Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
झंपी व मुग्धटली +
झंपी व मुग्धटली + १००
डायरेक्टर\लेखक मूर्ख आहे..
केपी, प्रेक्षक ही जाने
केपी, प्रेक्षक ही जाने प्रेक्षक की व्यथा असे झालय ही मालिका बघून.
हम्मा यायच्या आधी शिवगौरी घर आवरत असतात त्या प्रसंगाचे दिग्दर्शन तर महान होते. इयत्ता पहिलीच्या गॅदरींगमध्येही तो प्रसंग चांगला बसवला गेला असता.
किति ते ब्लॅक शेडमधे
किति ते ब्लॅक शेडमधे दाखवताहेत त्या निशाला. उगाच काहीतरी. टोकाचे स्वार्थी असले तरी असे कुणाच्या हातुन पैसे काढुन घेणे, बाकिच्यांनी मुग गिळुन गप्प बसणे, मनातल्या मनात चरफडणे अगदी काहीही.
अगदीच अॅबनॉर्मल आहेत ही माणसं जगात कुठलीही व्यक्ती कुठल्याही गोष्टीवर रियॅक्ट होते पण इथे सगळे शांततचे पुजारी. त्या आज्जींनी डबे करुन, सासुने शिकवण्याकरुन मिळवलेले पैसे, सासर्याने नैतिक जबाबदारी उचललिये म्हणुन कुणी अस वारंवार आठवण करुन देऊन लुबाडेल???
शिव मात्र मस्तच आहे. तो एकटाच काय तो तारणहार या सिरेलीचा
विकीची भूमीका करणार्या नटाचे
विकीची भूमीका करणार्या नटाचे निर्माता / दिग्दर्शकाबरोबर वाजले असावे. नाहीतर इतक्या लवकर कोणतीच भूमीका संपत नाही मालिकेत. तो गेल्यामुळे खलपात्राचा काळा रंग नीशाच्या मेकअपमध्ये मिसळला गेला असावा.
शिव उटकबैठक करतो तर त्याच्या हम्मापेक्षा जास्त मीच वैतागलो होतो. एकतर्फी प्रेमाचा अतीच डोस होतोय. बरं, ती भावना प्रेमाची आहे हे पण अजून जाहीर व्हायचय (बहुदा आज होइल). दिग्दर्शक इतका महान आहे की ह्या फुलपाखरी दिवसांचा पण त्याने सुरवंट करून टाकलाय. मग नेहमीच्या सासू-सून ट्रॅकवर जाइल मालिका तेंव्हा काय होइल देव जाणे.
गौरीला अभिनय शिकवा रे.. आणि
गौरीला अभिनय शिकवा रे..
आणि मितू किती चीप दाखवलीये.
'नानीसे काम कराते है' या एका डायलॉगसाठी आज्जीना हॉलमधेच पोळ्या लाटायला बसवलं असावं, अशी शंका आली.
मग नेहमीच्या सासू-सून ट्रॅकवर
मग नेहमीच्या सासू-सून ट्रॅकवर जाइल मालिका तेंव्हा काय होइल देव जाणे. >>>> हे बा! माताजी! तिथे तर कायच खर नाय.. आधीच शिवच्या हम्माला ती आवडलेली नाहीये, त्यातुन मुलाच्या हट्टाखातर तिला सून म्हणुन घरात घेउन मध्यमवर्गीय वर्सेस श्रीमंत असा ट्रॅक सुरु केला नाही म्हणजे मिळवली. त्यात परप्रांतीयपणाची फोडणी आहेच वरुन.
त्यांच वन बीएचके घर आहे.
त्यांच वन बीएचके घर आहे. स्वयंपाकघर लहान, बेडरुम लेक सून वापरतात मग बाकी सगळं हॉलमधेच होणार न? आज्जींचे गुडघे दुखत असतील उभं राहुन इतक्या (घरच्या आणि डब्याच्या)पोळ्या करण्याने.
मोजो रोज त्या गवरीला पहिला घास भरवतात का? दोन तीनदा पाहिलं की आतापर्यंत.
हो ती शिवची हम्मा आणि आपली
हो ती शिवची हम्मा आणि आपली ढम्मा यांची काय रंगणार जुगलबंदी(एक अति बोलणार आणि दुसरी ढिम्म). बर जी काय चिडचिड/राग ते सगळं शिवसाठी राखिव.
मोजो रोज त्या गवरीला पहिला
मोजो रोज त्या गवरीला पहिला घास भरवतात का? दोन तीनदा पाहिलं की आतापर्यंत. >>>> हो.
तस नाही शुकु कारण आत्तापर्यंत एकदाही आजी हॉलमध्ये बसु पोळ्या लाटतेय अस दाखवल नाहीये, फक्त त्याच एपिमध्ये दाखवल.
'नानीसे काम कराते है' हे
'नानीसे काम कराते है' हे बहुतेक मी मिसलेलं दिसतय. सद्ध्या फक्त जेवणानन्तरच्या शतपावलीवर जोर दिसतोय दिग्दर्शकाचा. बरय ते बसस्टॉपवर फारच रटाळवाणं वाटत.
शिव उटकबैठक करतो
शिव उटकबैठक करतो >>>>>>>>>>>>>.
खरतर हा सिन पण छान झाला असता जर गौरीने अभिनय नीट केला असता..आणि शेवटी म्हणायच ना की राहु दे .. पण गौरी व्हिलनिश वाटली आणि वाटल ती एंजॉय करत आहे शिवच्या उठकबैठका..
तस बघता शिवचे डायलॉग बरे लिहिले जात आहेत म्हणजे गूडी गूडी .. मिष्किल हलके फुलके आणि तो सादर पण तसेच नेमके करतो...
उलट गौरीचे डायलॉग थोडे तुसडे आणि ती सादर पण तसेच करते..कोणाला कळत नाहिये का की ती खुपच चिडत आहे...
हिंदी बोलण्याबद्दल मोजो शुगो अस दाखवतात की हिंदी नीट येत नाहिये आणि हिंदी बोलता बोलता मधेच
मराठी शब्द येत आहेत आणि ते दोघही पुढच्या मराठी समजत नाही तर तोडक्मोडक हिंदी बोलत आहेत..
गौरी ने मात्र शपथ घेतल्यासार्खी शिव शी फक्त आणि फक्त मराठी मधे बोलत आहे..
कदाचित मराठी सिरियल आहे आणि जर सगळे त्याला कळाव म्हणुन शुद्ध हिंदी मधे बोलु लगले तर अर्ध्या पेक्शा जास्त वेळ हिंदी बोलल जाईल म्हणुन..
नशिब, शिव उत्तर प्रदेशातून
नशिब, शिव उत्तर प्रदेशातून आलाय. तामिळनाडूमधुन आला असता तर...
कदाचित मराठी सिरियल आहे आणि
कदाचित मराठी सिरियल आहे आणि जर सगळे त्याला कळाव म्हणुन शुद्ध हिंदी मधे बोलु लगले तर अर्ध्या पेक्शा जास्त वेळ हिंदी बोलल जाईल म्हणुन..
>>>
मलाही असच वाटतय.
विठ्ठ्ल मग तो वेणू हिरो असता
विठ्ठ्ल मग तो वेणू हिरो असता सिरेलीचा
पण थोड आठवल तर विकीशी खुप गोड
पण थोड आठवल तर विकीशी खुप गोड गोड बोलायची गौरी.. आणि शिव आला की एक्सप्रेश्न्स बदलायचे..
विठ्ठ्ल मग तो वेणू हिरो असता
विठ्ठ्ल मग तो वेणू हिरो असता सिरेलीचा >> अय्यो पोळी के बदले दोशा देना पडता और इडली सांबार.
वँडा वँडा. नंद्री.
एक भा. प्र. पण शिव ला गौरी
एक भा. प्र. पण शिव ला गौरी काय म्हणून आवडलीय? आणि नेहमी ओरडतच तर असते त्या च्या वर..
एक भा. प्र. पण शिव ला गौरी
एक भा. प्र. पण शिव ला गौरी काय म्हणून आवडलीय? आणि नेहमी ओरडतच तर असते त्या च्या वर >>> तुम्ही तर मुळावरच घाव घातलात की
पण शीरेलीत लॉजीक सहसा नसतेच.
त्याला मराठी सोडा हिंदीदेखिल
त्याला मराठी सोडा हिंदीदेखिल समजलं नसतं. बहुधा सावंत मुंबई सोडुन कोकणात पळाले असते
एक भा. प्र. पण शिव ला गौरी
एक भा. प्र. पण शिव ला गौरी काय म्हणून आवडलीय? आणि नेहमी ओरडतच तर असते त्या च्या वर>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
ते तर आहेच.. वर जेव्हा शिव म्हणाला ना की गौरी ला मी उद्या सांगणार तिच्यावर प्रेम की काय करतो ते.. ते ऐकुन दोन मिनिट मलाच भिती वाटली की गौरी धुधु धुवेल याला म्हणुन..
जेव्हा शिव म्हणाला ना की गौरी
जेव्हा शिव म्हणाला ना की गौरी ला मी उद्या सांगणार तिच्यावर प्रेम की काय करतो ते.. >>> हे केव्हा सांगीतल त्याने?
जेव्हा शिव म्हणाला ना की गौरी
जेव्हा शिव म्हणाला ना की गौरी ला मी उद्या सांगणार तिच्यावर प्रेम की काय करतो ते.. >>> हे केव्हा सांगीतल त्याने आणि कोणाला?
वेणूला...... कालच्या एपिसोड
वेणूला...... कालच्या एपिसोड मधे.. दाखवल.. पुढच्या भागात म्हणुन जे दाखवतात ना त्यात..
शिव काहितरी म्हणतो.. वेणु तुम ये रूम छोड के जाओ आज यहा तूफान की काय आयेगा..ढोल ताशे बजेंगे..
मै अपने दिल की बात गौरी से करनेवाला हु..
त्या आधी जाहिरातित दाखवल आहे की शिव वेणू ला म्हणतो की मै गौरीजी से प्यार करता हु..
ते उद्याच्या प्रोमोत त
ते उद्याच्या प्रोमोत त दाखवलेलं.....
वेणूला म्हणतो तो..
आणि शिव त्याच्या आईबाबांना सोडायला स्टेशनवर गेला नाही?
शिव त्याच्या आईबाबांना
शिव त्याच्या आईबाबांना सोडायला स्टेशनवर गेला नाही? >>> शिवचे हम्मा-बाबुजी 'राधेय'चे पंखे असावेत -- निरोप पटकन घ्यावा
या शिरेलीत अजुन एक प्रॉब्लेम
या शिरेलीत अजुन एक प्रॉब्लेम आहे. शिव गौरीच्या आणि गौरी शिवच्या प्रेमात नक्की कधी आणि कसे पडले हे दाखवलच नाही किंवा तशा अर्थाचा काही सीनही नाही घातलेला.
मितुच्या चिठ्ठीचा झोल झाला
मितुच्या चिठ्ठीचा झोल झाला तेव्हा पासुन कदचित .. पण शिवच .. गौरीच माहिती नाही..
(No subject)
हो मराठी सिरीयल आहे आणी ८०
हो मराठी सिरीयल आहे आणी ८० टक्के हिंदी झाले तर बोंब नाही मारणार का आपण?
मोजो आणि गौरी बाहेरच्यांवर
मोजो आणि गौरी बाहेरच्यांवर जेवढा आवाज काढतात त्यापैकी २% आवाज इथे काढला असता तर निशाची ही हिंमत झाली नसती. मम मुगु.
जे काही चालू आहेना ते बघून त्या शिवसाठी बाकीच्यांना किती सहन करतेय मी, असं वाटतंय मला.
Pages