आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४९८.

सूरज डूबा है यारों
दो घूँट नशे के मारो
रस्ते भुला दो सारे घरबार के
सूरज डूबा है यारों
दो घूँट नशे के मारो
ग़म तुम भुला दो सारे संसार के

कुणीच सोडवत नाही. मानव यांनी नविन दिले खास नव्या पिढीसाठी तरी~>>>>अहो कृष्णाजी लगेच कशाला दिलं तुम्ही....ओळखलं होत मी....थांबले होते ते चिप्स तुम्हाला सारखे बोलतात ना कि फेमस वाले द्या म्हणून ...म्हटलं बघू दे त्यांना येतंय का???
द्या आता तुम्ही...सोपं द्या हा...

घ्या सोप्पे!

४९९.

राष्ट्रभाषा!

स म म ह
अ क म स म म ह
स द घ म ब ग स
अ म घ ह
स म म ह
अ म म स म म ह
स द स प ख र स
प प च ह

अजुन एक देऊन ठेवतो ५०० वे!

५००.

राष्ट्रभाषा!

अ य म त भ ह ग
घ त ज अ
अ म क अ त ह ज
म ज ल छ
ज म च म क
फ क न फ झ झ

अरेच्चा अजुन एकही नाही!!!>>>एक आल मला...
कोदे क्रः४९९
सपनो में मिलती है ,
ओ कुडी मेरी सपणो में मिलती है...

बरोबर का कृष्णाजी??

@ कावेरी,
५०० पुर्ण करण्याचा मान घ्या.
१.चित्रपट जुना आहे,पण सदाबहार हिरोचा . एका वेळेस २-२, ३-३ नायिकेंशी रोमान्स करेल असा. ६०-७० चे दशक.
२.हे गाणे द्वंद्वगीत आहे. कृष्णाजीं चा आवडता गायक.
३. बंगाली संगितकार, पण गाणं उडत्या चालीचे आहे,
४. नायिका (ह्या गाण्यातील ) प्रत्यक्षात ही हिरॉइन च दाखवली आहे.
आता येइल ना?

त्या क्लूनुसार मला असं वाटतंय ..
राजेश खन्ना,अमिताभ बच्चन,धर्मेंद्र यापैकी एकाच आहे...
आणि कृष्णाजीन्चा आव्द्ता गायक म्हन्जे किशोर कुमार्/मोहम्मद रफि या दोघान्पैकि एकाच असनार..

अजुन थोडा प्रयत्न कर!>>>हो हो ...पण प्रॉब्लेम असा आहे कि,मला जुनी गाणी हि मोजकीच येतात...त्यामुळे क्लीक होत नाही..

कृष्णाजी ग्रेट आहात तुम्ही...देव आनंद राहिलाच कि माझ्याकडून...

कोडे क्र.५००

अरे यार मेरी तुम भी हो ग़ज़ब, घूँघट तो ज़रा ओढ़ो
आहा मानो कहा अब तुम हो जवां
मेरी जान लड़कपन छोड़ो
जब मेरी चुनरिया मलमल की
फिर क्यों न फिरूँ झलकी-झलकी
अरे यार मेरी तुम भी हो ग़ज़ब...

बराबर क्या???

अगदी बरोबर!! Happy

१०० पैकी १०० गुण दोन्ही सोडविल्या बद्दल! आणि ५०० क्रमांकाचा बहुमानपण रेणुजींनी सांगितल्या प्रमाणे!

ओके...थांकु थांकु,
मी देते आता...गाणं नवीन आहे,पण त्याचे बोल खूपच छान आणि अर्थपूर्ण माझ्या आवडत्या गायिकेपैकी एकिच...मी क्लू देईलच पण प्रयत्न करा..

कोडे क्रमांक:५०१
(हिंदी,नवीन),
य म म क ध त उ स ज उ,
क ट ट न ल क त ग य स,
ह र र अ त ज ब म स ग,
त ह ज प त म ह च........

५०१
ये मोह मोह के धागे तेरी उँगलियों से जा उलझे
कोई टोह टोह ना लागे किस तरह गिरह ये सुलझे
है रोम रोम एक तारा जो बादलों में से गुजरे

Pages