नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिला कंटाळा नको यायला म्हणून तू मंजिर्‍या घेऊन जाणार का? >> नाही , बुवांना हव्या असलेल्या भांगेत तुळस म्हणून ती मंजिर्‍या आणेल Happy

सशल Lol

बुवा हे गाणं म्हणतील बहुदा.

धोतरका काचा जमा है आज, (ह्यात सायलेंट अपने अन मग धोतरका काचा - असे वाचावे)
फिरलो पान चबा,
अरे ऐसा झटका मारुंगा भाचा* को
धोतर उसका छुट जाय !

वा वा, वा वा

तो खई के पान एडिसनवला
खुल जाये बंद धोतर का ताला.

*इथे आलटुन पालटून अरूण अन भाचा असे वाचा.

सैराटवर कोण कोण मत नोंदवणार, सविस्तर वृत्तांत देणार, आणि परिक्षण करणार ते आधीच कळवा. उगा गटगच्या दिवशी हाणामारी नको!

हाणामारी कशाला उगीच. त्यापेक्षा झिंगाट व्हा. सगळा जामानिमा आहेच. डिस्को लाईट्स आणि स्पीकर्स च्या भिंतींची सोय झाली की झालं.

तात्या पारच पेटलेत Lol

मेधा त्या दिवशी टण्या टच्याआले. ची काहि पुस्तके मागत होता. वाचून बघतोच असे म्हणाला. त्याच्यावर लक्ष ठेवा. Wink

असाम्या तू त्याला इतर लेखकांची पुस्तके पुलंचे कव्हर घालून दे >> Happy

मी मेधाकडून पुलंची पुस्तके नेणार आहे तसेच दमा मिरासदार पण.

बशीतुन येणार की नाही ते नक्की नाही. मी साउथ जर्सी मध्ये कामाला असणार त्या आठवड्यात. त्यामुळे रेंटल घेईन. बशीत आलो तर मला तुझ्याघरापासून शनिवारी ६:३० नंतर पीएचएलला ड्रॉप लागेल. ( ८:३० ला फ्लाइट आहे.) तस्मात रेंटल बरी असे आत्ता तरी वाटतेय.

- टण्या पुस्तकांचे जाउ दे. धोतर मात्र सांभाळ. अन टनीला, कुणी धोतर फेडत असेल तरी, हे नेहमीचे गटग नाही असे सांग. नाही तर वेगळाच समज व्हायचा.

असाम्या तू त्याला इतर लेखकांची पुस्तके पुलंचे कव्हर घालून दे >> मी सगळ्या पुस्तकांवर बिढार, झूल असे लिहून द्यायचा विचार करत होतो Wink

टण्या पुस्तकांचे जाउ दे. धोतर मात्र सांभाळ. >> तात्या नक्की विचार तरी काय आहे तुमचा ? Lol

शास्त्री"बुवा" झाल्याने त्यानींही धोतराणा घराण्याचा विडा उचललेला दिसतो.

वीड ना सही, विडा तो है!

अरे माझा नाही. पान बुवा खात आहेत. Proud

मी आपलं नेमाड्याम्च्या विषय आल्यावर, टण्यापासून चार हात लांब राहूनच परत एकदा झुल, बिढार वर हल्ला चढवेल अन टण्याला 'जरीला' आणेल.

टण्यापासून चार हात लांब राहूनच परत एकदा झुल, बिढार वर हल्ला चढवेल अन टण्याला 'जरीला' आणेल. > टण्या सगळ्यांना 'कोसेल' मग. नाहीतर गटगला न येऊन 'हूल' देईल.

अस्से दिवस जातील, अन संधी येत राहतील. >> order चुकली कि काय तात्या इथे Lol

टण्यापासून चार हात लांब राहूनच परत एकदा झुल, बिढार वर हल्ला चढवेल अन टण्याला 'जरीला' आणेल. > टण्या सगळ्यांना 'कोसेल' मग. नाहीतर गटगला न येऊन 'हूल' देईल. >> Lol

अस्से दिवस जातील, अन संधी येत राहतील. >> Lol दिवस गेल्यावर पण वरात काढतात काय हल्ली पुण्यात?! काय ऐकावे ते नवलच एकेक.

असामी Lol

डोण्ट अंडरएस्टिमेट तात्या. >> Lol

दिवस गेल्यावर पण वरात काढतात काय हल्ली पुण्यात?! >> डोण्ट अंडरएस्टिमेट तात्या. Lol

Pages