सध्या काही यांच्यावर फार हे यांच्यावर येत आहेत.
यामुळे मी अगदी हा झालो आहे.
ते आपले
टवाळ प्रतिसाद काही धाग्यांवर येत आहेत.
त्यामुळे मी अगदी हसबुद्ध झालो आहे.
असे करू नका हो! यामुळे नवोदित
लेखकांचा बोरूमोड... आपला हिरेमोड होतो आहे.
त्यांना हे ते प्रश्न विचारणे अवघड होत आहे.
तसेच विविध प्रकारचे हे आणि ते काढायला भीती वाटते आहे.
बार आणि धागे काढायला भीती वाटते आहे हो.
का तुम्ही असे दुष्टपणे वागता?
ते आपलं हे दाखवा, जरा म्याचुरिटी दाखवा कि हो!
हसता काय... चित्र काय काढता...?
काय तुम्हाला आजकाल काही हे नाहीच हो.
ते आपला सुविचार नाही हो!
समाज समाज म्हणतात तो बदलणार कसा अशाने?
तेव्हा आज पासून हा घ्या,
आपला वसा घ्या.
आपल्या त्या ह्या आणि काढा यांच्या वर ते.
घ्या आपल्या पेंशिली आणि काढा कागदावर चित्र
आणि टाका इथे!
(टीपः माझी सर्व चित्र प्रताधिकार मुक्त आहेत. तुम्ही ती कोणत्याही धाग्यात अथवा इतरत्रही वापरू शकता. वापर केल्यास माझे नाव /नोंद मात्र द्या.)
कांदेपोहे यांची "इच्छा" पुर्ण
Bitstrips · हे फेसबुक अॅप्लिकेशन वापरून तुम्ही सुध्दा बनवू शकतात
(No subject)
.
.
धन्यवाद. हातमागाची इच्छा
धन्यवाद.
हातमागाची इच्छा सिलाई मशिनवर का होईना पूर्णा झाली. 
लय भारी जयंत!
लय भारी जयंत!
जयंत, त्या मशिनवर बसलेल्याने
जयंत, त्या मशिनवर बसलेल्याने धाग्याला जीभ का लावली आहे?
(No subject)
जयंत१..
जयंत१..
अश्विनी 'व्यासोच्छिष्टं
अश्विनी 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम' सारखे यांच्या बाबतीतही 'यांनी सगळे विषय/धागे अगोदरच उष्टावलेले आहेत' हे कळायला हवे म्हणून धाग्याला जीभ!

(No subject)
साती ग्रेट
साती ग्रेट
अर्र्र्र
अर्र्र्र
(No subject)
लय भारी एक्सप्लनेशन साती
लय भारी एक्सप्लनेशन साती आक्का.
साती
साती

साती,
साती,
साती
साती
सातीतै
सातीतै
साती
साती
सगळेच.. १ नंबरचे जयंत ( )
सगळेच..
१ नंबरचे जयंत (;) ) तुम्ही तुमच्या प्रोफाइलला एक पाटी लावून टाका आता.. "मागणीनुसार चित्रं काढून मिळतील आणि आमची कुठंही शाखा नाही" म्हणून
साती लय भारी. अहो जयन्त
साती लय भारी.:हहगलो:
अहो जयन्त आमच्याकडे फेसबुक नाही अन, मग आम्ही कसे वापरायचे ते? नाहीतर दुसरा पर्याय पेन्टब्रशच आहे का?
अहो तिथे रेडीमेड सिच्युएशन
अहो तिथे रेडीमेड सिच्युएशन असतात आपल्याला फक्त माणस त्यांच्या चेहरा बनवायला लागतात बाकी नंतर फक्त सिच्युएशन नुसार थोडेफार अॅडजेस्ट करावे लागते.
ज्यांच्याकडे आहे त्यांनी नक्की करून बघावे
मस्त आहे ते सॉफ्टवेअर! मी
मस्त आहे ते सॉफ्टवेअर! मी ट्राय करून पाहिलं .
'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम'
'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम' सारखे यांच्या बाबतीतही 'यांनी सगळे विषय/धागे अगोदरच उष्टावलेले आहेत' हे कळायला हवे म्हणून धाग्याला जीभ! >>> साती, म हा न!
साती!!
साती!!
सातम्मा, –^--
सातम्मा, –^--
(No subject)
सगळेच..
सगळेच..
सगळेच..
सगळेच..

अरे अरे धन्यवाद! : झुकून
अरे अरे धन्यवाद!
: झुकून कुर्निसात करणारी बाहुली :
Pages