सध्या काही यांच्यावर फार हे यांच्यावर येत आहेत.
यामुळे मी अगदी हा झालो आहे.
ते आपले
टवाळ प्रतिसाद काही धाग्यांवर येत आहेत.
त्यामुळे मी अगदी हसबुद्ध झालो आहे.
असे करू नका हो! यामुळे नवोदित
लेखकांचा बोरूमोड... आपला हिरेमोड होतो आहे.
त्यांना हे ते प्रश्न विचारणे अवघड होत आहे.
तसेच विविध प्रकारचे हे आणि ते काढायला भीती वाटते आहे.
बार आणि धागे काढायला भीती वाटते आहे हो.
का तुम्ही असे दुष्टपणे वागता?
ते आपलं हे दाखवा, जरा म्याचुरिटी दाखवा कि हो!
हसता काय... चित्र काय काढता...?
काय तुम्हाला आजकाल काही हे नाहीच हो.
ते आपला सुविचार नाही हो!
समाज समाज म्हणतात तो बदलणार कसा अशाने?
तेव्हा आज पासून हा घ्या,
आपला वसा घ्या.
आपल्या त्या ह्या आणि काढा यांच्या वर ते.
घ्या आपल्या पेंशिली आणि काढा कागदावर चित्र
आणि टाका इथे!
(टीपः माझी सर्व चित्र प्रताधिकार मुक्त आहेत. तुम्ही ती कोणत्याही धाग्यात अथवा इतरत्रही वापरू शकता. वापर केल्यास माझे नाव /नोंद मात्र द्या.)
(No subject)
(No subject)
रश्मी, लय भारी! बाकी चित्र
रश्मी, लय भारी!
बाकी चित्र पण मस्त!
अग्निपंख, अगदी अगदी हीच हालत.
(No subject)
दिनेश मेलेच मी हसुन
दिनेश मेलेच मी हसुन
दिनेशदा ..... सॉल्लिड!
दिनेशदा ..... सॉल्लिड!
आता दिनेशदा पण सामिल का
आता दिनेशदा पण सामिल का टवाळखोरीत?
मला काहीच कळले नाही फोटो थोडा
मला काहीच कळले नाही फोटो थोडा मोठा टाकावा.
की मला दिसणे बंद झाले
शट अप, गेट लॉस्ट आणि वाहती
शट अप, गेट लॉस्ट आणि वाहती नदी
जयंत १५ आठवड्यात नाही कळायचा
जयंत १५ आठवड्यात नाही कळायचा हा विनोद
काही वर्ष गेला बाजार पंधरा महिने सुद्धा एकवेळ चालले असते.
वाहती नदी फोनवर पण बोलू लागली
वाहती नदी फोनवर पण बोलू लागली का?
बाईचा चेहरा अर्धवट होता आणि
बाईचा चेहरा अर्धवट होता आणि म्हशीचा पूर्ण आहे.. हे प्लीजच नोट !!!
असेल असेल असेही काही विनोद
असेल असेल
असेही काही विनोद "गुपित" असतात
धमाल आली! सगळ्यांच्या चित्र
धमाल आली! सगळ्यांच्या चित्र प्रतिभेला बहर आला आहे अगदी
निनाद, आता कळलं ना तुम्हांला
निनाद, आता कळलं ना तुम्हांला मी काल काय म्हणत होते ते?!
निनाद, चित्र भारी आहेत सगळीच
निनाद, चित्र भारी आहेत सगळीच
भारी आहे बाफ .
भारी आहे बाफ .
भारी करमणूक आहे इथे. सदान
भारी करमणूक आहे इथे. सदान कदा आपल्या निरागस पणाचा अन सभ्य सौम्य वावराचा दावा करणारे पण दलदलीत उतरलेत की धुळवड खेळायला.
(No subject)
ती गेट शोधनारी भद्र महिल
ती गेट शोधनारी भद्र महिल मिशीवर ताव का बरं देतेय ?
कि डाकुंचा धागा फारच मनावर घेतला ??
ती गेट शोधनारी भद्र महिल
ती गेट शोधनारी भद्र महिल मिशीवर ताव का बरं देतेय ? >>
कापोचे ती लाॅस्ट झालेलं गेट शोधतेय. ओठाच्या कडेवर बोट आहे तिचं, विचारात पडल्यासारखं.
(त्याचा संदर्भ या आधीच्या पानावर. )
दिनेश तुम्ही तर सिक्सरवर
दिनेश तुम्ही तर सिक्सरवर सिक्सर मारायलाय राव
(No subject)
निनाद, तुमचा उद्देश्/सुरुवात
निनाद, तुमचा उद्देश्/सुरुवात चांगली होती, पण आता या धाग्याला नळावरच्या भांडणाचं स्वरुप येणार आहे...
(No subject)
(No subject)
निनादजी, बुडाखाली पैश्यांच्या
निनादजी, बुडाखाली पैश्यांच्या थैल्या दाखवायच्या की
लिहायला शब्द नाहीत हो! काय
लिहायला शब्द नाहीत हो!
काय बोलणार...?
आधीची सगळी चित्रे धमाल
आधीची सगळी चित्रे धमाल आहेत...
रश्मी भारी काढता तुम्ही
रश्मी भारी काढता तुम्ही चित्रे... येउ द्या अजून.
Pages