या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कोडे क्र.५८९(हिन्दि)
कोडे क्र.५८९(हिन्दि)
(२०१० नन्तर)
ब द ब ब ह न अ इ स ब द ब ब त ल श म न ए म,
द ज य म ज द द त ल द स
श ल ग म त त म ल इ ज क ल ह ह ल ग इ...
कावेरी, नवीन गाणं असेल तर लगे
कावेरी, नवीन गाणं असेल तर लगे हाथ कल्यू पण देत जा
हाथ कल्यू पण देत जा >>>
हाथ कल्यू पण देत जा >>>
अगदी सिनेमाचे नांव, गायक, संगीतकार इत्यादी सगळे...
अहो पण कृष्णा सगळ दिल तरी
अहो पण कृष्णा सगळ दिल तरी आपल्याला गाण ओळखता येईल याची काय खात्री
अहो पण कृष्णा सगळ दिल तरी
अहो पण कृष्णा सगळ दिल तरी आपल्याला गाण ओळखता येईल याची काय खात्री >>>
ते ही खरयं!
क्रुश्नाजी,स्निग्धा ताई...
क्रुश्नाजी,स्निग्धा ताई...

नो प्रयत्न....
क्लु.
क्लु.
१)काहि दिवसान्पुर्वि या अभिनेत्याच्या मुलाच्या नावावरुन गदारोळ झालेला....
२)नायिका: श्रीलन्कन ब्युटी क्वीन...
आता येइल ना ....
नो प्रयत्न.... Angry>>
नो प्रयत्न.... Angry>>
कळतच नाही तर काय प्रयत्न करणार??
अक्षरे दिल्यावर किमान त्या अक्षरापासून ची ५० गाणे डोळ्यासमोर यायला हवीत इथे एक येता मारामार!
ब वरुन गाणि नाहित का
ब वरुन गाणि नाहित का क्रुश्नाजी???
ब वरुन गाणि नाहित का
ब वरुन गाणि नाहित का क्रुश्नाजी???>>
अहो ताई, ह्या दशकातली!
क्लु दिलेत आता येइल...
क्लु दिलेत आता येइल...
फक्त हिरो हिरॉईन कळले!
फक्त हिरो हिरॉईन कळले!
गाणे कसे कळणार..
फक्त हिरो हिरॉईन कळले!
फक्त हिरो हिरॉईन कळले!
गाणे कसे कळणार..>>>>त्या दोघान्नी एकत्र काम केलेले मुव्हीज जास्त नाहीत...
गानच सान्गु का आता?
Beimaan, Dil Bada Be-Imaan
Beimaan, Dil Bada Be-Imaan
Hota Nahi Aasaan Isey Hai Samjhana
Beimaan, Dil Bada Be-Imaan
Tere Liye Shaitan
Meri Naa Ek Maana
होप हेच असेल
बरोबर!
बरोबर!
हिन्दिमधे लिहा कि जरा....
इकडे तिकडे नका हो ताई ....
इकडे तिकडे नका हो बघु ताई .....चक्क माझ्या गान्याच अपमान वाटतोय...
गुगलबाबा की जय !
गुगलबाबा की जय !
अपमाण आपलं अपमान नाही हो,
अपमाण आपलं अपमान नाही हो, खात्री नव्हती म्हणुन इकडे तिकडे बघत होते
थान्कु...द्या आता...
थान्कु...द्या आता...
कावेरी, तुमच्यासाठी खास नवीन
कावेरी, तुमच्यासाठी खास नवीन हिंदी
क क स ल त क क ब ह
क क ब ब म क प म य व
क क स झ स ल क क स भ ग
क क ब य म क ह स ज
कावेरी, तुमच्यासाठी खास नवीन
कावेरी, तुमच्यासाठी खास नवीन हिंदी>>>
मी बघ्याच्या भुमिकेत मग!
कावेरी, तुमच्यासाठी खास नवीन
कावेरी, तुमच्यासाठी खास नवीन हिंदी>>>हो,पण दशक पण द्याव ना....२०१०आधी....नन्तर ...काय??

तुमच्यासाठी>>>
तु म्हनायच
आणि ज्यान्ना येइल त्यान्नी मला क्लु द्यायच काम करायच....धमकी देणारी बाहुली...
२०१० नंतर
२०१० नंतर
कोणीच सोदवल नाही का???
कोणीच सोदवल नाही का???
क्लु ....
कोणीच सोदवल नाही का???>>>
कोणीच सोदवल नाही का???>>>
ताई, तुमच्यासाठी आहे ते!
आता पाहतेत मी....
आता पाहतेत मी....
हेल्प करा कि लेकराला....
हे फेमसवालच आहे ना पण??//
स्निग्धाताई क्ल्यू द्या
स्निग्धाताई क्ल्यू द्या काहीतरी खूप वेळ झालं रखडलय कोडं.
क्लु द्या कि...
क्लु द्या कि...
कोणालाच येत नाही का??
इस कोडे को कौन सोडवेगा???
इस कोडे को कौन सोडवेगा???
क्लु पण नाही देत....
दशक सांगा
दशक सांगा
Pages