
1135
1135
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
एक मेमसाब है, साथ में साब भी है
मेमसाब सुन्दर-सुन्दर है, साब भी खूबसूरत है
दोनों पास-पास है, बातें खास-खास है
दुनिया चाहे कुछ भी बोले, बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो...
कोणीतरी द्या पुढचे गाणे
मी काही नाईट-वॉचमन-गिरी करत
मी काही नाईट-वॉचमन-गिरी करत बसणार नाहीये. शब लोग शो जाना, हम भी शोयेगा.. . >>>>
क्लुसह हे गाणे म्हणजे माझ्यासाठी सांगून फुलटॉस.
पण मी नाही बोलणार . यातच उत्तर दिलं .... तुम्ही दोघेही ग्रेट आहात अगदी
आर्या ताई
आर्याताईंनी सांगितलय म्हणून
आर्याताईंनी सांगितलय म्हणून देतेय
११३६ हिन्दी(२००२-२००९)
अ प ह अ प... ( ३)
उ ल क म ब र,
अ क स य ह र,
अ प...अप....
खुप सोप्प आहे...
अवांतर : आज काकांचे ३-३
अवांतर : आज काकांचे ३-३ धागे फ्रंट पेज वर आहेत
खूप छान वाटतयं 
क्लू द्या म्हणजे सोडविता येईल
क्लू द्या म्हणजे सोडविता येईल हे!
क्रुश्नाजी आहात होय मला
क्रुश्नाजी आहात होय
मला वाटल आज कोनी येणार नाही..म्हणून मी पण लक्ष दिलं नाही सॉरी 
क्ल्यु :
१) पाकिस्तानी गायक(कव्वाली साठी फेमस)
२) नायिका : मराठमोळी
११३६ हिन्दी(२००२-२००९) -
११३६ हिन्दी(२००२-२००९) - उत्तर
ओ रे पिया हाये ओ रे पिया
उड़ने लगा क्यों मन बावला रे
आया कहाँ से ये हौसला रे
ओ रे पिया...
राहत फ़तेह अली खान // माधुरी
११३७ हिंदी ९०-००
११३७ हिंदी ९०-००
द द ह द द
ह न ख ह य क अ ह
त म क ब द
द ह च ह क द ह
त म क ब द
क्ल्यू -- जिच्यावर चित्रीत आहे, ती चित्रपटाची नायिका नाही पण आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेतील विजेती आहे.
अरे व्वा ताई !
अरे व्वा ताई !
एखादा क्ल्यु देउन ठेवा...
दिलबर दिलबर हा दिलबर दिलबर,
दिलबर दिलबर हा दिलबर दिलबर,
होश ना खबर है ये कैसा असर है,
तुमसे मिलने के बाद दिलबर,
हा तुमसे मिलने के बाद दिलबर ,
दर्द है चुबन है क्य दिवानापन है,
तुमसे मिलने के बाद दिलबर...
नायिका: सुश्मिता सेन..
अचानक क्लिक झालं
मस्त दिलं हो ताई
मस्त दिलं हो ताई
बरोबर द्या पुढचे, हे माझ्या
बरोबर द्या पुढचे,
हे माझ्या भाचीचे आवडते गाणे होते ३-४ वर्षांची असताना ! जेवताना ऐकायचे...
११३८ हिन्दी (१९९२-१९९९)
११३८ हिन्दी (१९९२-१९९९)
स त र त ,
क ह ख अ क त,
अ क ज ज क,
द अ म स द क...
क्ल्यु हवा आहे का??
क्ल्यु हवा आहे का??
देउनच जाते,
१) हे गाण गायलेला गायक आता गाणी लिहितो.
२) नायिका : मिस इंडिया ब्युटी कॉनटेस्ट ची विजेती आहे.
३) २ बन्धूच म्युजिक.
सुनिये तो रुकिये तो
सुनिये तो रुकिये तो
क्युं है खफा कहिये तो
ऐसि क्या जल्दि जाने कि
दिवाना...हुं माना.. सुनिये दिवाने कि
पुढील अक्षरे
पुढील अक्षरे
११३९.. हिन्दि २००५-१०
११३९.. हिन्दि २००५-१०
क त ह व द ज त म स ह
ज म ज त अ ज ब त म ज ह
ह ज स त प क क म
ल ज च क स त ब म
ज न क व द ह ज न व ह भ य न
ज म ज म अ ख न
क्लु हवाय का?
क्लु हवाय का?
कावेरिजि, अक्षय,
क्रुश्नाजि,कारविजि,स्निग्धाताई
तुम्हाला माहित असेल किंवा नसेल
हवा असेल तर क्लु देतो
द्या क्लू
द्या क्लू
नायक - खानपैकि एकाचा भाचा
नायक - खानपैकि एकाचा भाचा
नयिका- महाराष्ट्राच्या दिवंगत नेत्याचि सुन
कहीं तो, कहीं तो, होगी वो,
कहीं तो, कहीं तो, होगी वो,
दुनिया जहाँ तू मेरे साथ है
जहाँ मैं, जहाँ तू,
और जहाँ, बस तेरे मेरे जज़्बात है,
होगी जहाँ सुबह तेरी,
पलकों की, किरणों में,
लोरी जहाँ चाँद की,
सुने तेरी बाहों में
जाने ना कहाँ वो दुनिया है,
जाने ना वो है भी या नही,
जहाँ मेरी ज़िन्दगी मुझसे,
इतनी खफ़ा नही
११४० हिन्दी
११४० हिन्दी
अ च न क क स
म म क द य घ ज
ह म ज अ ह ह ह
अ च न क क स
आज धागा खुपच स्लो आहे..
आज धागा खुपच स्लो आहे..
अक्षय, साल द्या म्हणजे विचार
अक्षय, साल द्या म्हणजे विचार करावा की नाही कळते!
Pages