या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
५८१
बाद
५८१
मिला है किसी का झुमका ठंडे-ठंडे हरे-हरे नीम तले
ओ सच्चे मोती वाला झुमका ठंडे-ठंडे हरे-हरे नीम तले
सुनो क्या कहता है झुमका ठंडे-ठंडे हरे-हरे नीम तले
मिला है किसी का ...
छान
छान
रेणू ताई तुम्ही द्या पुढील
रेणू ताई तुम्ही द्या पुढील कोडे. स्निग्धाताई हे song मी आज पहिल्यांदा ऐकलं दशक तरी द्यायचे गुगल मामांना विचारायला सोप गेलं असत.
सॉरी अक्षय, तुम्हा नवीन गाणी
सॉरी अक्षय, तुम्हा नवीन गाणी ऐकणार्याना हे गाणं माहित नसेल हे लक्षात नाही आलं. साधं, सरळ गोड गाणं आहे जरुर ऐका
आणि १९६० चा सिनेमा असल्याने ५० - ६० कि ६० - ७० लिहावं असा प्रश्न पडला.
ताई साॕरी वगैरे मोठे शब्द
ताई साॕरी वगैरे मोठे शब्द वापरु नका ओ पचायला जड जात. आणि गाण खूपच गोड आहे. मी भरपूर गाणी इथल्या कोड्यामुळेच ऐकलेत.
कोडे क्र. ५८६ (१९६०-१९७०)
कोडे क्र. ५८६ हिंदी (१९६०-१९७०)
अ न ज छ क द अ भ न
अ अ त अ ह ब ब क छ ह
ह ज म त ल न ज ब त ल
य श ढ त ल ज य द स त ल ज
म थ द ज त ल न क घ प त ल
अ भ त क क न आ त क स न
हिंदी / मराठी ?
हिंदी / मराठी ?
हिंदी
हिंदी
एवढा मोठा गाण्याचा मुखडा आहे
एवढा मोठा गाण्याचा मुखडा आहे की आधी काही शेर वैगेरे आहे??
५८६
५८६
अभी ना जाओ छोड कर के दिल अभी भरा नही
आरे व्वा खूपच लवकर ओळखले की
आरे व्वा खूपच लवकर ओळखले की.द्या आता पुढील कोडे
भारीच ओळखले! जवळपास आख्खे
भारीच ओळखले! जवळपास आख्खे गाणेच लिहलयं तर!
द्या कोणी तरी. रेणु तुम्ही
द्या कोणी तरी. रेणु तुम्ही द्या.
मी देतो सोप्पे
मी देतो सोप्पे
५८७.
हिंदी
अ त न द क ह न ह ज
ख स क ह ख ह ज
ऐसे तो न देखो, के हमको नशा हो
ऐसे तो न देखो, के हमको नशा हो जाये
खूबसूरत सी कोई हमसे खता हो जाये
कोडे क्र.:५८८(हिन्दि)(२००७
कोडे क्र.:५८८(हिन्दि)(२००७-२०१७)
न ल म ज म न ल म म,
न ल स क श ए ल ड ल,
ब त व म ग घ, अ त ग क ज व प व स....
१)पन्जाबी शब्द आहे...चित्रपट
१)पन्जाबी शब्द आहे...चित्रपट हिन्दिच आहे..
२)लग्नाबद्दल...
नविन गाणे माझा पास!
नविन गाणे माझा पास!
कवेरि... आन्खि हिन्त द्य ना
कवेरि... आन्खि हिन्त द्य ना
क्ल्यू - परिणीती चोप्रा
क्ल्यू - परिणीती चोप्रा
588)
588)
नोथिन्ग लिके म्य जत्त महिय... नोथिन्ग लयिक म्य मुत्त यरा
नोथिन्ग लयिक सम कन्गना शन्गना अन्द लोन्ग दा लश्करा
बूगि त्व वूगि मे गिद्धा घोल्ना
आज तो गो च्रेजि ते जब वज्ते
पन्जबि वेद्दिन्ग सोन्ग
Thank you Zilmil !!!
अरेरे! या गाण्याच्या
अरेरे! या गाण्याच्या कवीतर्फे कपाळ बडवणारी बाहुली.

अरेच्य इद परत मिलल कि तुमच!
अरेच्य इद परत मिलल कि तुमच! अभिनन्दन च्रप्स!
नोथिन्ग लिके म्य जत्त महिय...
नोथिन्ग लिके म्य जत्त महिय... नोथिन्ग लयिक म्य मुत्त यरा
नोथिन्ग लयिक सम कन्गना शन्गना अन्द लोन्ग दा लश्करा
बूगि त्व वूगि मे गिद्धा घोल्ना
आज तो गो च्रेजि ते जब वज्ते
पन्जबि वेद्दिन्ग सोन्ग>>>>हे कय लिहिलय चिप्स .....हसुन्हसुन पुरे वत....
अरेरे! या गाण्याच्या कवीतर्फे
अरेरे! या गाण्याच्या कवीतर्फे कपाळ बडवणारी बाहुली.>>
मला हे शब्द नक्की काय आहेत कुणी सांगेल का??
Nothing like my Jatt mahiya
Nothing like my Jatt mahiya
Nothing like my mutiyaara
Nothing like some kangna-shangna
And loung da lashkara
Buggi te wuggi main gidda gholna
Read more: http://www.lyricsmint.com/2014/01/punjabi-wedding-song-htp.html
हे आहे तसेच टाईप केले तर च्रप्स यांच्या पोस्ट सारखे दिसेल.
Nothing like my Jatt mahiya
Nothing like my Jatt mahiya
Nothing like my mutiyaara
Nothing like some kangna-shangna
And loung da lashkara
Buggi te wuggi main gidda gholna
(No subject)
आखिल भारतीय कोणाला कोडे देता
आखिल भारतीय कोणाला कोडे देता येत नसेल तर विनंतीला मान देऊन मी कोडे देते रे संघटनेचे अध्यक्ष कावेरि (हवा येऊ द्या effects ) Plz पुढील कोडे द्या बहुतेक च्रप्स गायब झालेत.
आखिल भारतीय कोणाला कोडे देता
आखिल भारतीय कोणाला कोडे देता येत नसेल तर विनंतीला मान देऊन मी कोडे देते रे संघटनेचे अध्यक्ष कावेरि (हवा येऊ द्या effects ) Plz पुढील कोडे द्या बहुतेक च्रप्स गायब झालेत.>>>>>
देते थाम्बा...
Pages