या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कारवी, अक्षय, मानवजी, पंडीतजी
कारवी, अक्षय, मानवजी, पंडीतजी सगळ्यांच्याच पोस्टला + ११, कावेरी "हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला......" अस रहावं आणि निदान इथे या धाग्यावर तरी नेमाने यावं. दिवसातुन एखादी फेरी जरी मारली तरी सगळा दिवस छान जातो
येत जा.
९२९.
९२९.
हिंदी (२०१०-२०१७)
न म ल ल ग
अ ह च च ग
न म न न ग
अ ज अ अ ग
अक्षय, ७-१७ म्हणजे क्लु
अक्षय, ७-१७ म्हणजे क्लु शिवाय नाही यायचं मलातरी
क्लू
क्लू
चित्रपट :- आयुष्यात 'इंग्लीश' महत्वाची भाषा आहे.
आई गं
आई गं
नवराई माझी लाडाची लाडाची गं
आवड हिला चंद्राची चंद्राची गं
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
आले की बरोबर!
आले की बरोबर!
हे हिंदी गाणे आहे?
हे हिंदी गाणे आहे?
सिनेमा हिंदी आहे ना? चालतयं
सिनेमा हिंदी आहे ना? चालतयं की मग.
९३०. हिंदी (२०१०-२०१७)
ध च ह म त ज ह स
अ क क म ब ह स
ह च ब म, ग र म
ध भ त ह, अ क क
व ह त ज द, द ह त स द
ख अ ह, अ क क
कोणता सिनेमा तो?
कोणता सिनेमा तो?
कोणता सिनेमा तो? >>> english
कोणता सिनेमा तो? >>> english vinglish
हिंदी (२०१०-२०१७)>>>
हिंदी (२०१०-२०१७)>>>
स्निग्धा, तुम्ही सुद्धा ७-१७ एक्सपर्ट झालात तर!
तुम्ही सुद्धा ७-१७ एक्सपर्ट
तुम्ही सुद्धा ७-१७ एक्सपर्ट झालात तर! Happy >> एक्सपर्ट नाही हो कृष्णाजी, थोडी फार आवडतात ऐकून ऐकून इतकच
क्लु देऊ का? बरं, साधारण
क्लु देऊ का? बरं, साधारण सारख्याच नावाचे दोन चित्रपट लागोपाठच्या दोन वर्षात आले होते.
कोणीच येत नाहीये इकडे. उत्तर
कोणीच येत नाहीये इकडे. उत्तर सांगावे का ? :विचारात पडलेली बाहुली:
कोणीच येत नाहीये इकडे. उत्तर
कोणीच येत नाहीये इकडे. उत्तर सांगावे का ? >> नको त्यापेक्षा आणखी एखादा छानसा क्लू द्या
नको त्यापेक्षा आणखी एखादा
नको त्यापेक्षा आणखी एखादा छानसा क्लू द्या >> ओके
> साधारण सारख्याच नावाचे दोन चित्रपट लागोपाठच्या दोन वर्षात आले होते.
> रुठ अर्थाने चित्रपटात जसे नायक नायिका असतात तसे यात नाहीत.
> म्हटल तर खुप छोट्या पण म्हटल तर खुप मोठ्या समस्येवर भाष्य करणारा सिनेमा
७-१७ साठी बरेच क्ल्यु लागतात!
७-१७ साठी बरेच क्ल्यु लागतात!
ते कावेरिताईंचे ओळखू आले कारण त्यांनी पुर्वी वापरलेली एक क्लृप्ती आठवली... त्यावरून ते दुसरीकडे त्यांनी लिहलेले सापडले म्हणून आले!
नाही तर आम्हाला कुठले ७-१७ सहजासहजी ओळखू येणार!!
म्हटल तर खुप छोट्या पण म्हटल
म्हटल तर खुप छोट्या पण म्हटल तर खुप मोठ्या समस्येवर भाष्य करणारा सिनेमा >>> पिकू
धीरे चलना है मुश्किल तो जल्दी
धीरे चलना है मुश्किल तो जल्दी ही सही
आँखों के किनारों में बहाने ही सही
हम चले बहार में, गुनगुनाती राहों में
धड़कने भी तेज़ हैं, अब क्या करे
वक़्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे
ख्वािहिशें अंजान है, अब क्या करें
अक्षय, परफेक्ट, पण आज सगळा
अक्षय, परफेक्ट, पण आज सगळा दिवस एकाच कोड्याला लागला
अक्षय, परफेक्ट, पण आज सगळा
अक्षय, परफेक्ट, पण आज सगळा दिवस एकाच कोड्याला लागला >>> सध्या सीजन चालू असल्यामुळे इकडे दुर्लक्ष होतंय आणि ७-१७ असल्यामुळे कृष्णाजी चार हात लांब होते अनघाताई आर्या ताई अबसेन्ट त्यामुळे दिवस गेला.
९३१ मराठी (२००५-२०१०)
९३१ मराठी (२००५-२०१०)
स स स स व प घ अ
क स त ल भ न
द ल प त क त ज न
अ म क्ष ब त स द अ
स स स स स व प घ अ
क्लू
क्लू
संगीतकार :- खुपते तिथे गुप्ते
सावधान सावधान सावधान सावधान
सावधान.. सावधान.. सावधान.. सावधान
वणवा पेट घेत आहे
काळोखाच्या साम्राज्याला तीट लावून भागणार नाय
दृष्ट लागली परक्यांची तरीही का तू जागणार नाय
उठ मराठ्या क्षितिज बघ तुला साद देत आहे
सावधान.. सावधान.. सावधान.. सावधान
वणवा पेट घेत आहे
९३२. उर्दु फेमस कव्वालि
९३२. उर्दु फेमस कव्वालि
म र अ क त प न
ज न स म म अ ग
ब स ग ग क ह क ग
अ अ ल म अ ग
पंडितजी साल नाही का???
पंडितजी साल नाही का???
मेरे रश्के क़मर तू ने पहली
मेरे रश्के क़मर तू ने पहली नज़र
जब नज़र से मिलाई मज़ा आ गया
शेहेनशाह-ए-कव्वाली उस्ताद नुसरत फत्ते अली खान ची ''मजा आ गया'' कव्वाली
साल वगैरे आठवत नाही पण कव्वाली मस्त आहे ही
साल ,गायक कोण आहेत???
साल ,गायक कोण आहेत???
९३३.हिंदी (२०१०-२०१७)
९३३.हिंदी (२०१०-२०१७)
ह क य ज त म द ह
अ अ क द ह
ल ल अ ज ख ह म
ल ल ह स भ ख
ब त ब त ब त
क ख ह ह ब त
Pages