Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भावपूर्ण श्रद्धांजलि !
भावपूर्ण श्रद्धांजलि !
जोगसाहेबांना आदरपूर्वक
जोगसाहेबांना आदरपूर्वक श्रद्धांजली !
वीणा सहस्त्रबुद्धे गेल्या असं
वीणा सहस्त्रबुद्धे गेल्या असं मटा वर वाचलं. खरं आहे का?
She is no more.
She is no more.
अरेरे
अरेरे
अरे.. वीणाताई
अरे.. वीणाताई
वीणाताईना श्रोत्यांत बसून
वीणाताईना श्रोत्यांत बसून अनेक दिग्गज आणि नवख्या लोकांची मैफिल ऐकताना अनेकदा बघितलंय
दुजे के संग नाही जांउजी हे निर्गुणी भजन पटकन आठवतं. ह्याची कॅसेट १००० वेळा ऐकली असेल. जेव्हा त्याच्याकडून प्रत्यक्ष ऐकलं तेव्हा अंगावर काटा आलेला. आणि जोग, मुलतानी. त्यांची लेक्चर्स..
बिग लॉस.
विणाताईंना आदरांजली.
विणाताईंना आदरांजली.
वीणा सहस्रबुद्धे ह्यांना
वीणा सहस्रबुद्धे ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
...
...
ओह! मृणाल सेन ह्यांना
ओह!
मृणाल सेन ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
वीणाजी आणि मृणाल सेन यांना
वीणाजी आणि मृणाल सेन यांना आदरांजली
वीणा सहस्रबुद्धे यांना
वीणा सहस्रबुद्धे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
News of Mr. Mrinal Sen
News of Mr. Mrinal Sen passing away is not true. I regret posting it here.
वीणा सहस्रबुद्धे यांची बातमी
वीणा सहस्रबुद्धे यांची बातमी दु:खद आहे
श्रद्धांजली.
वीणा सहस्रबुद्धे वीणाताई आणि
वीणा सहस्रबुद्धे
वीणाताई आणि जोगसाहेबांना श्रद्धांजली.
वीणाजी आणि मृणाल सेन यांना
वीणाजी आणि मृणाल सेन यांना श्रद्धांजली !!!
वीणा सहस्रबुद्धे यांना
वीणा सहस्रबुद्धे यांना श्रद्धांजली
वीणा सहस्रबुद्धे यांना
वीणा सहस्रबुद्धे यांना श्रद्धांजली अरेरे
वीणा सहस्रबुद्धे यांना
वीणा सहस्रबुद्धे यांना भावपुर्ण श्रद्धांजली!
अल्विन टॉफ्लर यांचं निधन
अल्विन टॉफ्लर यांचं निधन
वीणा सहस्रबुद्धे यांना
वीणा सहस्रबुद्धे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
वीणा सहस्रबुद्धे यांना
वीणा सहस्रबुद्धे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!! _/\_
Alvin Toffler, वीणा
Alvin Toffler, वीणा सहस्रबुद्धे यांना श्रद्धांजली!
वीणाताईंना श्रद्धांजली.
वीणाताईंना श्रद्धांजली.
वीणाताईंना श्रद्धांजली.
वीणाताईंना श्रद्धांजली.
डॉ. रा. चिं. ढेरे गेले
डॉ. रा. चिं. ढेरे गेले
महाराष्ट्रीय लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य यां विषयांत ढेर्यांइतकं संशोधन जगभरात कोणीही केलं नाही.
इतकं अफाट काम करूनही आयुष्यभर प्रसिद्धीपासून दूर राहणार्या अण्णांना मानवंदना देण्यासाठी येत्या २३ तारखेला पुण्यात मोठा कार्यक्रम होणार होता.
रा. चिं. ढेरे यांना
रा. चिं. ढेरे यांना आदरांजली.
आता उद्या उजाडूच नये असे वाटायला लागलय.
वीणाताई आणि राचिंना
वीणाताई आणि राचिंना श्रद्धांजली !
श्रद्धांजली.
Pages