Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सशलने मंजिरीच्या पायतल्या
सशलने मंजिरीच्या पायतल्या सुरुवारीच्या चुण्या पण एकदम पुणेरी स्टाइल हां!!
या वीकांताला काहितरी गप्पा चालल्या होत्या एका देसी गटगला. पुण्याचा विषय निघाल्यावर एका मुंबईकराने भारी कॉमेंट मारली. पुण्यातल्या मुली म्हणजे 'जीन्स आणि वेणी'
बुवा,
बुवा,
काहीच्या काही लोलले.
काहीच्या काही लोलले.
सध्याच्या आजारपणात 700+ पोस्टस ने खूपच मनोरंजन केले. इतके की माझे हसणे ऐकून का ना ना माझ्या आजारपणाची शंका आली असावी.
मेनुपर्यंत चर्चा पपहोचल्याचे बघून कृतकृत्य झाले.
नैना काय लेंगे काय धोतरं काय मैचित्र काय... काहीही...
गटग साठी शुभेच्छा (लापी 1)
अशा चर्चा सुरू असल्या की टी पा पा कर मला फारच आवडतात (2)
फोटो येऊ द्यात (3)
>>अशा चर्चा सुरू असल्या की टी
>>अशा चर्चा सुरू असल्या की टी पा पा कर मला फारच आवडतात>> टीपापांना कोणत्याही गोष्टींचं वावडं नाही. (१) गोग्गोड स्वभाव नसल्यामुळे उगीच तशा गप्पा जमत नाहीत. (२) बीबीवर फक्त छान छान मनमिळाऊ लिहून गटगमध्ये, गबोल्यावर गॉसिप्स करणं आवडत नाही.(३)
सायो, सही जवाब
सायो, सही जवाब
टण्याने घातलेल्या डगल्याच्या
टण्याने घातलेल्या डगल्याच्या बाह्या अशा बोल्ड अंडरलाईन का केल्या असतील? >> त्याचे हात योग्य जागी आहेत हे ठसवून सांगत असेल
पुण्याचा विषय निघाल्यावर एका
पुण्याचा विषय निघाल्यावर एका मुंबईकराने भारी कॉमेंट मारली. पुण्यातल्या मुली म्हणजे 'जीन्स आणि वेणी' >> जुन्या पेक्षा जुन्या मायबोलीवर यू नो यू हॅव अ घाटी गर्ल फ्रेंड असा एक धागा होता. त्यात हे अन असेच इतर बरेच स्टिरिओ टाइप्स होते
अरे वा! मेनू फायनल पण
अरे वा! मेनू फायनल पण झाला..
आम्ही काय आणू?? कीड्स मेनू
बनारसी पान आणू का?
मज्जा आणि काय! सगळ्या सुगरणी
मज्जा आणि काय!
सगळ्या सुगरणी कामाला लागल्यात.:-)
बसचा रूट आणि वेळापत्रक ठरलं
बसचा रूट आणि वेळापत्रक ठरलं का ?
बा मा, पान एकदम बेष्ट आयडिया.
सुगरणी ??? कधीपासून.. ????
सुगरणी ??? कधीपासून.. ????
मी काय आणू?
मी काय आणू?
>> सुगरणी सर्व जण आणि जणी
>> सुगरणी
सर्व जण आणि जणी खोपे विणण्यात मग्न आहेत असं आलं डोळ्यासमोर.
असंबा - असंबु म्हणजे काय?
असंबा - असंबु म्हणजे काय?
टण्या आणि वृंदाताई - गोड
टण्या आणि वृंदाताई - गोड पदार्थ
बाई - भाकरी
सिंडी- रावण पिठले , उकडीचे मोदक आणि पु पो
मै - चिकन करी
ग्रिंच - ग्रिल, रंपा , पुलिहोरा
मी - सुरळीच्या वड्या मिसळ पाव , इतर अॅपेटायझर , ग्रिल जमणार नसल्यास फिश फ्राय
बुवा - बिर्याणी
अरुण - चखणा
बा मा - मसाला पान
आमच्या ब वडे वाल्या बाईंनी २१ तारखेला जमणार नाही असं सांगितलं काल
त्या ऐवजी सुरळीच्या वड्या किंवा पाट्वड्या बनतील घरी.
सायो - तुमच्या इथे ब वडे चांगले मिळतील का ?
अ सं बा / बु ( अनिवासी किंवा अमेरिकावासी संपन्न बायका किंवा बुवा )
आर्च तू पण यायचं जमव .
वंदनाबेन आहेत ना. सायो , बेन
वंदनाबेन आहेत ना. सायो , बेन को बुक करलो जल्दी
१२ तारखेला इथल्या हर्ब
१२ तारखेला इथल्या हर्ब सोसायटीचा सेल आहे . मी जाणार आहे . गटगला येणार्यांपैकी कोणाला काही स्पेसिफिक हर्ब्स किंवा नेटिव्ह झाडे हवी असल्यास सांगा. मी घेऊन ठेवीन .
लाल मेपल ची ४-६ रोपं छोट्या प्लास्टिक कुंड्यांमधून लावून ठेवली आहेत .
कोणाकडे तुळशीच्या मंजिर्या असतील तर मला एक चिमूट भर बिया हव्यात प्लीज
हर्ब हवं आहे एक प्रकारचं पण
हर्ब हवं आहे एक प्रकारचं पण इथे पब्लिकली सांगून चालणार नाही.
बुवा, वीड हवंय का? मी शेती
बुवा, वीड हवंय का? मी शेती करेन तेव्हा माझ्याकडूनच घ्यायचं हं गडे.
ब वडे माझ्या नावावर टाका. किती आणायचे ते ही लगे हात सांगून टाका.
सायो जर्सीत केव्हा लिगल
सायो
जर्सीत केव्हा लिगल होणार काय माहित?
सायो, बवडे उचलले एका रोमातल्या आयडीनी.
बर्बर. मी बघते काय आणायचं ते.
बर्बर. मी बघते काय आणायचं ते. सोचनेकु टैम चैये.
सायो, मलई बर्फी घेऊन जा.
सायो, मलई बर्फी घेऊन जा.
सशल : तू काय आणणार आहेस
सशल : तू काय आणणार आहेस ?????????
आर्च येणार आहे का?
नको मब. काहीतरी भाजी आयटम
नको मब. काहीतरी भाजी आयटम आणेन. तो जरा कमी दिसतोय मेन्यूत.
आर्च जमेल तेव्हा असतेच की. प्रत्येक वेळीच जमेल असं नाही ना.
अरूण, तू सध्या सिंडी उकडीचे मोदक आणि पुपो नाहीतर गुळाच्या पोळ्या दर गटगला न चुकता आणते हे लक्षात ठेव.
अरूण, मी तर तशरीफ सुद्धा आणू
अरूण, मी तर तशरीफ सुद्धा आणू शकत नाही.
सायो: चीटशीट बद्दल धन्स. सशल
सायो: चीटशीट बद्दल धन्स.
सशल : तशरीफ नको. फारशी आवडत नाही मला ..........
अय्यो! मग काय उभ्या उभ्याच का
अय्यो! मग काय उभ्या उभ्याच का सगळं?
उगाच 'उभ्या उभ्या' ला मधे आणू
उगाच 'उभ्या उभ्या' ला मधे आणू नका... तुमची तशरीफ तुमच्याकडे असूदे...
अरूण यांनी सिक्सर मारलेला
अरूण यांनी सिक्सर मारलेला आहे.
'उभ्या उभ्या' ला मधे आणू नका >>>> आता अजून काय मधे आणायचीये तशरीफ ?
तुळशीच्या मंजिर्या मी आणेन.
सिंडे.. टण्या मंजिरीला घेऊन
सिंडे.. टण्या मंजिरीला घेऊन येणार आहे.. तिला कंटाळा नको यायला म्हणून तू मंजिर्या घेऊन जाणार का???
Pages