आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज हम अपनी दुआओंका असर देखेंगे..
तीर-ए-नजर देखेंगे...
जख्म-ए-जिगर देखेंगे...
(पाकिजा) १९७२

६०३.
ल त अ ह ह स क ग म
प क छ म ब र
स अ स
१९७०

६०३ हिंदी उत्तर
ले तो आये हो हमें सपनों कि गाँव में
प्यार की छाँव में बिठाये रखना
सजना ओ सजना

??
पुढचे द्या कुणीतरी, मी नंतर देइन.

बरं. Happy
हिन्दी, १९८९
ब क य घ ग
ब क द क ठ ह
द ब त
प घ ज ह

बाबुल का ये घर गोरी
बस कुछ दिन का ठिकाना है
दुल्हन बन के तुझे
पिया के घर जाना है.

६०५ हिंदी, १९८०

स स स स च ल भ अ म
ह म ग स अ ब ह क म
न स म

कोडे क्र.:६०६(हिन्दी)(२०१० नन्तर)
ज स च ह अ ज भ द त न ह,
प क उ अ क ह अ क प ह,
ध अ स अ न अ ड उ स ह,
स प त द श ग.........

स्निग्धा बिंगो!
द्या तुम्हीपण पुढचे, दोन कोडी सोडवतील लोक.

एखादा क्ल्यू द्या कावेरि.
पण एकदम केळे सोलून हातात दिल्यासारखा नको. थोडा कळेल न कळेल असा द्या. २-३ पर्याय डोळ्यांसमोर येतील असा.
काही पंजाबी / english / french / etc शब्द असतील तर सांगा, म्हणजे पळून जाता येइल.
आणि मी क्ल्यू विचारला म्हणजे मीच सोडवेन असं नाही. कोणाला आलं तर लिहून टाका.

कोडे क्र.:६०६(हिन्दी)(२०१० नन्तर)
ज स च ह अ ज भ द त न ह,
प क उ अ क ह अ क प ह,
ध अ स अ न अ ड उ स ह,
स प त द श ग

ज्वाला सी जलती है आँखो मे जिसके भी दिल मे तेरा नाम है
पर्वा ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है
धरती अंबर सितारे, उसकी नज़रे उतारे डर भी उससे डरा रे,
जिसकी रखवालिया रे करता साया तेरा हे देवा श्री गणेशा

(काही शब्द जुळत नाही आहेत, पण गाणं बहुतेक हेच आहे...)

६०७
हिंदी (२००० - २०१०)

म क ब न
प अ स ड ह म म
य त म द न
त प क ह म म
त स ह प ह न म
त स ह प म म

मैं कभी बतलाता नहीं...
पर अंधेरेसे डरता हूं मैं मां...
युं तो मैं दिखलाता नहीं...
तेरी परवाह करता हूं मैं मां...
तुझे सब हैं पता,हैं ना मां...
तुझे सब हैं पता मेरी मां...

पण एकदम केळे सोलून हातात दिल्यासारखा नको. थोडा कळेल न कळेल असा द्या... Lol २-३ पर्याय डोळ्यांसमोर येतील असा.
काही पंजाबी / english / french / etc शब्द असतील तर सांगा, म्हणजे पळून जाता येइल. Rofl
आणि मी क्ल्यू विचारला म्हणजे मीच सोडवेन असं नाही. कोणाला आलं तर लिहून टाका.>>>>> कारवी ताई ,काय हो अस म्हणता माझ्या गाण्याला....कीती फेमस वाअल आहे पहा बर....बाप्पाच...

मी गाण्याला काही नाही म्हटलं कावेरि. माझ्याच मर्यादा सांगितल्या.
गाण्याचे थोडे रूप कळले, की प्रयत्न करायचा / सोडून द्यायचे हे ठरवता येते.
मला ऐकताना गाण्याचे शब्द नाही कळले तर गाणे नाही समजत + आवडत
या गाण्याचे फक्त 'देवा श्री गणेशा' शब्द + ढमढम वाद्यकल्लोळ ऐकलेय. कसे ओळखणार?
bye.

Pages