या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
मस्त
मस्त
कावेरि पुढील कोडे द्याल का ?
कावेरि पुढील कोडे द्याल का ??
द्याल का ??>>>>
द्याल का ??>>>>
तुम्ही सगळे इतना रिस्पेक्ट का देताय मला????(दादा तुम्ही तु म्हनत होतात ना??)
तुम्हीच द्या...
कोडे क्र.:५९८(हिन्दी)(२००७
कोडे क्र.:५९८(हिन्दी)(२००७-२०१७)
य म म क ध त अ स ज अ
क ट ट न ल क त ग य स
ये मोह मोह के धागे...तेरी
ये मोह मोह के धागे...तेरी उंगलियोंसे जा उलझे...
पुढचे गाणे द्या कुणीतरी
पुढचे गाणे द्या कुणीतरी
५९९.हिंदी (१९७५)
५९९.हिंदी (१९७५)
अ म स ज ह क स क र क त क र
प क ह क श क घ म त क न त
५९९.हिंदी (१९७५)
५९९.हिंदी (१९७५)
अ म स ज ह क स क र क त क र
प क ह क श क घ म त क न त
इस मोड़ से जाते हैं, कुछ सुस्त क़दम रस्ते कुछ तेज़ क़दम राहें
पत्थर की हवेली को, शीशे के घरौंदों में तिनकों के नशेमन तक
क्या बात! सही!
क्या बात! सही!
६००
६००
हिंदी (१९८० - ९०)
त द म म अ अ र द
अ म ज म त म अ ज र द
६०० साठी क्ल्यू: शिव - हरि
६०० साठी क्ल्यू: शिव - हरि
पं.शिवकुमार शर्मा—पं
पं.शिवकुमार शर्मा—पं.हरीप्रसाद चौरसीया ?
हो, ते ह्या चित्रपटाचे
हो, ते ह्या चित्रपटाचे संगीतकार आहेत.
एकुण ८ च चित्रपटांना संगीत
एकुण ८ च चित्रपटांना संगीत दिले आहे या जोडीने आणि तरीही मला गाणे सापडले नाहिये!
लता मंगेशकर.. आता तरी ओळखा...
लता मंगेशकर.. आता तरी ओळखा....
तेरे दिलमें,मैं अपने अरमान रख
तेरे दिलमें,मैं अपने अरमान रख दूं...
आ मेरी जां,मैं तुझमे अपनी जां रख दूं...
अकशय दादा,झालेलच कोडे देताय
अकशय दादा,झालेलच कोडे देताय तुम्ही....
आताच कोडे क्र. ६०० असेल...
कोडे क्र.:६००(हिन्दी)(१९९०
कोडे क्र.:६००(हिन्दी)(१९९०-१९९९)
ल ब अ ह स ह स ह क ह
द य प ब न ब य त व द ह.....
६००.
६००.
लड़की बड़ी अंजानी है सपना है सच है कहानी है
देखो ये पगली बिल्कुल ना बदली ये तो वही दीवानी है
द्या आता...
द्या आता...
६०१.
६०१.
छ स घ ह ब क छ म
अ द म म ब ब
ह ह ह च त क अ ग म
अ क र ह द य स
६० चे दशक!
छोटा सा घर होगा बादलों की छाव
छोटा सा घर होगा बादलों की छाव मे
आशा दीवानी मन में बंसुरी बजाये
हम ही हम चमकेंगे तारो के उस गाव मे
आखो की रोशनी हर दम ये समझाये
छोटा सा घर होगा बादलों की छाव
छोटा सा घर होगा बादलों की छाव मे
आशा दीवानी मन मे बंसुरी बजाये
हम ही हम चमकेंगे तारो के उस गाव मे
आंखों की रोशनी हर दम ये समझाये
अनघा, क्या बात है!!
अनघा, क्या बात है!!
मस्त
मस्त
असे अक्षरे पाहिले की आपोआप
असे अक्षरे पाहिले की आपोआप गुणगुणले जाणारे गाणे हवे!
गूगलबाबा कश्याला हवा???
६०२.
६०२.
ए ह ए द क ए द
त ए न द
ज ए ज द
(१९७०)
अनघा, अक्षरे ए च आहे ना की अ
अनघा, अक्षरे ए च आहे ना की अ ची रुपे?
हिंदी / मराठी ??
हिंदी / मराठी ??
सोरी.. हिन्दी.. अ ची रूपे ..
सोरी.. हिन्दी.. अ ची रूपे ..
वर्च्या रुलनुसार सगळीकडे अ वाचा. म्हणजे आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ सग्ळेच आले..
Pages