Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जनहितार्थ करायला गेले
जनहितार्थ
करायला गेले गूळपोळी...
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/47272 या कृतीने एकदम झटपट गुळपोळ्या होतात.
ब्धाधन्यवदन्यवन्यवधन्यधन्यधाध
ब्धाधन्यवदन्यवन्यवधन्यधन्यधाधन्धाध्धाध्धाद
दीपा काय ग हे?
दीपा काय ग हे?
(No subject)
ते वाचुन तरी पहा कशी मजा येते
ते वाचुन तरी पहा कशी मजा येते आहे.
खरच !!!!!!!!!
खरच !!!!!!!!!

मी वाचलच
मी वाचलच
मला शेंगदाण्याच्या म्हाद्या
मला शेंगदाण्याच्या म्हाद्या या पदार्थाची रेसिपी हवी आहे.. तसेत शेंगदाण्याचे पीनट बटरची पन रेसिपी हवी आहे.. कृपया या दोन्ही रेसिपी द्या...
म्हाद्याhttp://www.maayboli
म्हाद्या
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/89067.html?1141920756
@ भरत. धन्यवाद...
@ भरत. धन्यवाद...
मला पीनट बटरचीही रेसिपी हवी आहे.. कुणाकडे आसल्यास द्यावी..
गव्हाच्या पीठा पासुन तयार
गव्हाच्या पीठा पासुन तयार केलेला ब्रेड व पाव (रोज) खाल्ला तर चालतो का?
संपूर्ण गव्हाच्या पीठा पासुन बनवलेला ब्रेड किंवा पाव (रोज) खाल्ला तर शरिरावर काही परिणाम होतो का किंवा आपल्याला काही त्रास होतात का?
मैद्यापासुन बनवलेला ब्रेड व पाव (रोज) खाल्यावर जसे आपल्याला त्रास व्हायला लागतात तसे?
कैवल्यसिंह, प्रश्न चुकीच्या
कैवल्यसिंह, प्रश्न चुकीच्या विभागात विचारलात
गहू / मैदा ब्रेडचे प्रकृतीला फायदे / तोटे आरोग्य विभागात किंवा आहारशास्त्राच्या याच भागात वेगळा प्रश्नधागा काढून विचारता येईल.
आजच फारो (farro) वापरून एक
आजच फारो (farro) वापरून एक मेक्सिकन सॅलड केलं होतं. पहिल्यांदाच फारो वापरला.. चांगला वाटला. त्याचं दलियासारखं काहीतरी करता येईल असं वाटतंय. इकडे काही वेगळे प्रकार केलेत का कुणी फारो वापरून?
माझ्या मुलीला पिकनीकला
माझ्या मुलीला पिकनीकला नेण्यासाठी कमी तिखट मसाला असलेले हलके फुलके स्न्ँक्स सुचवा प्लीज
तिखट मिठाच्या पुर्या.
तिखट मिठाच्या पुर्या.
किती जणांसाठी न्यायचे आहे
किती जणांसाठी न्यायचे आहे स्नॅक ? मुलं काय वयाची आहेत ? कॅरी कसे करतील ? किती वाजता खातील ?
हिरवी चटणी सँडविचेस, बॉइल्ड एग सँडविचेस, ढोकळा, कचोरी, मिनी इडल्या, छोटे मेथी पराठे, धपाटे , टॅमरिंड राइस, लेमन राइस , नुस्ते स्नॅक्स हवे तर तिखट शेव, खारे शंकरपाळे. बाखरवडी . केळ्याचे वेफर्स
आदिती
आदिती
मेधा सर्व मुले १० ११ वर्षाची आहेत नुसते स्नँक्स हवे आहेत
धन्यवाद
तिखट मिठाच्या बरोबर थोड्या
तिखट मिठाच्या बरोबर थोड्या गोड पुर्या पण मस्त लागतील.
तो माझं काय चुकलं? बीबी काही
तो माझं काय चुकलं? बीबी काही मिळत नाहीये , म्हणून इथेच विचारते,
अनारसा फसफतोय.... घरचेच पीठ दिलेले मावशीने. त्याला ८-१० दिवस तरी झालेत. चवीला छान लागतोय. पुर्ण फसफसत नसून एकदम फाकला जातोय. ....
ठेवावे का पीठ? की कोरडे तांदूळाचे पीठ घालावे?
झंपी, थोड्या पीठात मिसळून पहा
झंपी, थोड्या पीठात मिसळून पहा. तुप खूप पितायेत का ? तसे असेल तर अप्पे पात्रात गोळे खसखस मध्ये घोळवून करून बघ.
तेलकट नाही होत आहेत. पण पसरत
तेलकट नाही होत आहेत. पण पसरत आहेत. कुरकुरीत होत आहेत थंड झाले की.
पण जाळी पडून पातळ चकती होतेय कितीही जाड थापले तरी म्हणजेच पसरतात.
आईला विचारले तर वैतागेल माझ्यावर... का ते विचारु नका.
झंपी.. मी फक्त एकदाच अनारसे
झंपी.. मी फक्त एकदाच अनारसे केलेत.. तेव्हा माझंही असं झाल होत .. आईने मला थोडासा मैदा घालुन जरा जाडसर बनवायला सांगितलं होतं
गुळ्/साखर जास्त झाली की अनारसे पसरतात
>>>गुळ्/साखर जास्त झाली की
>>>गुळ्/साखर जास्त झाली की अनारसे पसरतात<<
चनस,अच्छा, असे आहे होय. मग गूळच ज्यास्त झालाय वाटतं; खूप गोड वास येतोय.... आणि गोड लागतोय. पन मैदा घालून चिवट नाही झाले मग?
आईचे बोलणं आठवतय की, पीठ आंबले नसले तरी पसरतात. पण ह्याला चांगलीच जाळी पडतेय.
------
धन्यवाद सर्वांना.
झंपी...एकदम काँसंट्रेशन ने कर
झंपी...एकदम काँसंट्रेशन ने कर.....अनारसे असे कॅज्युअली तळून चालत नाही. तसेच थोडेसे तांदूळ पीठ दोन गोळ्यांमधे आधी घालून करुन बघ....
अगदीच काही नाही जमले तर जादा मैदा /पीठी घालून शंकरपाळी बनवून टाक!
तळताना तेल कमी तापलेले असेल
तळताना तेल कमी तापलेले असले तरी विरघळतात. जराशी तांदळाची पिठी त्यात घालून नक्की जमतील.
मागे एकदा असे वाचले होते की
मागे एकदा असे वाचले होते की अनरसे हसायला (!) लागले तर चहाच्या गाळण्यात घालून तळायचे. म्हणजे पसरत नाहीत. एखादा असा तळून बघा
पापड आणि कुरडयांच्या उरलेल्या
पापड आणि कुरडयांच्या उरलेल्या चुर्यापासून भाजी करतात ना? काय कृती आहे? प्लीज कोणीतरी सांगा.
Dudhacha hat lavun kinva
Dudhacha hat lavun kinva thoda kelyacha tukada mix karun anarasekarun paha.
पापड आणि कुरडयांच्या उरलेल्या
पापड आणि कुरडयांच्या उरलेल्या चुर्यापासून भाजी करतात ना>> सगळा चुरा थोड्या पाण्यात भिजवायचा, एक २० मिनिटात सगळ मौ होत कि व्यवस्थित निथळुन घायच आणी कान्दा-कढिपत्ता-ह्रिरव्या मिर्चीचे तुकडे यावर पर्तुन कोरडि भाजी करायची, वरुन कोथिबिर वैगरे..
Pages