Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
कांपो, नाहितरी बोंब मारतो
कांपो, नाहितरी बोंब मारतो आहोतच की
हो पण आणखी मारली असती.
हो पण आणखी मारली असती.
मुग्धटली...... पण बरेचदा
मुग्धटली...... पण बरेचदा प्रेमात कधी पडलो ते कळतच नाही ना? इट जस्ट हॅपन्स!

हाये!.....मला तर सिरेलीपेक्षा इथली चर्चाच भारी वाटू लागली आहे...... किती क्रिएटिव्ह माईंड्स......!! त्या डायरेक्टरने रोज एकदा तरी मायबोली चा हा धागा उघडून वाचावा.....
मीच तर दर तासातासाने अपडेटस बघायला येत्ये!
हे आपल झाल, म्हणजे नॉन
हे आपल झाल, म्हणजे नॉन शिरेलवाल्या लॉजिकल लोकांच.. ते दोघ प्रेमात पडले आहेत हे त्यांच्या लक्षात न येण बरोबर आहे, पण शिरेलींमधुन असे सीन्स दाखवतात ना की जेणेकरुन प्रेक्षकांना कळाव की ब्वा आता किनै हे दोघ पडणार बर्का.........................प्रेमात
की जेणेकरुन प्रेक्षकांना कळाव
की जेणेकरुन प्रेक्षकांना कळाव की ब्वा आता किनै हे दोघ पडणार बर्का.........................प्रेमात >>>
हो हो मग तो प्रसंग शिरेलेत १०० वेळा दाखवतात.
हां हेच्च मला म्हणायच होत
हां हेच्च मला म्हणायच होत माधव इथे तस काहीच नै दाखवल.
... आई जेव्हा मुली पाहिल्या
... आई जेव्हा मुली पाहिल्या आहेत सांगते तेव्हा गौरी कडे कटाक्ष टाकतो...>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
मला पण आज वेळ आहे आणि इथे मजा येत आहे..
शिवचे वेगवेगळ्या वेळ्चे वेगवेगळे कटाक्ष तो पुछो मत..
पहिल्यांदा गौरी मोजोंची गाडी चालु करायला पिन काढुन देते तेव्हा.. शिवची नजर...
मोजो हिंदी कर्यक्रम करुन आल्यानन्तर पेढे देतात तेव्हा आणि तुला हवे ते माग म्हणतात तेव्हा... शिव गौरी कडे
बघतो
मिठाचा चहा पिताना चे.. कटाक्ष...
गौरीने घर आवरल पण शिव ने थॅन्क यु म्हणाल नाही म्हणुन गौरी चिडली तेव्हा .. खाली वाट पाहणारा शिव गौरी खाली येते तेव्हा काय मस्त हसतो..
काल गौरी वर खिडकी मधे दिसत होती तेव्हा मस्त बघतो / हसतो..
हम आपके है कोन बस स्टॉप्वर म्हणताना..
हम अकेले टिफिन नही खायेंगे म्हणताना,,,
मस्त्त्त्त्त
मला फोटो टाकता येत नाहित इथे नाहितर फोटोसहित पोस्ट टाकली असती
आनंदी >> + ११११११ हाय मर
आनंदी >> + ११११११ हाय मर जांवा........
ही झाली शिवची बाजू.... पण
ही झाली शिवची बाजू.... पण गौरीच्या बाजूने तर तसं काहीच नाहीये.. कायम आपली वसवस आणि संताप. भाव शून्य डोळे व रागराग ... आणि कॉस्च्यूम्स सुद्धा कसे तिचे.... सेम पिवळं टॉप कितीदा......टाईट टाईट, त्याच गुलाबी लेगिन्स!!
तिचं ते वसवस करणंच आवडत असावं
तिचं ते वसवस करणंच आवडत असावं त्याला.
श्या, प्रेमात अस काय नसतय हो
श्या, प्रेमात अस काय नसतय हो . कुणाच हसणं, रडणं, खेकसणं, शिव्या घालणं, घा पा बोलणं ह्यापैकी काहीतरी आवडल असेल त्या शिवला. तसा तो वेगळा आहे ना, म्हणुन त्याच प्रेम पणं वेगळंच
आणि गोड गोड वागणारी, लाजणारी,
आणि गोड गोड वागणारी, लाजणारी, मुरकणारीवरच प्रेम करायच तर मितु कै वाईट आहे आमची??
काही मुली रागावल्या की खरच
काही मुली रागावल्या की खरच खुप सुंदर दिसतात . इथ मेकअप आणि ते थंड डोळे यामुळे हे पटत नाही एवढच .
(No subject)
हो न .. काल खिडकितुन पण खाउ
हो न .. काल खिडकितुन पण खाउ की गिळु नजरेनेच बघत होती शिवला..
गौरीचे डोळे थंड
गौरीचे डोळे थंड म्हणण्यापेक्षा निस्तेज वाटतात.
मला तर निशाचे डोळेही अज्जिबात आवडत नाहीत. बेडकासारखे वाटतात.
तिचा अख्खा चेहराच तसा
तिचा अख्खा चेहराच तसा दिसतो...
निधी गौरी सुंदर दिसते,
निधी
गौरी सुंदर दिसते, चांगली अभिनेत्री आहे, फक्त ते आपल्याला दाखवणं तिला जमत नाहिये. सिरेलीत दिग्दर्शकाने सांगितलय म्हणुन शिव तसं वाटुन घेतोय

आनंदी जबरी पोस्ट. माझ्या खास
आनंदी जबरी पोस्ट. माझ्या खास आवडीचे कटाक्ष
मिठाचा चहा पिताना चे.. कटाक्ष...
काल गौरी वर खिडकी मधे दिसत होती तेव्हा मस्त बघतो / हसतो..
हम आपके है कोन बस स्टॉप्वर म्हणताना..
हम अकेले टिफिन नही खायेंगे म्हणताना,,,
तो जेव्हा हसतो ना तेव्हा त्याचे डोळेपण हसतात. कसला भारी आहे तो.
अवांतर - टिफिन नही खायेंगे वाला एपिसोड बघाताना मी आणि लेक दोघी तो कीती क्युट आहे ना वगेरे बोलत होता. नवरा तिथेच पीसी वर काम करत होता. लेक म्हणाली "बाबूला किती विअर्ड वाटत असेल ना की बायको आणि मुलगी दोघींना एकच हिरो आवडतो"
लेक म्हणाली "बाबूला किती
लेक म्हणाली "बाबूला किती विअर्ड वाटत असेल ना की बायको आणि मुलगी दोघींना एकच हिरो आवडतो" फिदीफिदी>>>>>>>>>>>>
मस्त..
मी नताशा, हसुन हसुन पुरेवाट
मी नताशा,
हसुन हसुन पुरेवाट झाली माझी ऑफिसमधे.
नताशा
नताशा
लेक म्हणाली "बाबूला किती
लेक म्हणाली "बाबूला किती विअर्ड वाटत असेल ना की बायको आणि मुलगी दोघींना एकच हिरो आवडतो" फिदीफिदी>>

मी नताशा
मी नताशा
मी नताशा
मी नताशा
नताशा .
नताशा
.
चौबे मामांना कळलंय वाटते गोड
चौबे मामांना कळलंय वाटते गोड गुपीत?

शिरेलेत चौबेच जास्ती सेन्सीबल
शिरेलेत चौबेच जास्ती सेन्सीबल आहेत.
यहा तूफान की काय आयेगा>>>>
यहा तूफान की काय आयेगा>>>> गौरी असताना दुसर्या तुफानाची काय गरज? एक गौरी हि काफी है.
ढोल ताशे बजेंगे..>>>> ढोल ताशे काय, अख्खा बॅन्ड वाजणार आहे दिल की बात सान्गितल्यावर. God Bless you Shiv.
मला पण आज वेळ आहे आणि इथे मजा
मला पण आज वेळ आहे आणि इथे मजा येत आहे..
शिवचे वेगवेगळ्या वेळ्चे वेगवेगळे कटाक्ष तो पुछो मत..
पहिल्यांदा गौरी मोजोंची गाडी चालु करायला पिन काढुन देते तेव्हा.. शिवची नजर...
मोजो हिंदी कर्यक्रम करुन आल्यानन्तर पेढे देतात तेव्हा आणि तुला हवे ते माग म्हणतात तेव्हा... शिव गौरी कडे
बघतो
मिठाचा चहा पिताना चे.. कटाक्ष...
मस्त आन्नदी.
गौरीने घर आवरल पण शिव ने थॅन्क यु म्हणाल नाही म्हणुन गौरी चिडली तेव्हा .. खाली वाट पाहणारा शिव गौरी खाली येते तेव्हा काय मस्त हसतो..
काल गौरी वर खिडकी मधे दिसत होती तेव्हा मस्त बघतो / हसतो..
हम आपके है कोन बस स्टॉप्वर म्हणताना..
हम अकेले टिफिन नही खायेंगे म्हणताना,,,
मस्त्त्त्त्त
मला फोटो टाकता येत नाहित इथे नाहितर फोटोसहित पोस्ट टाकली असती
मस्त आन्नदी.:डोमा:
Pages