या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
अरे देवा! अल्बम—अनोखा!(१९८९)
अरे देवा! अल्बम—अनोखा!(१९८९)
Kehne ki baat hain ke
Kehne ki baat hain ke
Baharon se hum mile
Kehne ki baat hain ke
Baharon se hum mile
Phoolo ke aaspaas hi
Phoolo ke aaspaas hi
Kaanto ke ghum mile
Kehne ki baat hain ke
Baharon se hum mile
कहने कि बात है,बहारो से हम
कहने कि बात है,बहारो से हम मिले..
फुलो के आसपास ही, काटो के गम मिले....
हुश्श.......
दादा के बच्चे मी पण तस करु
दादा के बच्चे मी पण तस करु शकले अस्ते ना....मी मरठित लिहित होते...मी आधी सान्गितल आहे...
जमलं जमलं! द्या पुढचे गाणे
जमलं जमलं! द्या पुढचे गाणे अता!
कितने क्ल्युज दिये है.. अब और
कितने क्ल्युज दिये है.. अब और क्या कहने की बात है?
सत्यजीत जी मला आधी उत्तर द्या
सत्यजीत जी मला आधी उत्तर द्या ....कुठे तुम्ही अल्बमच्या नावाचा उल्लेख केलाय बर????
जमलं जमलं! द्या पुढचे गाणे
जमलं जमलं! द्या पुढचे गाणे अता!>>>>गजल किन्ग ने क्लु दिल्यानन्तर

ग्रेट!
अस नाही करायच समजेल असे क्लु देनेका आगेसे....
आणि दादा,तुम्ही नाही मि देनार आहे कोडे... कळल???
पहिल्याच प्रतिसादात...एवढी
पहिल्याच प्रतिसादात...एवढी अनोखी गझल...असं लिहिलं आहे मी!
खरच की.... :स्मित :
खरच की....
आखिल भारतीय कोणाला कोडे देता
आखिल भारतीय कोणाला कोडे देता येत नसेल तर विनंतीला मान देऊन मी कोडे देते रे संघटनेचे अध्यक्ष कावेरि (हवा येऊ द्या effects ) Plz पुढील कोडे द्या.
हो मीच देणार आहे...खूप झाल
हो मीच देणार आहे...खूप झाल तुम्हा लोकान्च आता...३-४दिवस झाले मी कोडेच नाही दिल...
कोडे क्र.:५९५(हिन्दी)
कोडे क्र.:५९५(हिन्दी)
अ त ज त थ अ य व क ज अ क ह ज अ अ,
अ अ न प न क उ न र न क र ज अ अ क ह...
दशकाची गरज नाही...
क्रुश्नाजीन्चा फेवरेट गायक...
>>>क्रुश्नाजीन्चा फेवरेट गायक
>>>क्रुश्नाजीन्चा फेवरेट गायक...>>>कोण?
सॉरी...सॉरी, तुम्हाला माहित
सॉरी...सॉरी, तुम्हाला माहित नाही ना...
किशोर कुमार...
आपनी तो जैसे तैसे
अपनी तो जैसे-तैसे, थोड़ी ऐसे या वैसे
कट जाएगी
आपका क्या होगा जनाब-ए-आली
आपका क्या होगा
अपने आगे ना पीछे, ना कोई ऊपर-नीचे
रोने वाला
ना कोई रोने वाली जनाब-ए-आली
आपका क्या होगा
बरोबर...अस द्या कि जरा..
बरोबर...अस द्या कि जरा...फेमस्वाले...तुम्हा लोकान्ची गानी तर मला नविनच वाततात...
अस द्या कि जरा...फेमस्वाले..
अस द्या कि जरा...फेमस्वाले...तुम्हा लोकान्ची गानी तर मला नविनच वाततात...>>>

आता कावेरिताई जुन्या जाणत्या झाल्या बरे का!
आता कावेरिताई जुन्या जाणत्या
आता कावेरिताई जुन्या जाणत्या झाल्या बरे का! >>>क्रुश्ना़जी,हे गाण नविन आहे ...किशोरजीन्च मिका सिन्ग ने गायलेल...
म्हटल अस गाण देते जे मी ही एइक्लेल आहे आनि तुम्ही ही...
आणि तुम्ही मला सारख सारख देवे
आणि तुम्ही मला सारख सारख दिवे नका घ्यायला लावू बर...
मी तुमच्यासाठी दिलेल नवीन
मी तुमच्यासाठी दिलेल नवीन गाण्याच कोड शुक्रवार पासुन सोमवार पर्यंत तसच्या तसं राहील होत कावेरीताई
त्या गाण्याच उत्तर आज पाहिल
त्या गाण्याच उत्तर आज पाहिल ताई मी...ते कोदे माझ्यासाठी अजुनही एक कोडेच बनलेल आहे...
मी मलाच दिवा दाखवते आता ...दिवे घ्या दिवे...
द्या कि कोडे...
द्या कि कोडे...
कोडे क्र.:५९६(हिन्दी)
कोडे क्र.:५९६(हिन्दी)(२००७-२०१७)
ज स त न म न स ल र
त स द ह स स ब ह र भ द ल र
दशक देने का मेरे भाई...
दशक देने का मेरे भाई...
काकान्नी अगदी बोल्ड केलाय हा नियम..
जब से तेरे नैना मेरे नैनो से
जब से तेरे नैना मेरे नैनो से लागे रे
तब से दिवाना हुआ सबसे बेगाना हुआ
रब भी दिवाना लागे रे
जब से तेरे नैना मेरे नैनो से
जब से तेरे नैना मेरे नैनो से लागे रे,
तब से दीवाना हुआ,
सब से बेगाना हुआ रब भी दीवाना लागे रे जब से मिला है ...
५९७. हिंदी (५०-६०)
५९७. हिंदी (५०-६०)
स झ क ब स न
म छ च म म च द त च
ब ध न
सैंय्या झूठों का बड़ा सरताज
सैंय्या झूठों का बड़ा सरताज निकला
मुझे छोड़ चला, मुख मोड़ चला, दिल तोड़ चला
बड़ा धोखेबाज निकला
बापरे!दादा...
बापरे!दादा...
Pages