या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
देऊ का ९२३?
देऊ का ९२३?
हिन्दी (५५-६० अंदाजे)
अ द प ह अ ज त म म ग
न म ज क स क ह ब ब ग
सकाळपासून कोणी फिरकलाच नाही
सकाळपासून कोणी फिरकलाच नाही वाटत इकडे. अनघाताई क्लू द्या एखादा.
पहिला शब्द संबोधन आहे. दुस
पहिला शब्द संबोधन आहे. दुस-या शब्दाने गाने सुरु होते.. सिनेमा एका टॅलेंटेड नायक-डायरेक्टरचा..
दिल पर हुआ ऐसा जादू तबियत मचल
दिल पर हुआ ऐसा जादू तबियत मचल मचल गई
नजरे मिली क्या किसी से हालत बदल बदल गई
दिल पर हुआ ऐसा जादू तबियत मचल
दिल पर हुआ ऐसा जादू तबियत मचल मचल गई
नज़रें मिली क्या किसीसे के हालत बदल बदल गई
स्निग्धाताई पोचल्या द्या ताई पुढील कोडे
९२४ हिंदी सोप्प
९२४ हिंदी सोप्प
प प न ल म ज
अ च च य ब ग ग
त अ र त प क
पिया पिया न लागे मोरा जिया
पिया पिया न लागे मोरा जिया
आजा चोरी चोरी ये बैया गोरी गोरी
तडप उठी रे तेरे प्यार की..
द्या पुढचे
द्या पुढचे
९२५ (मराठी)
९२५ (मराठी)
क र स प स अ त न ब म ग
अ ग ख ब अ म क घ
अ स क ब क न क घ क म
आज कोणी नाही का???
आज कोणी नाही का???
कृश्नाजी ,कारवीताई,स्निग्धाताई, पन्दितजी, दादा, सत्यजीतजी ...
कोण आहे अस बोलू नका, कावेरि आहे...हा आयडी बनवावा लागला कारण अॅडमीन आणि वेमा यान्च्याशी संपर्क करता यावा आणि काय झालय हे कळाव म्हणून फक्त.. त्यामूळेच इतके दिवस इकडे नाही आले...योग्य नाही वाटलं दुसरा आयडी घेउन अस येणं... खरतर येणार नव्हते पण तुम्हा लोकांना खूप मिस केलं ना म्हणून... आणि आज एक डिसिजन पण घेतलाय मायबोलीवर न येन्याचा म्हणून लास्ट तुमच्याशी बोलण्यासाठी आले.
अॅक्चुली माझा आयडी का रद्द/ब्लॉक केलाय मला माहीत नाही हे कधी झाल हे देखील माहीत नाही... कारण ८/४/१७ ते १२/४/१७ या ५ दिवसात मी माबोवर आलेच नाही... १३ ला जेव्हा आले ना तेव्हा कळलं ..मला काही कळेनाच नक्की का केलं असेल...म्हनुन हा दुसरा आयडि घ्यावा लागला... २१ ला हा आयडी अॅप्रूवड झाला...मी २३ ला पाहीलं ,मग चेक केल तर अॅड्मीन यान्च्या कडेही कोणी कम्प्लेन्ट नव्हती केली . एकतर कोणाशी ना भांडण ना कसला वाद मी घालते त्यामूळे सगळच शॉकिंग होतं...
मी अॅडमीन व वेमा दोघांनाही सांगितल की मी कावेरी या आयडीने सदस्य होते...आणि असा प्रोब्लेम झालाय...मी त्यान्ना रिकवेस्ट केली की मेघा. हा आयदी ब्लॉक करा आणि कावेरिला रिअॅक्टिवेट करा म्हणून ... पण त्यांन्च्या कडून काहीच रिप्लाय नाही आला...
मला एक कळत नाही की,हा आयडी मी त्यांना ब्लॉक करा अस सांगतिये तरीही ते ब्लॉक का नाही करतं, आणि ना कावेरि ला रिअॅक्टीवेट पण करतं आहे... काय झालय तेच कळत नाही.
आणि मला हे अजिबात योग्य नाही वाटतं अस दुसरा आयडी घेउन येणं...त्यामूळे मी हा आयडी ब्लॉक करण्याची विनंती केली आहे...जरी हा आयडी ब्लॉक नाही केला तरीही मी येणार नाहीये...
तुम्हा सर्वांना खूप मिस केलं मी...क्रुश्नाजी खूप खूप धन्यवाद्,तुम्ही नेहमीच हसवलं मला...तुमच्याशी अंताक्षरी
) तुम्ही ना खरच गाण्यांचे पंडीत आहात..सगळे नविन जुने गाणी येतात तुम्हाला... दादा तर मराठी गाण्याची खाणच आहे ...
खेळून मूडच चेन्ज व्हायचा थॅन्क्यू...
कारवीताई,स्निग्धाताई तुम्ही दोघीहि खूप छान आहात...नविन लोकांना सांभाळून घेता...सॉरी का.ताई मी चॉकलेट नाही देउ शकले...
पंडीतजी(आज तुमचं नाव शुद्ध बोलते
सत्यजीतजींच्या गजला तर मला येतचं नव्हत्या कधी... मी वाचल्या तुमच्या नविन वाल्या...सॉरी तिथे प्रतिसाद नाही दिला...भारी अलंकारिक शब्द यूज करता तुम्ही..
हॅलो कावेरि.
हॅलो कावेरि.
आज स्निग्धा नसतील, शनिवारी-रविवारी त्या येत नाहीत.
२-३ दिवस मी पण नव्हते. आज आले तर बाकीचे पण नाहीत कोणी. बहुतेक सुट्टीत पाहुणे वगैरे आल्यामुळे किंवा ऑफीस टूरवर बिझी असतील.
तुझी खूप आठवण काढली आम्ही. आधी मला वाटले फिरायला गेलीस कुठे, येशील ८-१० दिवसांनी. मी आणि स्निग्धा विपु करायला आलो तेव्हा कळले की तुझा आयडीच गेलाय. कारण कळेना का गेला.... सगळे हळहळलो. मग खेळ पुढे चालू राहिला, पण नवीन गाणी आणि कार्टूनच्या गमती कमी झाल्या.
शेवटी,
मी बाकीच्या social networking sites वर नसते, त्यामुळे आयडी जाणे अपमानाचे समजतात का माहीत नाही..
पुन्हा आलीस तर खूप छान वाटेल पण इथे येण्या / न येण्याचा निर्णय तुझाच असेल.
आयडी जाण्याचे कारण गैरसमज किंवा तांत्रिक चूक असू शकेल.
आपण जर चुकलेलो नाही तर दुसर्या आयडीने येत रहायचे. असे माझे मत.
अॅडमिनचे उत्तर न येण्याचे कारण हेही असू शकते ---
१. मायबोलीचे up-gradation आणि server / service provider location बदलले, त्यामुळे काही तांत्रिक त्रुटी राहून तुझा मेसेज त्यांना मिळालाच नसेल. किंवा त्यांचा तुला मिळाला नसेल.
२. नव्याने निर्माण झालेल्या बाकीच्या महत्वाच्या अडचणी / कामांपुढे, जुना आयडी activate करणे ही priority नसेल त्यांची. किंवा तांत्रिक अडचणीमुळे तसे होउच शकत नसेल. दुसर्या आयडीने येता येतय ना, मग काम झाले... असा विचार असेल त्यांचा.
पुन्हा एकदा प्रयत्न करून बघ त्यांना कळवायचा.
बघ, तुला काय पटते / काय करता येईल ते.
जिथे असशील तिथे, आनंदी रहाण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी, मनापासून शुभेच्छा.
-- कारवीताई
९२५ (मराठी) -- उत्तर
९२५ (मराठी) -- उत्तर
काल रातीला सपान पडलं सपनात आला तुम्ही न बाई मी ब/गडबडले
अन गालावरती खुणा बघुनी आई म्हणाली काय घडलं
आत सांगू कशी बोलू कशी नाव कुणाचं घेऊ कशी मी
हाय कावेरि
हाय कावेरि
कारवीताई +११
तू जेवढं आम्हाला मिस केलंस तेव्हढच आम्हीही तुला मिस केलय. अनेक वर्ष हाच डायलॉग सगळ्यांना चिकटवत आलोय आणि मलाही बराच जणांनी चिटकवलाय ,"शेक्सपिअरने म्हणलय नावात काय आहे". सो येत जा बाकी कारवीताईंनी म्हणलय तस हा तुझा वैयक्तिक निर्णय आहे यायचं की नाही.
जिथे असशील तिथे, आनंदी रहाण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी, मनापासून शुभेच्छा.+११
अनघाताई क्लू लागेल
व्वा कारवीताई द्या आता एखादे भारी कोडे.
अरेच्या असा ब्लॉक का झाला /
अरेच्या असा ब्लॉक का झाला / केला कावेरीचा आयडी?
मी वेमांची विपु पाहिली आता त्यात तू विनंती केलेली.
अजून काही दिवस वाट बघ असे मी सूचवेन, कदाचित वेळे अभावी वगैरे त्यांनी बघितले नसेल अजून.
९२६ हिंदी ८०-९०
९२६ हिंदी ८०-९०
त म क अ ल त म क
अ प ह द क
अ म ज-अ-व
त म म त अ ज ह
स त र स त न ह ज
<< ओळखा आणि पुढे जा >>
हाय कावेरि
हाय कावेरि
कारविजिंशि सहमत
आम्हि पण खुप मिस केलं तुम्हाला पुन्हा आलात तर सगळ्यांना आनंदच होइल.
अजून काही दिवस वाट बघ असे मी सूचवेन, कदाचित वेळे अभावी वगैरे त्यांनी बघितले नसेल अजून.>>>>>+१
जिथे असशील तिथे, आनंदी रहाण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी, मनापासून शुभेच्छा.>>>>+१
तुमसे मिल्के ऐसा लगा
तुम से मिलके, ऐसा लगा तुम से मिलके
अरमाँ हुए पूरे दिलके
ऐ मेरी जाने वफ़ा, तेरी मेरी मेरी तेरी
एक जान है
साथ तेरे रहेंगे सदा, तुम से ना होंगे जुदा
तुम से मिलके, ऐसा लगा तुम से मिलके,
अरमाँ हुए पूरे दिलके
कावेरी- माझा पण id चुकून
कावेरी- माझा पण id चुकून उडवला होता अडमिं नि... १० दिवस लावले पण नंतर activate केला..
थोडं वेट करा..
तोपर्यंत मेघा id चे नाव change करून कावेरी२ वगैरे करा.. सगळे मित्र मैत्रिणी ओळखतील तुम्हाला...
कारवीताई मलाही असचं वाटलं
कारवीताई मलाही असचं वाटलं होतं सुरुवातीला...काहीतरी टेक्नीकल प्रॉब्लेम झाला असेल वगैरे...
म्हणून्च मी वाट पाहीली/पहातेय...तेही बिजी असतात, मी प्रयत्न करिन...आणि जरी काही कारणांमूळे हे शक्य नाही झालं त्यांना तर समजून घेईन...
मी बाकीच्या social networking sites वर नसते, त्यामुळे आयडी जाणे अपमानाचे समजतात का माहीत नाही..>>> नाही ताई, अपमान वगैरे काही नाही..अस असत तर मी आलेच नसते..
मी येत नव्हते कारण, मला अस वाटत होतं की होइल सर्व पहिल्यासारखं थोडी वाट पहावी...
अजून काही दिवस वाट बघ असे मी सूचवेन, कदाचित वेळे अभावी वगैरे त्यांनी बघितले नसेल अजून. >>> काका आय थिंक यू आर राईट. अजून थोडी वाट पाहिन...त्यान्च्याबाजूनेही विचार करायला पाहिजेच ना
आणि जर काही प्रॉब्लेम असता तर त्यांनी हा ही आयडि ब्लॉक केलाच असता की, मी त्यांना सांगितलं होत की मी कावेरि या आयडीने सदस्य होते म्हणून ...पण त्यांनी अस काही केल नाही(मी ब्लॉक करा अशी विनंती केली होती तरी ) मला समजून घेतलं पाहीजे त्यांना..
कारवी ताई,काका,पन्दितजी,दादा पुन्हा एकदा थँक्यू सो मच...मला समजून घेतल्याबद्दल...
पंडितजी द्या आता पुढचे कोडे
पंडितजी द्या आता पुढचे कोडे कारवीताई आता लवकर नाही यायच्या. आल्या की ओरडत हा पुढे जा सांगूनही का गेला नाहीत म्हणून द्या बरे पटकन.
चिप्स यू आर सो स्विट...
चिप्स यू आर सो स्विट...

मी आता तुम्हाला विपू करणारच होते,की का येत नाही म्हणून... येत जा हो...
आणि तुम्ही या वेळेला कस काय??? सॉरी म्हण्जे तुम्ही रात्री असता ना म्हनून...
पुढ्चे द्या कोनितरि
पुढ्चे द्या कोनितरि
पन्दितजी मी देते हं...
पन्दितजी मी देते हं...
कोडे क्र. :९२७ (हिन्दी) (२०१७)
च म त ख म ढ ,
अ क द त ह अ इ त ख क भ न म ज,
य म क ब य ब क प,
य प क ब त ह त ढ ,
य म क ह ख प,
ह प त म य क....
क्ल्यु: ठळक अक्षराने लिहिलेल्या शब्दाने ओळखल जात हे गाण... छान आहे खूप..
अरे वा कावेरिताई किती तुमची
अरे वा कावेरिताई किती तुमची उणीव जाणवत होती!!
ID काही असो तुम्ही येत रहा..
बघा बरे आता कसे ७-१७ पण आले
चुकूनच ब्लॉक झालेला असेल ID आम्ही पण सगळे आवाक झालो होतो!
कृश्नाजी मी खरचं तुम्हाला खूप
कृश्नाजी मी खरचं तुम्हाला खूप मीस केलं...
आणि ते कोडं अजून का सोडवलं नाही...एवढ सोप्प आहे .
९२७.
९२७.
चेहरे में तेरे खुद को मैं ढुंढु
आंखो की दरमिया तू है इस तरह
खाबो को भी जगह ना मिलें
व्वा! क्रुश्नाजी
व्वा! क्रुश्नाजी
मी क्ल्यु द्यायलाच आले होते...तुम्ही तर सोडवलं पण...द्या की पुढील कोडे...
९२८.
९२८.
हिंदी
६०-७०
न त ह ज न ह त ज
म ल ह क अ म ह म ग
ना तुम हमे जानो, ना हम तुम्हे
ना तुम हमे जानो, ना हम तुम्हे जाने
मगर लगता है कुछ ऐसा, मेरा हमदम मिल गया
Pages