या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
गायिका—अनुराधा पौडवाल
गायिका—अनुराधा पौडवाल
मै अधुरी सी एक उदासी हूं
मै अधुरी सी एक उदासी हूं
मै ख्वाब हूं या ख्वाब की प्यासी हूं
६०९ हिंदी
६०९ हिंदी
अ य अ र र
च अ न म र र
इ.स. ?
इ.स. ?
७० - ८०
७० - ८०
एवढं उशीरा सांगून कसं चालेल
एवढं उशीरा सांगून कसं चालेल स्निग्धा?? १२ तास लेट....
वर्षाचा सण, गाडीला गर्दी...आरक्षण पण मिळायचे नाही बिचार्याला
६०९ चे उत्तर
६०९ चे उत्तर
आप कि याद आती रही रात भर
चशम-ए-नम मुस्कुराती रही रात भर
व्वा! पन्दित्जी
व्वा! पन्दित्जी
कुठल्या दौर्यावर होतात इतके दिवस????
आता काही टेन्शन नाही...कोणाला आल नाही तर...पन्दित जी आहेतच...
व्वा! पन्दित्जी Happy
व्वा! पन्दित्जी Happy
कुठल्या दौर्यावर होतात इतके दिवस????
आता काही टेन्शन नाही...कोणाला आल नाही तर...पन्दित जी आहेतच...>>>>>थेन्कयु थेन्कयु
पण कन्फर्मेशन नाहि मिळाल अजुन
पण कन्फर्मेशन नाहि मिळाल अजुन
करेक्ट आहे पंडीतजी कारवी
करेक्ट आहे पंडीतजी
कारवी
थोडावेळ वाट पहायची....नन्तर
थोडावेळ वाट पहायची....नन्तर कोडे द्यायचे...
ओके मि देतो आता
ओके मि देतो आता
६१० मराठि अल्बम
६१० मराठि अल्बम
स न न द अ क म ह झ
त य न स
स व ग ग ह श
ल ल ध च च द क
२०१० नंतर
२०१० नंतर
अक्शयदादा सान्गतील बघा..
अक्शयदादा सान्गतील बघा...त्यान्ना माहिती असेल...
साजणी, नभात नभ दाटून आले
साजणी, नभात नभ दाटून आले
कावरे मन हे झाले, तू ये ना साजणी
करेक्ट
करेक्ट
म्हतल होत ना... दादा ओलखणार.
म्हतल होत ना... दादा ओलखणार..
६११ मराठी नवीन
६११ मराठी नवीन
म स म र ड छ प त
ल द ग ह इ ग प
एकदम सोपे आणि वजनदार Song
गोलू पोलू...
गोलू पोलू...
लिरिक्स लिहिते थाम्बा..
मऊ स्वप्नांची,
मऊ स्वप्नांची,
मुडी रंगाची
डबी छबी परी तू.
लाडू दिसणारी गोडू हसणारी
इवलुशी गोलू पोलू.
थान्कू दादा...तुमच्या क्लू मुळे...
किती छान आहे हे गाण...भारिच
किती छान आहे हे गाण...भारिच एकदम...
एक्तेच आता...
व्वा कावेरि मराठी गाणी ओळखू
व्वा कावेरि मराठी गाणी ओळखू लागला की
तुमच्या क्लु मुळे..\
तुमच्या क्लु मुळे..\
पहेले मेरे सवाल का जवाब दो...
अहोजाओ केव्हापासून्???आणि का??
कोडे क्र.:६१२(मराठी)( गाण
कोडे क्र.:६१२(मराठी)( गाण सम्राज्ञी यान्चि बहिण)
क ग अ प क ग अ प,
ब ड अ ख ह ग....
एक्दम सोप्पे!
साल माहित नाहि..
कुण्या गावाचं आलं पाखरू
कुण्या गावाचं आलं पाखरू
बसलंय् डौलात न् खुदूखुदू हसतंय् गालात
कुण्या गावाचं आलं पाखरू
कुण्या गावाचं आलं पाखरू
बसलय डौलात
अन खुदु खुदु हसतयं गालात
व्वा...व्वा!!
व्वा...व्वा!!
मस्तच...
काय मस्त गाण आहे ते...मला खूपच आवडत..
कोडे क्र. ६१३ मराठी नवीन
कोडे क्र. ६१३ मराठी नवीन
त अ त स त स भ
ज ज ट च ज ज ह ब
ज ज ज त ज म व प
Pages