आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम!!

द्या पुढची अक्षये

@कृष्णाजी, तुम्ही माझा पेन्द्या कराल आता.
पुरे! मला माझ्या नावाचा उच्चार येतो.
४७९
हिंदी
ह ज ल क ज न ज
त क म ज न ज
क म ह क ह त क ज
ह ज ल क ज न ज

४७९
ह्या नावाचे ३ चित्रपट आलेत.
त्यातल्या लेतेस्ट फिल्म चे हे रोमँटीक गाणे.
नायिका सुप्रसिध्ध मराठमोळी, पण नवीन गायिका.
(ता. क. actually, मला हे गाणे साधे ऐकायला ही मिळालेले नाहिये, पण त्याविषयी ऐकलेय !
so, please, गाणे ओळखले तर त्याची लिंक ही द्या. )

४७९
हिंदी
ह ज ल क ज न ज
त क म ज न ज
क म ह क ह त क ज
ह ज ल क ज न ज

चित्रपट - पुकार
नायिका - माधुरी

हाये जाना हाये जाना
लेके जान ना जाना
तूने क़दर मेरी जानी नहीं जाना
कैसी हूं मैन क्य हूं तूने कहां जाना

https://www.youtube.com/watch?v=CzxeoqtdtRI

४८०
हिंदी

अ क प स द क ब क ग
म त अ ब ग प ज र ग

४८०.
आज कोई प्यार से दिल की बातें कह गया
मै तो आगे बढ गयी पीछे जमाना रह गया

thanks, @ झिलमिल.
मी तुनळीवर शोधतांना "हाय" चे स्पेल्लिन्ग वेगळे करत होते, त्यामुळे सापडले नसावे.

४८१ . हिंदी
त ल प क च ब
क स ग म ब फ
ध ल ज त छ ब अ स

@स्निग्धा, हे आहे का?
४८१
तेरे लिये पलकों की झालर बनूं
कलियों सा गजरे में बांधे फिरूं
धूप लगे जहां तुझे छाया बनूं
आजा साजना, तेरे लिये पलकों की झालर बनूं
कलियों सा गजरे में बांधे फिरूं
धूप लगे जहां तुझे छाया बनूं
आजा साजना, तेरे लिये पलकों की झालर बनूं

४८२
हिंदी
ग त न ब ख भ य स
स स ब छ प क अ र र
ज य द र
ग त न ब

सोप्पे ओळखायला, गायला अवघड.

४८२
हिंदी
ग त न ब ख भ य स
स स ब छ प क अ र र
ज य द र
ग त न ब

गोरी तोरे नैन बावरे खोले भेद ये सारे
सतरंगी सी बदरी छाई, प्रीत की ऐसी रंग रमाई
जागे ये दिन रैन
गोरी तोरे नैन

रेणू, माझ्या आवडत्या गाण्यांतील एक.
खरच खूप कठीण आहे गायला...

४८३

हिंदी

क ग ज च ब फ
र ब अ क ग ग ल
झ म ब अ प क स झ

484 -
ह ह ह त क त
त क त ग फ म स त

हिंत - marathi song

आता आले तर काय करावं? सारखे आले तर सांगू त्यांना आधी सोडवा मग कोडवा म्हणुन.

तुला आलं का त्यांच गाणं?

४८४
हिल, हिल पोरी हिला, तुझ्या कप्पालिला टिला
तुझ्या कप्पालिला टिला, ग फॅशन मराठी सोभंय तुला

ओ chnps आधीच अम्हाला गाणी ओळखता येत नाहीत, त्यात तुम्ही अशी अक्षरे खायला आणि बदलायला लागलात तर आम्हाला depression यायचे की Happy

४८३
केतकी गुलाब जुही चंपक बन फुले
रितु बसंत अपनो xx गोरी गरवा लगाए

ते xx मला कधीच समजले नाहीयेत.

Pages