आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडे क्र. ४९० हिंदी.
म प क अ ह अ स
त न स श, त न प ख

गुगळावं लागल. >> मानव तुम्हाला गुगलून तरी कळलं. मला तुमचा क्लु पण कळला नाही आणि सिनेमाची नावं गुगलुनही गाणी कळली नाहीत Lol नवीन गाण्यांच्या बाबतीत एकदम डब्बा गुल आहे माझा

कावेरि ची नविन गाणी फारच अवघड! आम्हाला गुगळुन पण उगळेना आपलं आकळेना!>>>अगदि अग्दी हेच होत माझ...म्ग प्रतिसद वाचुन पोट भर्ते... पण ते गाण खूप छान आहे ऐका तुम्ही आवडेल तुम्हाला कृष्णाजी...

हे नविन गाणं नाही तसंच जुनं पण नाही.
सर्वश्रुत गाणं आहे.

सवारी फिरवल्यास चित्रपटाचं नाव कळतं.

व्वा.... हा धागा बराच जोरात धावतोय!

४९० हिंदी.
म प क अ ह अ स
त न स श, त न प ख

मेरे प्यार की उमर हो इतनी सनम
तेरे नाम से शुरू, तेरे नाम पे खतम

४९१
हिंदी

म अ स स ब ह
अ र स क ग न
ह च क र त अ थ
प च स क अ न

कावेरि ची नविन गाणी फारच अवघड! आम्हाला गुगळुन पण उगळेना आपलं आकळेना!
>>>>> मराथि अद्यक्शरवरुन गूग्ले कसा कर्तय ?

कावेरि -
kalat nahiy... mi prayatn kartoy neet type karayacha...

झिल्मिल - हिन्त द्या प्लेज

मुद्दमुन कशला लिहेन... तुम्हि अन्द्रोइद वरुन लिहित .. मि देस्क्तोप वरुन लिहितो...
जस त्य्पे करु तस प्रिन्त होतय

मि ? च्लिच्क करून पहिल... ते फोल्लो कर्ने शक्य नाहि... मि अपला सरल एन्ग्लिश मधे त्य्पोए कर्तो...
मरथि अपोआप चोन्वेर्त कर्तो..

चिप्स आता खरच खुप हसु एत्यय हा...बस झल....काका येतिल ओरदतिलच...कय चल्ल्य ह्यन्च...कोद सोद्व्त नाहि आनि गप्प मर्तय्त... मि प्न देस्त्तोप वरुन्च लिहितिय.. मोबाइल वरुन त्रस होतो दोल्यन्ना...

बग ना... तुम्च पन सेम त्य्पे होतय कि ...
तुम्हि जे लिहितय ते मल एक्दुम व्यवस्थित कलतय... लोक उगच शुद्ध्लेकनच्य चुका कधत बसतात..
अपन असेल लिहुय...

कृष्णाजी काय हो तुम्ही असं करता??मलाच ओरडता...मी काही नाही केलं...ते पहा कि जरा ते चिप्सचं बोलून राहिले...आता मी बोलले का त्यांना कि तुम्ही झोपणार आहे कि नाही ते सांगून जा म्हणून...त्यांना कोणी नाही बोलत...

४९१
हिंदी

म अ स स ब ह
अ र स क ग न
ह च क र त अ थ
प च स क अ न

मै एक सदी से बैठी हूं
इस राह से कोई गुजरा नही
कुछ चांद के रथ तो गुजरे थे
पर चांद से कोई उतरा नही.

दोन अक्षरे जुळत नाहीयत.... उत्तर बरोबर आहे का?

Pages