Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिला कंटाळा नको यायला म्हणून
तिला कंटाळा नको यायला म्हणून तू मंजिर्या घेऊन जाणार का? >> नाही , बुवांना हव्या असलेल्या भांगेत तुळस म्हणून ती मंजिर्या आणेल
मग बुवा "खाइके पान एडिसनवाला"
मग बुवा "खाइके पान एडिसनवाला" सादर करणार का टण्याने आणलेल्या कुवाँर्या आयटम बरोबर?
सशल
सशल
बुवा हे गाणं म्हणतील बहुदा.
बुवा हे गाणं म्हणतील बहुदा.
धोतरका काचा जमा है आज, (ह्यात सायलेंट अपने अन मग धोतरका काचा - असे वाचावे)
फिरलो पान चबा,
अरे ऐसा झटका मारुंगा भाचा* को
धोतर उसका छुट जाय !
वा वा, वा वा
तो खई के पान एडिसनवला
खुल जाये बंद धोतर का ताला.
*इथे आलटुन पालटून अरूण अन भाचा असे वाचा.
इथे अश्लिल बोललात तर मी पार
इथे अश्लिल बोललात तर मी पार अॅडमिन विपु गाठून तक्रार करेन.
केदार बुवा म्हणजे छोरा गोदा
केदार
बुवा म्हणजे छोरा गोदा किनारे वाला झाले आता.
(No subject)
अय अरे काय चाललय?
अय अरे काय चाललय?
(No subject)
सैराटवर कोण कोण मत नोंदवणार,
सैराटवर कोण कोण मत नोंदवणार, सविस्तर वृत्तांत देणार, आणि परिक्षण करणार ते आधीच कळवा. उगा गटगच्या दिवशी हाणामारी नको!
हाणामारी कशाला उगीच.
हाणामारी कशाला उगीच. त्यापेक्षा झिंगाट व्हा. सगळा जामानिमा आहेच. डिस्को लाईट्स आणि स्पीकर्स च्या भिंतींची सोय झाली की झालं.
केदार,
केदार,
शास्त्रीबुवा कॅराओकी सेट
शास्त्रीबुवा
कॅराओकी सेट तयार ठेवते मग
तात्या पारच पेटलेत मेधा
तात्या पारच पेटलेत
मेधा त्या दिवशी टण्या टच्याआले. ची काहि पुस्तके मागत होता. वाचून बघतोच असे म्हणाला. त्याच्यावर लक्ष ठेवा.
असाम्या तू त्याला इतर
असाम्या तू त्याला इतर लेखकांची पुस्तके पुलंचे कव्हर घालून दे
असाम्या तू त्याला इतर
असाम्या तू त्याला इतर लेखकांची पुस्तके पुलंचे कव्हर घालून दे >>
मी मेधाकडून पुलंची पुस्तके नेणार आहे तसेच दमा मिरासदार पण.
शास्त्रीबुवा बशीतून येणार
शास्त्रीबुवा बशीतून येणार आहात का ? ट्रेन / बस / फ्लाइटने येणार असाल तर राइड लागेल का ?
बशीतुन येणार की नाही ते नक्की
बशीतुन येणार की नाही ते नक्की नाही. मी साउथ जर्सी मध्ये कामाला असणार त्या आठवड्यात. त्यामुळे रेंटल घेईन. बशीत आलो तर मला तुझ्याघरापासून शनिवारी ६:३० नंतर पीएचएलला ड्रॉप लागेल. ( ८:३० ला फ्लाइट आहे.) तस्मात रेंटल बरी असे आत्ता तरी वाटतेय.
- टण्या पुस्तकांचे जाउ दे. धोतर मात्र सांभाळ. अन टनीला, कुणी धोतर फेडत असेल तरी, हे नेहमीचे गटग नाही असे सांग. नाही तर वेगळाच समज व्हायचा.
शास्त्रीबुवा टेक्नो वरात
शास्त्रीबुवा टेक्नो वरात काढून येतील.
असाम्या तू त्याला इतर
असाम्या तू त्याला इतर लेखकांची पुस्तके पुलंचे कव्हर घालून दे >> मी सगळ्या पुस्तकांवर बिढार, झूल असे लिहून द्यायचा विचार करत होतो
टण्या पुस्तकांचे जाउ दे. धोतर मात्र सांभाळ. >> तात्या नक्की विचार तरी काय आहे तुमचा ?
शास्त्री"बुवा" झाल्याने
शास्त्री"बुवा" झाल्याने त्यानींही धोतराणा घराण्याचा विडा उचललेला दिसतो.
वीड ना सही, विडा तो है!
अरे माझा नाही. पान बुवा खात
अरे माझा नाही. पान बुवा खात आहेत.
मी आपलं नेमाड्याम्च्या विषय आल्यावर, टण्यापासून चार हात लांब राहूनच परत एकदा झुल, बिढार वर हल्ला चढवेल अन टण्याला 'जरीला' आणेल.
टेक्नो वरातीचे आधी कळायला हवे
टेक्नो वरातीचे आधी कळायला हवे होते. चांगली संधी हुकली.
अहो भाचा, लग्न झाल्यावर अनेक
अहो भाचा, लग्न झाल्यावर अनेक संधी असतात. अस्से दिवस जातील, अन संधी येत राहतील.
>> अस्से दिवस जातील, अन संधी
>> अस्से दिवस जातील, अन संधी येत राहतील
टण्यापासून चार हात लांब
टण्यापासून चार हात लांब राहूनच परत एकदा झुल, बिढार वर हल्ला चढवेल अन टण्याला 'जरीला' आणेल. > टण्या सगळ्यांना 'कोसेल' मग. नाहीतर गटगला न येऊन 'हूल' देईल.
अस्से दिवस जातील, अन संधी येत
अस्से दिवस जातील, अन संधी येत राहतील. >> order चुकली कि काय तात्या इथे
टण्यापासून चार हात लांब राहूनच परत एकदा झुल, बिढार वर हल्ला चढवेल अन टण्याला 'जरीला' आणेल. > टण्या सगळ्यांना 'कोसेल' मग. नाहीतर गटगला न येऊन 'हूल' देईल. >>
अस्से दिवस जातील, अन संधी येत
अस्से दिवस जातील, अन संधी येत राहतील. >>
दिवस गेल्यावर पण वरात काढतात काय हल्ली पुण्यात?! काय ऐकावे ते नवलच एकेक.
असामी
order चुकली कि काय तात्या इथे
order चुकली कि काय तात्या इथे >>> डोण्ट अंडरएस्टिमेट तात्या.
डोण्ट अंडरएस्टिमेट तात्या. >>
डोण्ट अंडरएस्टिमेट तात्या. >>
दिवस गेल्यावर पण वरात काढतात काय हल्ली पुण्यात?! >> डोण्ट अंडरएस्टिमेट तात्या.
Pages