या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
अलंकार अलंकार अलंकार !
अलंकार अलंकार अलंकार !
आज काय नुसते अलंकार आठवत आहे तुम्हाला, मेरेको exam paper दिख रहा है..
९३८ हिंदी ८०-९०
९३८ हिंदी ८०-९०
क स अ ब
घ ज क
प क स द
ब ब अ क झ
म क अ ह
म म ज फ
क्ल्यू -- शिक्षक-विद्यार्थी शास्त्रीय बाजाचे द्वंद्वगीत;
त्यांचा पण MPSC/UPSC/NET चा मराठीचा अभ्यास / उजळणी चालू असेल.
कहा से आये बदरा
कहा से आये बदरा
घुलता जाये कजरा
बरोबर स्निग्धा, द्या पुढचे...
बरोबर स्निग्धा, द्या पुढचे...
स्निग्धाताई द्या आता पुढील
स्निग्धाताई द्या आता पुढील कोडे.
९३९ हिंदी
९३९ हिंदी
प म ज क त त क प
म ह क अ म ब ज
प्यार मुझसे जो किया तुमने तो
प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगी
मेरे हालात की आंधी में बिखर जाओगी
वाह
वाह
पण मलाही हा प्रश्न पडला आहे की इतक्या चटकन कसं ओळखल?
९४०.हिंदी (विसाव्या शतकातील
९४०.हिंदी (विसाव्या शतकातील उत्तरार्ध)
द म ह ब य स क ब ह
क न प ह क प ह
ह त स प ह क त प ह
अ प ब म अ अ ह
क न प ह क न प ह
दिल मेरा हर बार ये सुनने को
दिल मेरा हर बार ये सुनने को बेकरार है,
कहो ना प्यार है कि तुमसे प्यार है...
हा तुमसे प्यार है...
इन प्यारी बातो में अनजाना इकरार है...
कहो ना प्यार है... कहो ना प्यार है..
ह्या गाण्याचं लक्षात राहायचं
ह्या गाण्याचं लक्षात राहायचं करण म्हणजे जगजीत सिंग ह्याचे संगीतकार आहे आणि माझा भाऊ म्हणायचा की नाही जगजीत सिंग गायक आहे तेव्हा गुगलला आणि कुलदीप सिंग याचे संगीतकार आहे असं कळलं ह्या गण्याच्या बाबतीतला हा किस्सा बाकी रोज गाणी ऐकत असल्यामुळे आणि खेळाची सवय झाल्यामुळे काही शब्द बघितले की गाणी ओळखू येतात . काहींचे पूर्ण शब्द आठवत नाही तेव्हा अर्धे शब्द टाकून गूगल ला विचारतो. तो लगेच सगले शब्द सांगतो.
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
अश्या रीतीने कहोना प्यार है चित्रपटातील सगळी गाणी कोड्यात देईन झाली असे ह्या ठिकाणी जाहीर करायला हरकत नाही
९४१ (हिंदी) २००१-२०१०
९४१ (हिंदी) २००१-२०१०
ह क म ह द स म ह,
म अ ह थ द ह,
म ह न म ब ह,
प न प अ ह,
ल य क ल अ ह द क म द
ह म अ स....
हाय कारवि ... वेलकम बॅक !!
हाय कावेरि ... वेलकम बॅक !!
९४१
हुस्न का मारा हूँ दिल से बेगाना हूँ
मस्ताना अजनबी थोडा सा दीवाना हूँ
महकी हवाओं ने मुझको बुलाया है
परियों की नगरी में परदेसी आया है
लडका ये कहता है लडकी से
होंठों पे दबी दबी हँसी से
आया हूँ दूर से करने मैं दोस्ती
हाथ मिला लो अजनबी से
९४२
९४२
हिंदी (६०- ७०)
ज स अ ह ह त द स ह
क य व त न क य व त न
९४२ हिंदी (६०- ७०) -- उत्तर
९४२ हिंदी (६०- ७०) -- उत्तर
जरा सी आहट होती है तो दिल सोचता है
कही ये वोह तो नहीं कही ये वोह तो नहीं
९४३ हिंदी (६०- ७०)
९४३ हिंदी (६०- ७०)
य ह द न च थ र र
त य त ब ग अ ब
९४३.
९४३.
यूँही दिल ने चाहा था रोना रुलाना
तेरी याद तो बन गई इक बहाना
आज सकाळी सुमन कल्याणपूर ह्यांची गाणी ऐकली बरीच!
बरोबर, द्या पुढचे, मी क्ल्यू
९४४.
९४४.
हिंदी
अ क ठ ह य र
स ह त म
स स स ज ह ब
क ह अ म
९४४
९४४
उफ़ कितनी ठंडी है ये रुत
सुलगे है तनहाई मेरी
सन सन सन जलता है बदन
काँपे है अंगडाई मेरी
९४५
९४५
हिंदी (८० -९०)
त ह म न ह
त ग ह म ह ह
म त द क ग ह क
त क भ ह म स ह
धन्यवाद झिलमिल
धन्यवाद झिलमिल
तेरा हिज्र मेरा नसीब है
तेरा हिज्र मेरा नसीब है
तेरा हिज्र मेरा नसीब है
तेरा ग़म
तेरा ग़म ही मेरी हयात है
मुझे तेरी दूरी का ग़म हो क्यूँ
मुझे तेरी दूरी का ग़म हो क्यूँ
तू कहीं भी हो मेरे साथ है
तू कहीं भी हो मेरे साथ है
कसकाय येत बर पंदितजींना हं ??
कसकाय येत बर पंदितजींना हं ???
९४६. हिन्दि २०००-२०१०
९४६. हिन्दि २०००-२०१०
अ न स न अ न स न
ह त ह त द न
च त ज ल न
क द त त ह उ ग
ह ज ख ह स ग
य ह ज ख ह स ग
क्ल्यु ???
क्ल्यु ???
जगप्रसिद्ध गायक
जगप्रसिद्ध गायक
मराठि आभिनेत्रि
रहमान का???
रहमान का???
आभिनेत्री बद्दल सांगा ना अजून ..
पंदितजी क्ल्यु देणार आहात
पंदितजी क्ल्यु देणार आहात का तुम्ही ???
का रागावू परत हं..
कोणी नाहीये आज... आणि मला क्ल्यु ची गरज आहे..
Pages