Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी काहीतरी चकणा आणतो (बस
मी काहीतरी चकणा आणतो (बस मध्ये आणि मेधाच्या घरी खायला).
मेन्यु पाहून टेंम्प्टिंग
मेन्यु पाहून टेंम्प्टिंग होतंय.
यंदा गटग झाल्यावर टाका एक फोटो मेन्युचा.
मेधाचे साधे वीक डे लंच चे
मेधाचे साधे वीक डे लंच चे मेन्यू बघायला हवेत तुम्ही, असले जंगी असतात. गटग ला महामेनू असेल यात नवल नाही
शोनूचा महामेनू निश्चयाचा
शोनूचा महामेनू
निश्चयाचा महामेरू वगैरे टाईप वाटतय.
टीपापावरचे मेन्यु पाहिलेत
टीपापावरचे मेन्यु पाहिलेत त्यामुळे हो हा महामेनू होणार हे तर नक्की. पुन्हा सगळ्यांचाच पदार्थ आणणे आणि सजेस्ट करणे याचा उत्साह भारी आहे.
मराठी खाद्यसंस्कृती गटग
इथे सगळेच रॉकस्टार आहेत. काय
इथे सगळेच रॉकस्टार आहेत. काय एकेक प्रतिसाद आहेत वाट लागली हसून हसून.
मागच्या वेळी शोनू च्या घरी
मागच्या वेळी शोनू च्या घरी होतं तेव्हा "नैना ठग लेंगे" हे गीत कुणीतरी म्हणलं. झक्कीनी विचारलं की ही नैना कोण?
कुणीतरी उत्तर दिलं की ती चोर आहे व लोकांचे लेंगे चोरते. यावर लोक इतक्या जोरात हसले की सीलींग ला तडे गेले. मग श्री शोनूना धोका जाणवला की गतग होईपर्यंत घरच कोसळेल. व त्यांनी बाहेर बागेत सतरंज्या घातल्या व बीअर ठेवली आणी आम्हाला बागेत हाकलले.
(No subject)
जुन्या आठवणी
जुन्या आठवणी
नैनावाला प्रश्न भारी होता
नैनावाला प्रश्न भारी होता
सगळे गाण्याच्याच धुंदीत अजून आणि एकदम झक्कींचा प्रश्न 'कोण हो या नैना? लेंगे चोरतात?'
यंदा ते गाणं म्हणू नका. बुवा
यंदा ते गाणं म्हणू नका. बुवा आणि शिष्य्यांना खरंच लेंगे चोरीची भिती.
चट्टेरी पट्टेरी लेंग्यावर
चट्टेरी पट्टेरी लेंग्यावर कुणाचा डोळा आहे असा संशय आला तर देसाई तर येणारच नाहीत अशाने
बुवांनीच म्हटले होते ना नैना
बुवांनीच म्हटले होते ना नैना ठग लेंगे?
नै ओ! आता काय इज्जतीचं धोतर
नै ओ! आता काय इज्जतीचं धोतर ठगता काय माझं?
बाईंनी नेणा अन मी त्याच म्हणजे राहत साहेबांचं तू ना जाने आसपास हय खुदा म्हंटल होतं.
सॉलिड मजा आली होती. झक्कींचा प्रश्न आणि नंतर मृची हाश्यशिट्टी उडाली होती फ्रंटयार्डात.
तू ना जाने आसपास हय खुदा >>>
तू ना जाने आसपास हय खुदा >>> झक्की बरोबर असल्यावर असणारच की. त्यात न जाणण्यासारखे काय?
महामेनू
महामेनू
महामेनूची महाचर्चा अखेर सुरु
महामेनूची महाचर्चा अखेर सुरु झालेली आहे...
तरी अजून कराओकीची गाणी कोणती आणू हा प्रश्न कोणीच विचारलेला दिसत नाहीये.... (उगाच एक आपलं जुनंच पिल्लू नव्याने)
अरुण आजोबा. गटगला नक्की जा बरका.. नाहीतर नेहमी सारखे....
मी इथे अ.आ.ची साईड घेतो आहे.
मी इथे अ.आ.ची साईड घेतो आहे. मला एकदा अ.आंनी पुण्यातील गटगच्या वेळी घरी सोडले होते(*). त्यावरून ते गटगला आले होते हे सिद्ध होते.
(*) - म्हणजे गटग संपल्यावर. वैतागून मधेच नव्हे.
म्हणजे गटग संपल्यावर. वैतागून
म्हणजे गटग संपल्यावर. वैतागून मधेच नव्हे >>>
शोनूकडे कुणी वैताग आणला तर तळं, पूल असे दोन जालीम उपाय आहेत
म्हणजे येणार्यांनी लाईफ
लाईफ जॅकेट घालून
लाईफ जॅकेट घालून येण्यापेक्षा वैताग न देण्याचं बघावं
फारेन्ड, हा एकदम जोइ अॅटिट्युड झाला
शोनू ने मगरीपण पाळल्या असतील
शोनू ने मगरीपण पाळल्या असतील तर लाइफ जॅकेट्स चा फायदा होणार नाही बर्का
>> मला एकदा अ.आंनी पुण्यातील
>> मला एकदा अ.आंनी पुण्यातील गटगच्या वेळी घरी सोडले होते
'पोत्यात घालून' सायलेन्ट आहे का?
कॉन्सट्रेशन कॅम्पचे वातावरण
कॉन्सट्रेशन कॅम्पचे वातावरण तयार करून माझ्यासारख्या सोज्वळ माणसाला घाबरवू नका. नाही तर मी येणार नाही . मला पुल, मगर आणि तळ्याची भिती वाटते.
( न ची चूक दाखवा अन एक ठोसा मिळवा. )
कराओकीची गाणी कोणती आणू हा
कराओकीची गाणी कोणती आणू हा प्रश्न कोणीच विचारलेला दिसत नाहीये >> फा ला असाइन्मेंट दिलीय की . पण तो काही मनावर घेत नाही .
मगरी नाहीत, पिरान्हा नाहीत. एक बार्के कुत्र्याचे पिल्लू घरात आहे - त्याचे दात मात्र कायम शिवशिवत असतात .
शोनूकडे कुणी वैताग आणला तर
शोनूकडे कुणी वैताग आणला तर तळं, पूल असे दोन जालीम उपाय आहेत >>


कॉन्सट्रेशन कॅम्पचे वातावरण >>>
हे वाचून मला एकदम शान मधल्या शाकाल च्या इस्टेट वरच्या सारखे दृष्य डोळ्यासमोर येत आहे. फारेन्ड तळ्यातल्या मगरींपासून कसातरी जीव वाचवून अनवाणी पायाने आणि फाटक्या लक्तरांसह बाहेर पळायच्या प्रयत्नात ... मग मागून शोनूचे असंख्य कुत्रे, कायोटी वगैरे मागे लागतात... फा कसातरी कुंपणावर चढतो , आता बाहेर उडी मारणार इतक्यात ... !! ....एक पाय कायोटीने खाप्प्कन धरलाय!!
गंगू वेंकीला भेटायला फार्फार
गंगू वेंकीला भेटायला फार्फार उत्सुक आहे. फोटो आवडण्यात आला आहे.
शोनूचे गाणे... 'मगर जी नहीं
शोनूचे गाणे... 'मगर जी नहीं सकते .. तुम्हारे बिना... '...
कायोटीच्या तावडीतून सुटल्यावर
कायोटीच्या तावडीतून सुटल्यावर मग शार्कनाडो!
मृण्वाक्का आल्या असत्या तर गेटरं आली असती थोडी तरी
वेंकीला शाकाल अन मोगॅम्बो
वेंकीला शाकाल अन मोगॅम्बो अशी पण दोन नावे सुचवली होती ( मी) . पण चिल्लर पार्टीने व्हेटो केली दोन्ही नावं .
Pages