नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोण्ट अंडरएस्टिमेट तात्या. >>. Proud

BTW त्या झिंगाट गाण्यातही वरात नसतेच. तो केवळ वाढदिवसाचा उत्सव असतो. तस्मात, आपले पैसे, आपली वरात, आपलंच टेन्को म्युझिक अन आपलेच फेटे लावलेले बॅन्डबाजावादक. तर भाचा, तुम्ही सांगा हो. तुम्ही तो पिक्चर पाहून आलात, म्हणूनही आपण वरात काढू.

पुण्यात कायपण, कुठपण, कधीपण. Happy

>> BTW त्या झिंगाट गाण्यातही वरात नसतेच. तो केवळ वाढदिवसाचा उत्सव असतो

मग इकडे प्रिन्स (म्हणजे धोतरधारी (लास्ट मॅन विथ धोतर स्टिल स्टँडींग) तलवारीने काय कापणार असा एक भाबडा प्रश्न पडतोय.

बुवांच्या बशीबर तात्यांकरता बॅनर! >> भाचा कुठे फेडाल हि पापे ? don't underestimate बुवा Lol

तलवारीने काय कापणार असा एक भाबडा प्रश्न पडतोय. >> माझे भाबडा ह्या विशेषणावर जोरदार objection आहे Lol

र भाचा, तुम्ही सांगा हो. तुम्ही तो पिक्चर पाहून आलात, म्हणूनही आपण वरात काढू.

पुण्यात कायपण, कुठपण, कधीपण. स्मित >> Lol मी दुसरा पिक्चर पाहिला तर चालेल का वरात

मग इकडे प्रिन्स (म्हणजे धोतरधारी (लास्ट मॅन विथ धोतर स्टिल स्टँडींग) तलवारीने काय कापणार असा एक भाबडा प्रश्न पडतोय. >> अरे बापरे! Lol

असामी Lol हसून हसून पुरेवाट झाली अगदी.

भाचा तो म्हणजे सैराट नव्हे. ( अन तो असला तरी टण्याला नका सांगू, त्याने आधीच सैराट बाबतीत दम दिला आहे.) तो म्हणजे रामानुजमवरचा चित्रपट. आपल्याला काय सेलिब्रेट करण्याशी मतलब, तुम्ही पिक्चर पाहिला नाही तरी आपण सेलिब्रेट करू. वरात काढू.

शोनू, पोलिस परमिट घेऊन ये. टेक्नो वरात, येणार तुझ्या दारात.

भाचा, भाचीला पण आणा हो. म्हणजे ऐनवेळी वरातीत नवरीचा प्रॉब्लेम येणार नाही. Proud (नाही तर आम्हाला क्रेगलिस्टवर धाव घ्यावी लागेल. Lol )

मी रामानुजमवरचा चित्रपट पाहिला आहे. आता झिंग झिंग झिंगाट नाचूया.

भाचा, भाचीला पण आणा हो. म्हणजे ऐनवेळी वरातीत नवरीचा प्रॉब्लेम येणार नाही. फिदीफिदी (नाही तर आम्हाला क्रेगलिस्टवर धाव घ्यावी लागेल. हाहा ) >> Lol मन सैराट झालं अगदी.

मन सैराट झालं अगदी. >> Lol

आपल्याला काय सेलिब्रेट करण्याशी मतलब, तुम्ही पिक्चर पाहिला नाही तरी आपण सेलिब्रेट करू. वरात काढू. >> तात्या संधी सोडत नाहि हा ! Lol

मी रामानुजमवरचा चित्रपट पाहिला आहे. आता झिंग झिंग झिंगाट नाचूया. >> पण तुमचा item dance स्टुडियोला चालेल का ? नाहितर परत रामानुजम च्या सिनेमासारखे व्हायचे Lol

रामानुजन आणि हार्डी केम्ब्रिजमध्ये टेक्नोवरातीत नाच नाच नाचताहेत असे चित्र डोळ्यासमोर आले.

अर्रर्र - म ची चुक झाली खरी. (नंतर असाम्यानेपण तीच चुक केली. )

टेक्नोवरातीत सगळेच नाचू शकतात. झिंगच तशी असते.

ह्या निमित्ताने सांगतो, की रामानुजनचे खरे नाव रामानुजमच होते, हार्डीने आणि मग इतरांनी म चा न केला. त्यामुळे इतिहासतज्ञ (आणि असामी) अनवधानाने बरोबरच आहेत. Happy

असामी, माझा नाच item dance असेल हे म्हटल्याबद्दल आभार कसे मानू तेच कळत नाही. Lol

अनावधानाने नाही. पण मी ते नेहमीच रामानुजम लिहित आलो आहे. पण सशलने एकदम चुक काढल्यावर, जरा कॉन्फिडन्स डगमगला अन मी गुगल मध्ये चेक केल अन रामानुजन दिसले.

तू आयटम डान्स करणार? बापरे नागिन डान्स नको परत !

'परत' अनुभवसिद्ध आहे रे भाऊ.

तात्यांसमोर बड्या बड्या असामी नाचून गेल्यात वाटतं. >> लोल. पण मला वाटलं की गुरू महाराज त्यांच्या दोन्ही शिष्यांना नाचयला लावतील तेंव्हा नागिन डान्स होईल. म्हणून म्हणलं परत नको. Lol

don't underestimate तात्या हाहा >> Lol

तात्यांसमोर बड्या बड्या 'असामी' नाचून गेल्यात वाटतं. >> बुवा, पन इन्टेन्डेड? Lol

सशल, आता सगळे रामानुजच लिहीतात. त्यामुळे तसं काही नाही. माईन इज इनसाईडर नॉलेज, ओन्ली फॉर गटगकर्स. Wink

Pages