आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

?

नायक : कुणाल सिंग , नायिका :सोनाली बेंद्रे
मुव्ही :दिल हि दिल में

ये नाजनीन सुनो ना ये नाजनीन सुनो ना,
हमे तुम पे हक तो दो ना,
की देखा तुम को तो होश उड गये,
ये ओठ जैसे खुद हि सिल गए....

हे आहे का???

पंदितजी तुम्ही हेल्प का नाही केली बरं Sad
मला आज कळलं याने सुसाईड केली म्हणून..
खूप डोक लावलं ब्वॉ आज ...गुगलबाबाला काय काय विचारलं ..तेव्हा कळलं Sad Angry

ओके..
क्ल्यु :
१) प्रेमाचा त्रिकोण
२) २ पैकी १ मराठी नायिका

कब तक चुप बैठें अब तो कुछ है बोलना
कुछ तुम बोलो कुछ हम बोलें ओ ढोलना
मर जाना था ये भेद नहीं था खोलना
ओ ढोलना… ओ ढोलना…

ओ ढोलना… ओ ढोलना… >>>>

या गाण्यातील नायक नायिका खूप लठ्ठ असतात का?

या गाण्यातील नायक नायिका खूप लठ्ठ असतात का? >>> Happy तसंच वाटतं नेहमी ते ढोलना ऐकून... कुठला शब्द आहे कोण जाणे.. हल्ली असतो नेहमी गाण्यात
मेघा..... म्हणजे ढोल नाही पण तबला डग्गा जोडी आहेच

९४८ (हिन्दी) (२०१२-२०१७)
द क द स झ ल क
प क द स द प अ क
थ स क थ ब ह
अ भ स प य भ ब ह प ह
अ अ ड क भ
अ अ स स ल
स प ब थ ल अ

क्लू
चित्रपट :- 'दोन राज्य'

Dil ka dimaag seJhagda lagaaya kisePeechhe ke darwaaze se ae..Dabe paanv aaya kaiseThoda sa kameenaThoda bechara haiIshq bhoot sahi par yehBhoot bada hi pyaara hai

दिल का दिमाग़ से झगड़ा लगाया किसे ,
पीछे के दरवाजे से दबे पाँव आया कैसे ,
थोड़ा सा कमीना थोड़ा बेचारा है ,
इश्क़ भूत सही पर ये भूत बड़ा ही प्यारा है ,
ओफ्फो इसे डांट के भगाऊं ओफ्फो या…या सीने से लगाऊं,
ओफ्फो इसे डांट के भगाऊं ओफ्फो या…
या सीने से लगाऊं सर पे बिठाऊं,
या थप्पड़ लगाऊं ओफ्फो ओ…

क्रेझी,तुम्ही सेन्टेन्स का लिहिताय हं...
काही कॉमा वगैरे आहे कि नाही...
ट्रेनिंग द्यावी लागणार तुम्हाला आता..

Pages