आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता वरती लिहिलय ना???

ठिक आहे ४था क्ल्यु : त्या मुव्ही मध्ये समुद्र दसमुद्रआहे.
द्या थोडासा ताण....>>> Uhoh हा क्लु आहे??? समुद्र काय फक्त यात आहे का??

मगन मन मस्त मलन्गा रे...>>>

ह्या सिनेमाचे नांवही माहिती नाही आणि हे गाणेही !

गुगलुन शोधण्यात मजा नाही!

Nazreche nazrela kalele ishare kahi,
nazrene bolu saare othanvari je naahi.
tuzhe abhaal milave, swapna sazave,
oonch udave, bhaan sutave,
pakhrache jase

Magan man mast malanga
Magan man mast malanga re

हा हा हा हा कावेरी जी रागावु नका... >>> मी कोणावरही रागवत नाही...
इथले सगळेच जण खूप छान आहेत.काका,क्रुश्नाजी,दादा,चिप्स्,पन्दितजी,सर्व ताई हे सगलेच नविन लोकान्ना साम्भाळून घेतात...(मी काहिबाही बडब्डत असते हसण्यासाथी, मस्करित घ्यायच )
तुमचेही स्वागत.. Happy

पण पुधच्या वेली क्लु समजेल अस द्यायचे..

ईतक्या नवीन आणि एकदाही न ऐकलेल्या गाण्यांना पर्याय नाही >>>>> माझ्यासाठी जुनं झालं... स्निग्धा जी. Wink

बरं असो, द्या पुढचं कोडं...

कोडे क्र.:६२८(हिन्दि)
श प म ज म ज स श फ,
क ह क त य ग फ प ह प ह प ह प ह...

घ्या क्रुश्नाजी जुना वाला...

पण पुधच्या वेली क्लु समजेल अस द्यायचे..>>>>बरं नक्की... Happy

हा कुणी पारशी आहे का? >>> Lol तुम्ही असे जोक करता ना....जाम हसू येत मला..
क्लु ची गरज आहे का???

करेक्ट! Happy
पहा बर क्लु कसा होता..

क्रुश्नाजी मी निशेध करते तुमचा.... जुनं गाण दिलं तरी सोडवल नाही... Angry

क्रुश्नाजी मी निशेध करते तुमचा.... जुनं गाण दिलं तरी सोडवल नाही... Angry>>>
अहो मी लिहणार तेवढयात पडदा पडला! मग काय करणार???

कोडे क्र.:६२९ मराठी, नविन.

ग ग ग व श म द थ न
ह क च त इ क द थ न
ग श ह स द थ न
त म स द थ न , थ न....

.
कदाचित झालं असेल.

मी पास... Sad
पन्दितजी,चिप्स सोडवतील...
बाय...

Pages