या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
अक्षय, एवढे झटपट कसे ओळखता हो
अक्षय, एवढे झटपट कसे ओळखता हो तुम्ही!!??
ए आर रहमान साहेबांचं एवढं
ए आर रहमान साहेबांचं एवढं भारी गाणं राव नुसती अक्षर गुंगूनली तरी लक्षात येईल त्यात हरिहारन यांचा आवाज complit पॅकेज अजून काय पाहिजे ऐकणार्याला
९३३.हिंदी (२००५-२०१०)
९३८.हिंदी (२००५-२०१०)
च च छ छ च च च
च च च च च
क म य ग ज ग द
च च च च च च च
च च छ छ च च च
च च च च च
क्लू
अनुप्रास अलंकार
चंदा चमके छम छम
चंदा चमके छम छम
परफेक्ट बरोबर आणखी दोन तीन
परफेक्ट बरोबर आणखी दोन तीन शब्द लिहा आणि पुढील कोडे द्या
मुव्ही : फना (आमिर्,काजोल)
मुव्ही : फना (आमिर्,काजोल)
चंदा चमके छम छम चीखें चौकन्ना चोर
चिटी छाते चीनी चटोरी चीनिखोर
कितना मुश्किल यह गाना ज़रा गाके दिखाना
चंदा चीनी चमके छाते चौकन्ना चीखे चोर
चंदा चमके छम छम चीखें चौकन्ना
चिटी छाते चीनी चटोरी
शब्द चुकले असतील मधले सॉरी...
९३९ (हिंदी) (२०१२ २०१७)
९३९ (हिंदी) (२०१२ २०१७)
स न स क य म,
क भ न ह अ त,
अ द प म र त,
त त स न स...
क्ल्यु हवा असल्यास सांगा.
सुनो ना संगमरमर की ये मीनारें
सुनो ना संगमरमर की ये मीनारें
कुछ भी नहीं है आगे तुम्हारे
आज से दिल पे मेरे राज तुम्हारा
ताज तुम्हारा
सुनो ना संगमरमर...
९३५.हिंदी (विसाव्या शतकातील
९३५.हिंदी (विसाव्या शतकातील उत्तरार्ध)
प क क म ल क म म
प क श श म च ह ज ज म ग स द
मुव्ही : कहो ना प्यार है
मुव्ही : कहो ना प्यार है (रितीक्,अमिशा पटेल) (२०००)
प्यार की कश्ती मे है लहरो की मस्ती में,
पवन करे शोर शोर मे चले हम जोर जोर मे गगन से दूर....
(विसाव्या शतकातील उत्तरार्ध)>
(विसाव्या शतकातील उत्तरार्ध)>>>>
म्हणजे १९५१ ते २००० एवढा मोठा कालावधी!!!!
बघा उत्तरार्धातले शेवटचे वर्ष दिले नेमके!
कावेरिताईने सोडविले पण!
सोप्प
सोप्प
९३६ (हिंदी ) ( १९७०-१९७९)
९३६ (हिंदी ) ( १९७०-१९७९)
क ख ल ह ब स द ह,
क ख ल ह ब स द ह,
त क ग क ब ब क त,
म स म स र ज त....
पंदितजी , मी तुमच्यावर भडकले
पंदितजी , मी तुमच्यावर भडकले आहे...
का विचारु नका.. तुमच कोड सोडवलय तिकडे पहा,तुम्ही काय केलय ते...
पंदितजी , मी तुमच्यावर भडकले
पंदितजी , मी तुमच्यावर भडकले आहे...
का विचारु नका.. तुमच कोड सोडवलय तिकडे पहा,तुम्ही काय केलय ते... Angry >>>> अरे देवा...
पण रितिक पण एकच पिक्च्रर करतो वर्षा तुन
क्या खुब लगति हो
क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो
फिर से कहो, कहते रहो, अच्छा लगता है
जीवन का हर सपना अब सच्चा लगता है
तारीफ़ करोगे कब तक, बोलो कब तक
मेरे सीने में साँस रहेगी जब तक
कब तक मैं रहूँगी मन में, हाँ मन में
सूरज होगा जब तक नील गगन में
फिर से कहो...
परफेक्ट बारोबर दे आता पुढील
परफेक्ट बारोबर दे आता पुढील कोडे
पंडितजींनी बरोबर क्लू दिलेला पण दंगलच्या वादळात काबील दिसला नाही त्यात त्यांची कायचूक
अरे देवा...
अरे देवा...

पण रितिक पण एकच पिक्च्रर करतो वर्षा तुन>>> हो का... सॉरी.
राग मागे घेतला आहे
पंदितजी, तुम्हाला वाटत असेल काय कार्टून आहे ही हो ना ...
राग मागे घेतला आहे Happy>>>
राग मागे घेतला आहे Happy>>>
वरती लाल चेहरा तसाच आहे अजून!
बारोबर दादू अशक्य हसतेय...
बारोबर
दादू अशक्य हसतेय...
पिक्च्रर
कृश्नाजी हे दोघे आज भानावर
कृश्नाजी हे दोघे आज भानावर नाहीयेत..
वरती लाल चेहरा तसाच आहे अजून!
वरती लाल चेहरा तसाच आहे अजून! >>>> तो बचुन मि स्क्रिन पासुन लाब जाउन बसलेलो अक्षयदांचि कमेंद वाचुन परत जवळ आलो
पंदितजी, तुम्हाला वाटत असेल काय कार्टून आहे ही हो ना ... Lol>>> हो त्या टौम जेरि मधल्या जेरि ला पाहिल कि पहिला तुमचिच आठवण
९३७. हिन्दि १९९० नंतर
९३७. हिन्दि १९९० नंतर
प प ज न प प ज न
म छ म छ क
प म य व न
म य र क भ न ज
तो बचुन मि स्क्रिन पासुन लाब
तो बचुन मि स्क्रिन पासुन लाब जाउन बसलेलो अक्षयदांचि कमेंद वाचुन परत जवळ आलो >>> बचुन

ते कमेंत अस होतं ,कमेंद नव्हे
बरं चला आता काका ,क्रुश्नाजी ओरडतील बर आपल्याला...
कारवीताई, स्निग्धा ताई गायब आहे आज
सत्यजीत जी येत नाही का आता???
क्ल्यु मिळेल का एखादा ??
क्ल्यु मिळेल का एखादा ??
मी आहे, पण जरा कामात आहे
मी आहे, पण जरा कामात आहे त्यामुळे फक्त वाचायला येते अधन मधन
९३७. हिन्दि १९९० नंतर --
९३७. हिन्दि १९९० नंतर -- उत्तर
परदेसी परदेसी जाना नहीं, परदेसी परदेसी जाना नहीं,
मुझे छोड़ के मुझे छोड़ के
परदेसी मेरे यारा वादा निभाना
मुझे याद रखना कहीं भूल न जाना
मी पण १-२ दा येऊन गेले, पण
मी पण १-२ दा येऊन गेले, पण टेनिस कोर्टच्या बाजूला त्या मुली बसतात ना बॉल उचलायला, त्यातली गत होती; टुकूटुकू बघा नुसते...आता १ बॉल खाली पडला....
टुकूटुकू बघा नुसते... >>>
टुकूटुकू बघा नुसते... >>>
हे असं 
मी पण १-२ दा येऊन गेले, पण
मी पण १-२ दा येऊन गेले, पण टेनिस कोर्टच्या बाजूला त्या मुली बसतात ना बॉल उचलायला, त्यातली गत होती; टुकूटुकू बघा नुसते...आता १ बॉल खाली पडला....>>> दोन तीन दिवस हेच missing होत . करावीताईंची उत्तरं म्हणजे दृष्टांत अलंकाराच उत्तम उदाहरण .
Pages