नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टण्या आणि वृंदाताई - गोड पदार्थ
बाई - भाकरी
सिंडी- रावण पिठले , उकडीचे मोदक आणि पु पो
मै - चिकन करी
ग्रिंच - ग्रिल, रंपा , पुलिहोरा
मी - ब वडे, मिसळ पाव , इतर अ‍ॅपेटायझर , ग्रिल जमणार नसल्यास फिश फ्राय
बुवा - बिर्याणी
अरुण - चखणा

व्हेज मंडळींची मेजॉरिटी दिसतेय. बुवा व्हेज बिर्याणी आणणार की चिकन , की दोन्ही ?

पुन्हा पुन्हा विचारल्याने "नको नको कशाला आणता " असं काही उत्तर मिळणार नैये बर्का >>>>> म्हटलं एक चान्स घेऊन बघावा ........... Happy

वो भी हय. अजून एक करता येइल. वेज मंचुरियनचा एक ट्रे आणि चिकन मंचुरियन किंवा टिक्काचा एक ट्रे असं आणू शकतो. ड्रायच आयट्म आणतो कारण रस्सा भाजी ट्रॅवल मध्ये अवघड जाईल.

मै Lol त्यांनी चखणा आणला किंवा नाही आणला तरी मी त्यांना, तात्यांना आणि भाचांना बिर्यानीच्या बिलात सहभागी करणार आहे, काळजी नसावी. Proud

ड्राय आयटम असल्याने बुवांनी (बेगमऐवजी) आयटम पिक केलेला दिसतोय.

कुठलीही बिर्याणी आणा त्यात प्रोटीन असेल हे मात्र बघा Wink

पुलिहोरापण आणि बेगमपण?
>>>

आम्ही आमची स्वतःची बेगम आणणार आहोत.

अर हो. बेगम म्हंटलं की बाश्शा आलाच.

मण्जिरी गोड का काय ते आणणार आहे>>>>> म्हणजे टण्या स्वतःला गोड म्हणत आहे का? Lol

Lol

ती तीन नंबरची बेगम आहे हे आधी कळलंच नाही. डोळे दिसायला हवे होते Wink टण्याचं चित्र मात्र एकदम परफेक्ट. मी असंच इमॅजिन केलं होतं. थोडीशी तिरकी झालेली मान, डोळ्यांमधली चमक, डोक्यावर गुंडाळलेलं अरबी लोकांचं चुंबळण का काय असतं ते. एकदम परफेक्तो.

मै Lol

>> पाण्यासारख्या त्या वेव्हजमुळे

हो. त्यामुळे खवले लूक येतोय Lol तसंच ती कंचुकी जशी आहे त्यावरून. म्हणजे बेली डान्सर्स बेअर मिनीमम च्या अ‍ॅडिशन मध्ये कुठे कुठे तलम वस्त्रांचं आवरण ठेवतात. ह्या बेली डान्सर कम मत्स्यकन्या बाई एकदम रोखठोक दिसतात!

अरे पण मला वाटलं सौ मंजिरी म्हणजेच बेगम ना टण्याची. मी विचारणार पण होतो की एक्स्ट्रिम लेफ्ट वाल्या कोण आहेत वगैरे? Lol
पति पत्नी और वो और वो भी!
Lol

बाकी हिरवणींचे किस घ्यावे तर इम्रान हश्मीनीच अन चित्रांचा किंवा मुद्यांचा किस पाडावा तर सशलनीच! Lol

Pages