या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
व्वा!
व्वा!
मस्त...
कोडे क्र.६१७ आहे ....
द्या आता...क्लु जरा समजेल असे द्या हा...साल नका देउ...क्लुच द्या..
६१८.
६१८.
राष्ट्रभाषा (६०-७०)
अ म क क क
अ प ग क ल ह
ब क क
त स व ह
एकदम सोप्पे
आँखों में कयामत के काजल
आँखों में कयामत के काजल
होठों पे ग़ज़ब की लाली है
बंदापरवर कहिए किसकी
तक़दीर सँवरने वाली है
क्या बात है!
क्या बात है!
कोडे क्र.६१५ मराठी (२००७-२०१७
कोडे क्र.६१५ मराठी (२००७-२०१७)
अ स त ह क अ
त म स न स न
आले परत ७-१७
आले परत ७-१७
कावेरिताई, तुमच्यासाठी!
क्लु :- प्रार्थना बेहरेचा
क्लु :- प्रार्थना बेहरेचा पहिला चित्रपट
(movie- jay maharashtra)
(movie- jay maharashtra)
अवखळसे स्पर्श ते,
हरवले का असे,
तू मला सांग ना,
सांग ना दरवळती भोवती भास सारे तुझे का ...
थान्कू फॉर क्लू....
क्रुश्नाजी...
क्रुश्नाजी...
हे दादा आणि पन्दितजी जरा जास्तच मराठी गाणी ऐकतात ब्वा!...
हे दादा आणि पन्दितजी जरा
हे दादा आणि पन्दितजी जरा जास्तच मराठी गाणी ऐकतात ब्वा!...>>>> हो ना पन दादा जरा जास्तच
दादा तुमच कोडे क्र.६१९ होते..
दादा तुमच कोडे क्र.६१९ होते...
कोडे क्र.६२०(हिन्दी)(१९७१-१९७९)
त ब र र अ ह,
स ब ल ल त न त ब र...
हे दादा आणि पन्दितजी जरा
हे दादा आणि पन्दितजी जरा जास्तच मराठी ऐकतात ब्वा!...>>>> हो ना पन दादा जरा जास्तच>>>>>चालतय की....
फक्त क्लु द्यायचे...मग ठीक आहे...तेवधेच ज्ञान वाढते...
खुप सोप्प
खुप सोप्प
खुप सोप्प
खुप सोप्प
'तेरी बिंदिया रे
'तेरी बिंदिया रे
रे आय हाय
'तेरी बिंदिया र
साजन बिंदिया ले लेंगी 'तेरी निंदिया
रे आय हाय
'तेरी बिंदिया रे
व्वा!
व्वा!
पन्दितजी खरच ...तुम्ही म्हनजे ग्रेटच अगदी...
द्या आता...
६२० हिन्दि २००१/२०१०
६२० हिन्दि २००१/२०१०
क क अ ज म य क अ ल ह
क क अ व ब ज त इ स ल ह
अ म क क अ अ क ब स र
अ क क स ए ग ब अ
मी बाद!
मी बाद!
कभी कभी अदिती
कभी कभी अदिति जिंदगी में यूँ ही कोई अपना लगता है
कभी कभी अदिति वो बिछड़ जाए तो एक सपना लगता है
ऐसे में कोई कैसे अपने आंसुओं को बहने से रोके
करेक्ट
करेक्ट
द्या पुढचे गाणे!
द्या पुढचे गाणे!
सत्यजीत जी,तुम्ही ओळखलय ...
सत्यजीत जी,तुम्ही ओळखलय ... तुम्ही द्यायच असते...
पुढच्या वेळी लकशात ठेवा...
आता मी देते...
कोडे क्र.: ६२१(हिन्दि)(१९६१
कोडे क्र.: ६२१(हिन्दि)(१९६१-१९६९)
त न क ख ह ग,
ख ब द ग ख ह ग,
ह इ त क भ न थ,
त ख ख स ह ग.....
६२१
६२१
तुम्हारी नज़र क्युं खफा हो गयी
खता बख्श दो गर खता हो गयी
हमारा इरादा तो कुछ भी न था
तुम्हारी खता खुद सजा हो गयी
क्रुश्नाजींसाठी जोरदार टाळ्या
क्रुश्नाजींसाठी जोरदार टाळ्या....
७-१७ पाहून पळूनच जायचे...
७-१७ पाहून पळूनच जायचे...>>>
७-१७ पाहून पळूनच जायचे...>>>
अक्षरे पहाताक्षणी गाणे डोळ्यापुढे यायला पाहिजे!
उगा गुगल उगाळत बसा.. कुणी सान्गितले!
६२२.हिन्दी (१९९०-२०००)
६२२.हिन्दी (१९९०-२०००)
ज त प क क ग क थ
ह त द ग प भ ग क थ
त क क ब प न म क थ
ह त स स क फ प क थ
छ अ ह व ग
६२२.हिन्दी (१९९०-२०००)
६२२.हिन्दी (१९९०-२०००)
ज त प क क ग क थ
ह त द ग प भ ग क थ
त क क ब प न म क थ
ह त स स क फ प क थ
छ अ ह व ग
जहाँ तेरे पैरोंके, कँवल गिरा करते थे
हँसे तो दो गालों में, भँवर पड़ा करते थे
तेरी कमर के बल पे, नदी मुड़ा करती थी
हँसी तेरी सुन सुन के, फ़सल पका करती थी
छोड़ आए हम वो गलियाँ
६२३
६२३
हिंदी (१९७० - १९८०)
ट क द क ट ट ह ग म स म
अ ग ल क म ज क र ह ज म
अ क र द अ क अ प
द स द क ब र प
क्ल्यू : "शोमॅन" दिग्दर्शित
क्ल्यू : "शोमॅन" दिग्दर्शित चित्रपट
Pages