Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा! आता नव्या चवीचे ब.
अरे वा! आता नव्या चवीचे ब. वडे खायला मिळणार तर

हे बुवांसाठी - शोनू ने ब. वडे कुणाला तरी ऑल्रेडी सांगितले असल्याने पुन्हा दुसरे बटाटेवडे चालणार नाहीत
वंदना बेन पकोडे वगैरे किंवा तत्सम काही बनवत असेल तर ते सांगा मग तिला.
भाकरी कशाशी? मी भरली वांगी
भाकरी कशाशी?
मी भरली वांगी आणू का?
किंवा मी भाकऱ्याच करून आणू का?
बेन करतात, पण बाजरीच्या, जाड्या आणि लहान असतात त्या.
तसा शाकाहारी माणूस आहे मी..
तसा शाकाहारी माणूस आहे मी.. पण नेहमीप्रमाणे Exotic काहीतरी..
अरे मला वेज धरा ह्या करता
अरे मला वेज धरा ह्या करता म्हणलो की मी थोडा रस्सा एखादा पीस वगैरे घेइन पण पुर्वी सारखं पावरबाज म्हणजे एका बैठकीत भगोलं रिकामं वगैरे करायच्या लायकीचं नाही खाणार.
मै, ओक्के. आम्ही त्यांच्याकडून सोल्ली बवडेच आणतो. सुरळीच्या वड्या त्यांनी एकदा फ्रि सँपल दिलं तेव्हा ट्राय केलं होतं. एक काम करा, तुमचा मेनू ठरवा आधी मग अजून काही पदार्थं म्हणजे डिजर्ट वगैरे आमच्या गळ्यात घाला.
मी भाकऱ्याच करून आणू का? >>
मी भाकऱ्याच करून आणू का? >> सोल्ड
मग मी भरली वांगी / पिठलं / मिनोतीच्या रेस्पीने भरीत यातलं काहीतरी एक करीन
गो गा, आई, सासूबाई इथे
गो गा, आई, सासूबाई इथे असतील तर त्यांना पण घेउन या
भाकर्या, भरली वांगी, मिसळ
भाकर्या, भरली वांगी, मिसळ पाव, बटाटेवडे झाले. आता बटाट्याची भाजी, पिठलं, ताक अन अळुचं फदफद आणलं की टोटल मराठी मेन्यू. मै तू पण मग ते तांबडा की पांढरा वगैरे आण.
म्हणजे हे मराठी खाद्य प्रेमींचे गटग होईल.
बुवा धोतर अन श्रीखंड आणतील.
बुवा धोतर अन श्रीखंड आणतील <<
बुवा धोतर अन श्रीखंड आणतील << श्रीखंडाचं काय करायचं?
ते तुम्हीच ठरवा.
ते तुम्हीच ठरवा.
भाकर्या - इबा तुम्ही
भाकर्या - इबा तुम्ही लष्कराच्या पण आणणार का, की त्या तेथे गेल्यावर करण्यासाठी?
बाकी - आज इथे गटगची चर्चा सुरू झाल्याने निराशा झाली. संकुचित मनोवृत्ती.
बुवा धोतर अन श्रीखंड आणतील.
बुवा धोतर अन श्रीखंड आणतील. >>> पदार्थ बनवण्याकरता वापरलेले साहित्यही आणायचे आहे का सर्वांनी?
फा एकंदरितच जिटिजि हा
फा

एकंदरितच जिटिजि हा कार्यक्रम फ्यामिली मधल्या नॉन माबोकर मंडळींना लष्कराच्या भाकर्या टाईपच वाटतो.
म्हणजे हे मराठी खाद्य
म्हणजे हे मराठी खाद्य प्रेमींचे गटग होईल. >. आजवरची सगळी माबो गटग काय होती मग ?
ऑ गा / चि के फॅ / सीकेपी फॅन क्लब गटग आं ?
>> संकुचीत
>> संकुचीत मनोवृत्ती
आमच्याकडे तसं काही नाही. नॉन-मायबोलीकरांनीं स्वतःची अशी एक फळी तयार केली आहे. आणि आम्ही तसेही संकुचीत नसल्यामुळे सर्वांनां सामावून घेतो!
आजवरची सगळी माबो गटग काय होती
आजवरची सगळी माबो गटग काय होती मग ?
ऑ गा / चि के फॅ / सीकेपी फॅन क्लब गटग आं ? >>>
हे वाच. लोकं काय म्हणतात ते.
फाने एक लिंक त्या मराठी प्रेमीवर दिली होती. मिपाची.
त्यात मिपा कट्टा अन मायबोली गटग ह्यातील फरक लिहिला आहे. वाचून जाम हसू आले. लोकं किती अज्ञानी असतात, अन ते त्यांच्या गावीही नसते.
------------------------------------------------
बुवांबद्दल आमची काहीही तक्रार नाहीये. आम्हास भूक लागल्याबरोबर बुवांनी पोटभर खाणे खिलवलेले आहे.
गटागटाने बसून गटागटा गिळायच. आणि ते पण एखाद्या महागड्या ठिकाणी जावून...
मिपाचे कट्टे बटाटेवडे आणि चिंचेची चटणी खात आणि मग श्रीखंडाचे पाणी पित साजरे होतात.
शिवाय "गटग"ला अपेयपान वर्ज्य असते.
कट्ट्याला असले काही बंधन नसते.
पण मिपा आणि मायबोलीवर अनेक सदस्य समान असतील.... असतीलही....
पण जातीवंत मिपाकर कट्टा करतांना कट्टेकरांचे गूण आणि कौशल्य बघतो.
खिशातील आर्थिक परिस्थितीचा किंवा समाजातील स्थानाचा, कट्टेकरी आढावा घेत बसत नाही. असो,
गटग म्हणजे भेंडीची मिळमिळीत भाजी आणि साखरभात.
-------------------------------------
पण बुव्या तू तिकडे कोणाकोणाला काय काय खिलवत आहेस? आँ?
अन फा ने ह्या फरकावर हरकत घेतलेली दिसत नाही.
ओये मी त्या प्रतिक्रिया
ओये मी त्या प्रतिक्रिया वाचलेल्या नाहीत. फक्त गटग बद्दल कळले म्हणून लिहीले. पण हे खरे आहे की मायबोली ही एक सोज्वळ साईट आहे अशी चर्चा इतरत्र होत असते
फा, गटग साठी टॉप टेन < > यू
फा, गटग साठी टॉप टेन < > यू ट्यूब लिंका कम्पाइल करायला घे.
ब्रॅकेट्स मधे के एल सैगल, मीना कुमारी, पासून ते उर्मिला मातोंडकर, प्रिंचो, दीपिका, हिमेश , सोनू निगम, अजय अतुल, श्रेयस तळपदे काही चाले:=_)
अरे यह क्या हय? संपुर्ण
अरे यह क्या हय? संपुर्ण डोक्यावरुन गेलं. मी खिलवाखिलवी केली आहे पण हे कोणी लिहिलय वरचं?
अरे तो बुवा तू नाहीस बे.
अरे तो बुवा तू नाहीस बे. तिकडचं व्हर्जन आहे ते.
आज इथे गटगची चर्चा सुरू
आज इथे गटगची चर्चा सुरू झाल्याने निराशा झाली. संकुचित मनोवृत्ती. >>>
वाचून जाम हसू आले. लोकं किती
वाचून जाम हसू आले. लोकं किती अज्ञानी असतात, अन ते त्यांच्या गावीही नसते. > दैनिक फेकाफेक कॅनॉट बी कॉपी राइटेड
आता पुन्हा कोणी बुवांच्या
आता पुन्हा कोणी बुवांच्या धोतराला हात #$%^%^&* ............
बुवा धोतर अन श्रीखंड आणतील <<
बुवा धोतर अन श्रीखंड आणतील << श्रीखंडाचं काय करायचं? >>>> म्हणजे धोतराचं काय करायचं हे तुमचं आधीच ठरलं आहे तर
भाकरी असतील तर मी रावणपिठलं आणू का?
आता पुन्हा कोणी बुवांच्या
आता पुन्हा कोणी बुवांच्या धोतराला हात #$%^%^&* ...>>>>>> अरुण पण नॉनव्हेज वाटतायत.
सिंडरेला, पुपोची वाट बघू बघू टक्कल पडलं. नको आता ह्या वयात असल्या आशा लावू!
>>> धोतराचं काय करायचं हे
>>> धोतराचं काय करायचं हे तुमचं आधीच ठरलं आहे तर फिदीफिदी

बुवा टाकून बोलू नका. बाई
बुवा टाकून बोलू नका. बाई इतक्या लोकांसाठी भाकरी आणणार म्हणून मी लाजेकाजेस्तव पिठलं आणू का विचारलंय तर आणू की नको सांगा.
तसं मी बसमध्ये खाउ म्हणून पुपो आणि उमो आणणारच आहे
तसं मी बसमध्ये खाउ म्हणून
तसं मी बसमध्ये खाउ म्हणून पुपो आणि उमो आणणारच आहे चालेलःफिदी:
रावण पिठले चालेल.
तुझ्यासाठी दही वडे , श्रीखंड अन पीयुष करु ना ?
मी वरचे मेसेजेस वाचले नाहीत.
मी वरचे मेसेजेस वाचले नाहीत. काय आणायचं ते नंतर सांगते.
मी परवाच केले होते नाही तर
मी परवाच केले होते नाही तर तुझ्याकडे दहीवड्यांवरच ताव मारणार होते
बरं मग माझ्या नावावर रापि टाका.
रापिला लापि लावा,
रापिला लापि लावा,

Pages