या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
मानवा, पिच्चर पाहिला नसेल
मानवा, पिच्चर पाहिला नसेल तरी गाणं खुप सुंदर आणि गाजलेल आहे
एक विनंती प्लिज तुम्ही मला
एक विनंती प्लिज तुम्ही मला जरावेळ द्या कोणी सांगू नका हा....मला नाही आलं कि मग सांगा ...
सॉरी....मला नाही येत,तुम्ही
सॉरी....मला नाही येत,तुम्ही ओळखलंय सर्वांनी सांगा...उगाच माझ्यामुळे गाडी अडकेल...
सॉरी स्निग्धा ताई...
कावेरि, हे गाणे आता तुम्हीच
कावेरि, हे गाणे आता तुम्हीच सोडवायल हवे!
प्रयत्ने शब्दाला शब्द जुळविता गाणे मिळे!
आजकालचे नुसते शब्दाला शब्द जुळविलेली आणि नुसती भांडी वाजविलेली गाणी ओळखू येत असतील तर हे तर एकदम शब्द आणि नाद माधुर्य असलेले गाणे!
नायकाला " काही वेळ थांबून
नायकाला " काही वेळ थांबून जावेसे" वाटते
तर नायिकेला तो कोण आहे "याचा विचार केल्याने घाबरायला" होते.
मी ह्या चित्रपटाचे गाणे
मी ह्या चित्रपटाचे गाणे आधिच्या धाग्यावर दिले होते. अगदी शेवटाच्या जवलपास, बहुतेक.
आणि नाव तर माधव नी सांगितले आहेच.
पण @मानवजी , टक्केवारी (६०-७०
पण @मानवजी , टक्केवारी (६०-७०) हवी.
मैं प्यार का राही हूँ, तेरी
मैं प्यार का राही हूँ, तेरी ज़ुल्फ के साए में
कुछ देर ठहर जाऊँ
तुम एक मुसाफिर हो, कब छोड़ के चल दोगे
ये सोच के घबराऊँ....
बराबर है क्या??और हा तो थांकु रेणू ताई...तुम्ही सगळेच ना खूप चांगले आहात...माझ्यासाठी एवढा वेळ थांबलात...थँक्यू सो म.............च ..असेच माझ्याशी वागा..आणि काका कसे क्लू देता हो तुम्ही??.....
बरोबर. चला आता पुढची अक्षरे
बरोबर. चला आता पुढची अक्षरे द्या
वा!! कावेरी, सोडविले की नाही
वा!! कावेरी, सोडविले की नाही बघ तू अचूक!!
दे पुढचे कोडे आता.
आणि काका कसे क्लू देता हो
आणि काका कसे क्लू देता हो तुम्ही??.....
का गं? अजून कन्फ्युझ झालं का त्या क्लुंमुळे?
कोडे क्र.४८९,
कोडे क्र.४८९,
मराठी...
अ क ब न ब अ,
त त अ अ,
ड य र त ज अ,
म ध ध ज न...
नाही हो काका...उलट तुम्ही
नाही हो काका...उलट तुम्ही सर्वांनी खूप मदत केलीत...धन्यवाद.
पण @मानवजी , टक्केवारी (६०-७०
पण @मानवजी , टक्केवारी (६०-७०) हवी.
ओके.
कावेरी, आता क्ल्यु देखिल द्या
कावेरी, आता क्ल्यु देखिल द्या!
कृष्णाजी काय हे कधी तुम्ही
कृष्णाजी काय हे कधी तुम्ही कधी तू ...तूच ठीक आहे...घ्या क्लू लगेच येईल तुम्हाला....
नवीन गाणं आहे..चित्रपटाचं नाव २ शब्दांचे आहे..
नविन गाणं असेल तर जरा अवघड
नविन गाणं असेल तर जरा अवघड शब्द जोडायला!
नवीन गाणं >>> म्हणजे माझा
नवीन गाणं >>> म्हणजे माझा पासचं. अजिबात आठवत नाहीत मला नवीन गाणी
डोन्ट वरी...मी सांगते ना
डोन्ट वरी...मी सांगते ना तुम्हाला...
चित्रपटाचे नाव हे "xxx xx " असं उतरत्या क्रमाने आहे...२०१५ चा
असं कसं?
असं कसं?
असं कसं?>>>अहो काका म्हणजे
असं कसं?>>>अहो काका म्हणजे पहिला शब्द ३अक्षरांचा २र २ असं...
बरं घ्या आता तर नक्कीच येईल...अंकुश चौधरीच आहे...
दगडी चाळ किंवा डबल सीट
दगडी चाळ किंवा डबल सीट
आम्हाला शब्दच ठाऊक नाहीत
आम्हाला शब्दच ठाऊक नाहीत नव्या गाण्यांचे काय लिहणार? सिनेमाचे नांव सांगितले तरी!
हो ताई बरोबर त्यापैकी एक आहे.
हो ताई बरोबर त्यापैकी एक आहे...पहा बरं मी कसे क्लू दिलेत एक एक मुद्दा क्लिअर झाला कि नाही...आता ओळखा बरं ...
तो क्लु होता गं कावेरी मी
तो क्लु होता गं कावेरी मी दिलेला.
मलाही माहिती नाहीत ओ शब्द.
मलाही माहिती नाहीत ओ शब्द. फक्त अंकुशचे सिनेमे म्हणून सांगितले
असे कसे बोलायचे, न बोलता आता
असे कसे बोलायचे, न बोलता आता
तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता
तो क्लु होता गं कावेरी मी
तो क्लु होता गं कावेरी मी दिलेला.>>>हो काका...माहिती आहे मला शब्दांच्या जाळ्यात अडकवता तुम्ही ते....
आणि ताई ..तुम्ही लोक पण ना आता असेच क्लू देत जा ...तुमचे क्लू पण गोंधळून ठेवणारे असतात...
सॉरी हा कृष्णाजी जरा जास्तच नवीन झालं...पण काय करू मला मराठी गाणी जास्त येत नाही ना...
पुढच्यावेळी सर्वांचा विचार करून गाणं देईल ...होप सो...आधी मला एखाद कोडं तर सोडवता आलं पाहिजे ना...तुमच्या जुन्या गाण्यांचं
बलोबल काका...
बलोबल काका...
ग्रेत आहात तुम्हि...
डोंबलाचा ग्रेट. गुगळावं
डोंबलाचा ग्रेट. गुगळावं लागल.
Pages