या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
४९२. मराठी
४९२. मराठी
र क घ क य ज ह क व म
ब क ब क ग म अ क व म
ग म अ क व म
रात्र काळी घागर काळी यमुनाजळ
रात्र काळी घागर काळी यमुनाजळ ही काळे वो माय
बुंथ काळी बिलवर काळी गळां मोतीं एकावळी काळीं वो माय
बापरे !!!हे असं होत...मी तर
बापरे !!!हे असं होत...मी तर काहीही जुळवाजुळव करत होते.....हि असली गाणी नाही ऐकली कधी...ताई छानच हो...
अनघा! भारीच!!!
अनघा! भारीच!!!
बिन्गो अनघा.. तुम्हीपण
बिन्गो अनघा.. तुम्हीपण ओळखु लागलात.
अनघा, पुढची अक्षरे?
अनघा, पुढची अक्षरे?
द्या कृष्णा तुम्ही.. मी जरा
द्या कृष्णा तुम्ही.. मी जरा बिजी.. येते नंतर... हे पेन्डिंग गाने नंतर देते.. :०
मानव, बाय चान्स ओळ खले हो.. अक्षरांनी शब्द बघताक्षणीच उलगडले..
क्र. .....@
क्र. .....@
द द ह ज भ द ग
ह व त र ल
क्लिव :- भारत देशासाठि
वि,शो.बी. सर ते हिंदी/मराठी
वि,शो.बी. सर ते हिंदी/मराठी काय आहे ???
कोडे क्रमांक ४९३ लिहा.....
हिंदि आहे
हिंदि आहे
दिल दिया है
दिल दिया है
जां भी देंगे ऐ वतन तेरे लिए>>>हे आहे का???
दिल दिया है जान भी देंगे हे
दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए
मि खुपच उशिरा आलो का? कारण हा
मि खुपच उशिरा आलो का? कारण हा खेळ कुनिच खेळत नाहिये......
हो खुपच छान.......
हो खुपच छान.......
मि खुपच उशिरा आलो का? कारण हा
मि खुपच उशिरा आलो का? कारण हा खेळ कुनिच खेळत नाहिये......>>>अस काही नाही,जसा वेळ मिलेल तसे येतो आम्हि लोक..
मी देते आता कोडे...
मी देते आता कोडे...
दिलीपकुमार आठवला एकदम
दिलीपकुमार आठवला एकदम
अहो गाण कसल भारि आहे ते......
अहो गाण कसल भारि आहे ते....... न संगित तर अप्रतिम........
कोडे क्र.-४९४
कोडे क्र.-४९४
हिंदी...
त ल ह ह ज ह क स,
त ल ह ज ह अ प,
द म ज र च क द.....
मी देते आता कोडे...>>>
..
क्लीव तर द्यायचा.......
क्लीव तर द्यायचा.......
कावेरिताई, नुसते 'ढ च ढ च ढ च
कावेरिताई, नुसते 'ढ च ढ च ढ च ' असे देऊ नका!>>>>काय हो कृष्णाजी किती हसाल...किती हसतीये मी तुमचा प्रतिसाद वाचून ....सकाळी ते चिप्स नन्तर तुम्ही...
ढिंका चिका ढिंका चिका ,
रे ये ये ये ये,
बारा महिने में बारा तरिके से तुझको प्यार जताऊंगा रे .....
हे गाणं होत सलमानच...
क्लीव तर द्यायचा.......>>
क्लीव तर द्यायचा.......>>>लगेच नसतो द्यय्चा क्लिव ..
लता मन्गेशकर यान्च गाण आहे...
लता मन्गेशकर यान्च गाण आहे...
हिरोला पाकिस्तान जेल मधे शिक्शा झालेलि आहे या चित्रपटात....
तेरे लिये हम जिये.......
तेरे लिये हम जिये.......
विरझारा
हो पन पुर्न लिहाल का...
हो पन पुर्न लिहाल का...
अस लिहा
कोडे क्र.४९४
....................
........................
म्हन्जे कोडे देणार्याला सोपं जात कोडे क्रमांक टाकायला...
हो... हो...
हो... हो...
तुम्हि लगेच सुरु होतात....
कोड क्र ४९४.
तेरे लिए, हम हैं जिये, होठों को सीये तेरे लिए, हम हैं जिये, हर आँसू पियेदिल में मगर, जलते रहे, चाहत के दीयेतेरे लिए, तेरे लिए..
तुम्हि लगेच सुरु होतात....>>
तुम्हि लगेच सुरु होतात....>>>नाही ओ ते अस छान दिस्त म्हनुन...प्लिज रागावू नका...
द्या आता कोदे....
वि. शो. बि. देताय तोपर्यंत
वि. शो. बि. देताय तोपर्यंत माझ्रे एक.
४९५
हिंदी
इ द द म म ह क र
त ख स, त ज ज
ह त भ अ, क त भ म
वि. शो. बि. देताय तोपर्यंत
Pages