नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फा: तूच रे माझा खरा मित्र ....... Happy

हिम्या: मी सहसा कुठलेही गटग मिस करत नाही...... Happy

बुवागुर्जी: तुम्ही धोतर सोडून (म्हणजे ऐवजी) लेंगा घालून येणार आहात का???

मी तो चट्टेरी पट्टेरी लेंगा घालून येणार होतो >>>> अहो मग देसाई काय घालतील? ब्रेडचा पुडा की दुधाची बाटली? Proud

नशीब शोनू भारतात राहात नाही. नाहीतर वेंकी'ज चिकन आणल्यावर त्याला सांगावे लागले असते की हे तुझ्याकरता नाही, आमच्यासाठी आहे.

अहो मग देसाई काय घालतील? ब्रेडचा पुडा की दुधाची बाटली? >>>> देसाई, त्यांचा लेंगा घालून येतील की .... Happy

Rofl
अरुण, इथे इतकी सुबत्ता नाहीये कै देशातल्यासारखी. इथे एकच चट्टेरी लेंगा आहे. तो देसाई वापरतात. आता तो तू ढापलास म्हटल्यावर त्यांची बघ बर तू काय हालत केलीस !

मृण्वाक्का आल्या असत्या तर गेटरं आली असती थोडी तरी >> अजूनही वेळ आहे मृ. तुझ्याकरता गेटर बर्गर, रोडकिल चिली असं काही अ‍ॅड करते मेनू मधे Proud

टण्या आणि वृंदाताई - गोड पदार्थ
बाई - भाकरी
सिंडी- रावण पिठले , उकडीचे मोदक आणि पु पो
मै - चिकन करी
ग्रिंच - ग्रिल, रंपा , पुलिहोरा
मी - ब वडे, मिसळ पाव , इतर अ‍ॅपेटायझर , ग्रिल जमणार नसल्यास फिश फ्राय

माझ्याच नावासमोर - नाहीये याचा अर्थ शोनू मला रावण म्हणतेय की त्या पिठल्याला सिंडी म्हणतेय कळेना झालंय.

वो देखना पडेंगा कारण दक्षिण एक्स्प्रेस एडिसनला आहे आणि आदल्या दिवशी जमेल की नाही माहित नाही जायला. प्रयत्न करेन. Happy
घरा जवळ एक बेगम पॅलेस म्हणून आहे त्यांचीही चांगली असते. ती सोपी पडेल आणायला. Happy

बुवा, चालेल की बिर्यानी Happy विकुंचं काय झालं ? उनके हाथ के नर्गिसी कोफ्ते और मुर्ग मुसल्लम की तारीफ करना मतलब लता मंगेशकर के गाने की तारीफ करना !! Happy .

Pages