आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुव्ही : आय हेट लव स्टोरीज.. (२०१०)
सोनम कपूर, इमरान खान.

है क्या ये जो तेरे मेरे दरमियाँ है ,
अनदेखी अनसुनी कोई दास्तां है,
लगने लगी अब ज़िन्दगी खाली है ,
मेरी लगने लगी हर सांस भी खाली ,
बिन तेरे…बिन तेरे…बिन तेरे ,
कोई खलिश है हवाओं में बिन तेरे

छान कोडं दिलेलं Happy

आज कोणी नाही का???

अहो ताई मला वाटलेलं दादा सोडवतील लगेच...
पण काय लिहू???? मी पाहिलेला नाही हा मुव्ही.. Sad
थोड थाम्बुया का???

अवांतर : ते मेघा. तसेच ठेवले आहे,कारण वेमा,अ‍ॅडमीन यांचा गोंधळ होउ नये म्हनून.. मी त्यांना मेल्,विपू केलेली आहे त्यात मी मेघा. हा आयडी ब्लॉक करा अस लिहिलयं ना...कावेरी १/२/३ अस केल तर प्रॉब्लेम होइल कोण मेघा असेल तर त्याच ब्लॉक होतील...

सुचत नाही पण,
१) मुव्ही नवरा-बायकोचा आहे.
२) टायटल मधे ही याचा उल्लेख आहे.

ताई ,तुम्ही रोज देव पुजा, अर्चा, प्रार्थना वगैरे करता का हो..

ताई ,तुम्ही रोज देव पुजा, अर्चा, प्रार्थना वगैरे करता का हो.. >>>हा क्लु आहे की मला विचारलेला प्रश्न ?

ताई ,तुम्ही रोज देव पुजा, अर्चा, प्रार्थना वगैरे करता का हो.. >>>हा क्लु आहे की मला विचारलेला प्रश्न ?>>>> D Lol

दोन्ही Happy
नायिकेच नाव आहे त्यात...

हा जीव वेडावला, बेभानली स्पंदने,
घे हात हातात रंगलि रात सोबती चांदणे।
मेघ ओल्या भावनांचे लागले बरसू,
आला बहरून आला धुंद प्रेम ऋतू।

ते वाक्य क्लुच्या खाली वेगळ लिहिल्यामुळे प्रश्न पडला मला Sad असो. माझ्या वाक्यामुळे हसु आल ना, झाल तर Happy

अहो मी बोलले ताईंना हेल्प करअ तर उत्तरअच लिहिलं तुम्ही >> असु दे असही गाण मला माहित नाही त्यामुळे वेळ गेला असता

ते वाक्य क्लुच्या खाली वेगळ लिहिल्यामुळे प्रश्न पडला मला Sad असो. माझ्या वाक्यामुळे हसु आल ना, झाल तर Happy>>> सौरि तुमच्या वाक्यामुळे नाहि मला पण हाच प्रश्न पड्लेला म्हनून हसु आलं

क्लु- १)प्रेमाचा त्रिकोण
२) नायक अप्रतिम वर्षातुन एकच चित्रपट करणारा
३) नायिका कपुर घराण्ल्यातिल
मि पुढचे दोन तास नसेन सोड्वा आनि पुढे जा....

अनदेखा अंजाना सा पागला सा दीवाना जाने वो कैसा होगा रे
चोरी से चुपके चुपके बैठा है दिल मे
जाने वो कैसा होगा
अनदेखी अंजानी सी पगली सी दीवानी जाने वो कैसी होगी रे ....

हि हि हि Proud
पंदितजी आता तुम्ही इथे असता ना तर काही खर नव्हतं तुमच Happy
दुसरा क्ल्यु काय दिलात हो..कोणी पण बोलेल आमिर म्हणुन... Angry
थोड डोक लावल तेव्हा कळलं ..अग्गबाई हे तुच दिलेलं आहे या आधीच्या बाफवर...

१)प्रेमाचा त्रिकोण>>> मुझसे दोस्ती करोगे(रितिक्,करीना,रानी)
२) नायक अप्रतिम वर्षातुन एकच चित्रपट करणारा >>> Uhoh हा तर आमिर आहे ना???
३) नायिका कपुर घराण्ल्यातिल>>> करीना

अरे वा! जोरात सुरु आहे! Happy

२००० नंतर म्हटले की आमचा दिवा फ्युज होतो! आणि ७-१७ ला पुर्ण अंधःकार!

कावेरिताई, द्या पुढचे आता! Happy

२००० नंतर म्हटले की आमचा दिवा फ्युज होतो! आणि ७-१७ ला पुर्ण अंधःकार! >>> Lol
असं बोलता ना म्हणून मग ,तुम्ही नसले ना कि ,काहितरी मिसिंग वाटतं.. Sad

९३६ ( हिन्दी)
एकद्दम सोप्पे..
म म क ह,
अ र त ग म म ह...
म न त ग क ह,
त द क भ स त श ह...
म म...

एकद्दम सोप्पे..>>>

वर्ष द्या म्हणजे डोके खाजवायचे की नाही ते कळेल! Wink

बहुतेक
९३६.

मेरे मेहबुब कयामत होगी
आज रुसवा तेरी गलियों में मुहब्बत होगी
मेरी नजरें तो गिला करती है
तेरे दिलसे भी सनम तुझको शिकायत होगी

९३७.

हिंदी- सोप्पे
९०+ मधले

च र च र क त ज प अ
ब ब क त अ अ ल अ अ
अ क अ त ब घ

चंदा रे चंदा रे
कभी तो ज़मीं पर आ
बैठेंगे, बातें करेंगे
तुझको आते इधर, लाज आये अगर
ओढ़ के आजा, तू बादल घने

Pages