Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
सफेद आलू और उसकी मां! हे लई
सफेद आलू और उसकी मां! हे लई आवाडलं
णु जेवताना शिव च्या आई समोर
णु जेवताना शिव च्या आई समोर non-veg पदार्थान्चा उल्लेख करतो. तिला हे पदार्थ सुदधा भाज्या वाटतात. >>> शिव तिला सांगतो की या भाज्या आहेत . वेणू आपला सारखा बोम्बिल , रावस चा जप लावतो .
सफेद आलू और उसकी मां
या सिरियलच्या टायटल ट्रॅक चे
या सिरियलच्या टायटल ट्रॅक चे शब्द काय आहेत ? मी रोज ऐकते पण मला नीट काहीच कळत नाही कोणाला माहित असतील तर इथे द्या ना प्लीज.
दारी दुमदुमणार चौघडा सनई चा
दारी दुमदुमणार चौघडा सनई चा सूर नवा
उत्तरेकडुनी आली मधुमनकद थंड हवा
या सयांनो या हळदीने रंगवूया तिजला
सोनेरी क्षण हे घेवूनी जाईल सासरला
मेरे संग भी बितेंगे कल तेरे सुनेहरे
वादा ये रहा मेरा सब घरवालोंसे तेरे
बाबुल का घर मै छोड के चली ओलांडून वेस
काहे दिया परदेस काहे दिया परदेस
काहे दिया परदेस काहे दिया परदेस
माणिक मोती धन्स . आणि इतक्या
माणिक मोती धन्स . आणि इतक्या जलद ते ही ग्रेट !
मेरे संग भी बितेंगे कल तेरे
मेरे संग भी बितेंगे कल तेरे सुनेहरे>>>
मेरे संग भी बितेंगे पल तेरे सुनेहरे
बाबुल का घर मै छोड के चली
बाबुल का घर मै छोड के चली ओलांडून वेस>> बाबुल का घर मै छोड के चलीयो ना डोलवे..
भगवती, बाबुल का घर मै छोडके
भगवती, बाबुल का घर मै छोडके चली ओलांडुन वेस हेच बरोबर आहे.
मेरे संग भी बितेंगे कल तेरे सुनेहरे >>>> इथे भी च्या जागी ही हव ना? म्हणजे माझ्याबरोबरच तुझे तुझे क्षण चांगले जातील. भी घातल तर माझ्याबरोबरीनेसुद्धा असा अर्थ होईल, जो सुट होत नाही.
कदाचित , आतापर्यन्त आई
कदाचित , आतापर्यन्त आई वडिलांसोबत .. नंतर माझ्यासोबतही .. हा अर्थ असेल
इथे भी च्या जागी ही हव ना? >>
इथे भी च्या जागी ही हव ना? >> इथे ही च आहे
आजचा एपि मस्त असेल असे वाटते
आजचा एपि मस्त असेल असे वाटते प्रिव्ह्यु वरुन
छान वाटले जेव्हा शिव तीला विचारतो कि फरक पडत नाही तर डबा घेऊन का आलीस?
मालिका रंगत आहे .. शिव
मालिका रंगत आहे .. शिव मस्त...
आजचा बस स्टॉप वरचा सिन ज्यात गौरी शिव साठी थांबते आणि गौरी डब्बा घेउन जाते तो सिन दोन्ही मधे शिवचे एक्सप्रेशन्स मस्त आहेत.. डोळे मस्त आहेत त्याचे
गौरी बाई अजुन्ही चिडत आहेत
मेरे संग भी >>> कारण आधीची ओळ
मेरे संग भी >>> कारण आधीची ओळ "सोनेरी क्षण हे घेवूनी जाईल सासरला" >> माझ्या बरोबर सुद्धा तुझे क्षण सोनेरी- सुनहरे जातील अशा अर्थाने.
शिवचं फ्लर्टिंग सुरू झालं आहे, चिकणा दिसतोय पण.......................................................................... स्वतःच्या आईसमोर अगदीच काही बोलत नाहीये, काल शेवटी तो गौरीला धन्यवाद का काहीतरी म्हणाला का ? ते मिस झालं माझं.
हो म्हणाला.. छान म्हणाला
हो म्हणाला.. छान म्हणाला शिवकुमार शुक्ल...
ड.पो.
ड.पो.
गौरी व तिचे आईबाबा यांना
गौरी व तिचे आईबाबा यांना हिंदी येत नाही...ठीक आहे! पण शिवचे साहेब....त्यांनाही हिंदी येत नाही?
आणि ते पाचेशे रुपये तिने घेतले की नाही?
डायरेक्टर व लेखक खरेच डोक्यावर पडलेले आहेत!
शिव अगदी गोड बोलला.......गोरी....तू माझे घर लवून दिले त्यबद्दल मी तुझ्या अभारी आहे.... थँक्यू!
मेरे संग भी बितेंगे पल तेरे
मेरे संग भी बितेंगे पल तेरे सुनेहरे--
मेरे संग भी बितेंगे कल तेरे सुनेहरे असंच बरोबर असावं. कल म्हणजे उद्याचे दिवस, future असं असू शकतं.
शिव अगदी मस्त काम करतोय. डोळे
शिव अगदी मस्त काम करतोय. डोळे जाम बोलतात त्याचे!
शिव अगदी मस्त काम करतोय. डोळे
शिव अगदी मस्त काम करतोय. डोळे जाम बोलतात त्याचे!>>>>+१२३४५६
तो प्रोमो मध्ये दाखवलेलं हम आपके है कौन चा डायलॉग परफेक्ट.
निशा वहिनी एकदम अशी पडलेली -
निशा वहिनी एकदम अशी पडलेली - घसरलेली का दाखवली काल..? .माझे जरा दुर्लक्ष झाले काल त्यांच्या डायलॉग कडे... कामाच्या नादात!
>> मीपण हेच विचारायला इथे आले होते.
गौरी बाई अजुन्ही चिडत
गौरी बाई अजुन्ही चिडत आहेत>>>> नाही, त्या हम आपके है कौन वाल्या सीन मध्ये गौरी त्याच्याकडे उत्सुकतेने बघते. तिच्या मनातही कुछ कुछ होते. आणि काल त्याने गोरी....तू माझे घर लवून दिले त्यबद्दल मी तुझ्या अभारी आहे.... थँक्यू! म्हटले होते तेव्हा ती कशी इम्प्रेस झाली होती. म्हणजे हळू हळू बात पक्की होतेय.
आणि ते पाचेशे रुपये तिने घेतले की नाही?>>> नाही. तुमचा आर्शीवाद माझ्यासाठी पुरेसा आहे. असे म्हणते.
शिवच्या अम्माला गौरी आणि तिची आई आगाउपणे घरात घुसले असे वाटते पण स्वतः मात्र आगाउपणे शिव च्या office मध्ये घुसते.
शेवटी गौरी हिन्दी बोलायला लागली, शिवच्या अम्माने चान्गलाच माज उतरवला तिचा.
मोजोचा रेडीयो सुद्दा soft झालाय.
शिव तिला सांगतो की या भाज्या
शिव तिला सांगतो की या भाज्या आहेत . वेणू आपला सारखा बोम्बिल , रावस चा जप लावतो .>>>> अगदी बरोबर.
सफेद आलू और उसकी मां! हे लई आवाडलं>>>> मला सुद्दा.
शिव अगदी मस्त काम करतोय. डोळे
शिव अगदी मस्त काम करतोय. डोळे जाम बोलतात त्याचे!++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++१
शिव रॉकिंग एकदम. पण आज तो
शिव रॉकिंग एकदम.
पण आज तो खाता खाता खरकटे हात न धुता, त्याच हाताने bag उचलून ऑफिसला निघाला हे बाकी नाही आवडलं मला.
निशाबाय फारंच डोक्यात जाय.
मला पण अगदी हेच्च खटकलं
मला पण अगदी हेच्च खटकलं काल......ते हात न धुता तशीच पोळी तोंडात कोंबून .....कसंसच झालं......
पण तो अगदीच क्यूटली म्हणतो...'अकेले नही खायेंगे हम...!'....
हिला वसवस करायला काय झालेय कुणास ठाऊक!
शिव साठीच पाहते मी अर्थात ही सिरीयल.......!! त्यामुळे बाकीचे गौण!
अजुनपर्यंत शिवच्या अम्माला
अजुनपर्यंत शिवच्या अम्माला गौरी मोलकरीणच आहे अस का वाटतय? काल ती निशाशी काय बोलत होती?
काल नीशाने केलेला प्रकार तर
काल नीशाने केलेला प्रकार तर जानीच्या आईलाही लाजवणारा होता. डायरेक्टरचे डोके फिरले आहे.
गवरी हाफीसात कधीही येते कधीही जाते. डायरेक्टरचे डोके फिरले आहे.
शिवचे मम्मी पप्पा हाफीसातल्या साहेबाला भेटुन घड्याळच काय देतात. डायरेक्टरचे डोके फिरले आहे.
शिवचा घाणेरडेपणा तर शिव शिव शिव. ते टॉवेलवर दार उघडणे काय, खरकट्या हाताने पळणे काय. डायरेक्टरचे डोके फिरले आहे.
एकुणच काय तर बकवासपणा चालु आहे.
एकुणच काय तर बकवासपणा चालु
एकुणच काय तर बकवासपणा चालु आहे. >> ह्यात 'डायरेक्टरचे डोके फिरले आहे.' वाक्य पेस्ट करायचे राहिले
काल नीशाने केलेला प्रकार तर
काल नीशाने केलेला प्रकार तर जानीच्या आईलाही लाजवणारा होता. >>>> काय केल?
ते शिवच्या आई-वडीलांच अस हापिसात येउन भेटण कैच्याकैच वाटल. शिवच्या अम्माला शिव मुंबैत मोठ्या बंगल्यात रहातोय अस का वाटल? बिल्डिंगकडे बघुन अगदी भ्रमनिरास झाला तिचा.
हो ना चनस. वरच्या सगळ्या
हो ना चनस. वरच्या सगळ्या वाक्यांना सूट झाल असते ते.
Pages