सध्या काही यांच्यावर फार हे यांच्यावर येत आहेत.
यामुळे मी अगदी हा झालो आहे.
ते आपले
टवाळ प्रतिसाद काही धाग्यांवर येत आहेत.
त्यामुळे मी अगदी हसबुद्ध झालो आहे.
असे करू नका हो! यामुळे नवोदित
लेखकांचा बोरूमोड... आपला हिरेमोड होतो आहे.
त्यांना हे ते प्रश्न विचारणे अवघड होत आहे.
तसेच विविध प्रकारचे हे आणि ते काढायला भीती वाटते आहे.
बार आणि धागे काढायला भीती वाटते आहे हो.
का तुम्ही असे दुष्टपणे वागता?
ते आपलं हे दाखवा, जरा म्याचुरिटी दाखवा कि हो!
हसता काय... चित्र काय काढता...?
काय तुम्हाला आजकाल काही हे नाहीच हो.
ते आपला सुविचार नाही हो!
समाज समाज म्हणतात तो बदलणार कसा अशाने?
तेव्हा आज पासून हा घ्या,
आपला वसा घ्या.
आपल्या त्या ह्या आणि काढा यांच्या वर ते.
घ्या आपल्या पेंशिली आणि काढा कागदावर चित्र
आणि टाका इथे!
(टीपः माझी सर्व चित्र प्रताधिकार मुक्त आहेत. तुम्ही ती कोणत्याही धाग्यात अथवा इतरत्रही वापरू शकता. वापर केल्यास माझे नाव /नोंद मात्र द्या.)
तात्या :खोखो:
तात्या
(No subject)
(No subject)
. आणि टंग "ऑफ" नव्हे, "टंग ऑग
:). आणि टंग "ऑफ" नव्हे, "टंग ऑग स्लिप". बहुधा कोणत्यातरी आफ्रिकन भाषेतील वचन असावे.
निकोल किडमन- 'ऑस्ट्रेलियात
निकोल किडमन- 'ऑस्ट्रेलियात नाताळ उन्हाळ्यात!'
साती, लोल. सांता इन स्विम सुट
साती, लोल. सांता इन स्विम सुट
saatee, :D
saatee,
निनाद आणि साती धमाल आहे नुसती
निनाद आणि साती धमाल आहे नुसती
क ड क !! कित्येक दिवसांनी
क ड क !!
कित्येक दिवसांनी माबोवर आलो. मजा आगया
साती
साती
लय भारी सान्ता आणी बाकी
लय भारी सान्ता आणी बाकी चित्रे.:हाहा:
एक चित्र त्या आपल्या त्या
एक चित्र त्या आपल्या त्या ह्यांच्यावरही काढा.. एक विहिर काढा. विहिरीच्या आत टिपापा बसलेले आहेत बाह्यजगाला नावे ठेवत आहेत असे दाखवा आणि विहिरवर चढणारे टिपापाप्रेमी दाखवा. आणि विहिरीमधून डराव डराव असा आवाज येतो असे किरणांनी दाखवा. वाघोबाच्या मिशासारखे ते किरण काढा तिथे. मलाच असे चित्र काढायचे आहे पण सध्या वेळ नाही म्हणून तुम्हाला ही आयडीया देतो आहे.
दुसरे चित्र मैत्रेयीवर काढा.
दुसरे चित्र मैत्रेयीवर काढा. ती सगळ्या पोस्टचे स्क्रीन शॉट्स घेत आहे असे दाखवा.
जबरदस्त आहेत चित्रं. तुम्ही
जबरदस्त आहेत चित्रं. तुम्ही सगळे इतक्या पटापट कार्टून्स कशी काढता?
एक चित्र मृण्मयीवर काढा.
एक चित्र मृण्मयीवर काढा. विदर्भातून काढता पाय घेऊन पुण्यात पाय घट्ट रोवला आणि पुणेकरांच्या हृदयात तिने जागा मिळवली असे दाखवा.
निखळ मनोरन्जन!
निखळ मनोरन्जन!
एक चित्र असे काढा मायबोलिवर
एक चित्र असे काढा मायबोलिवर वाद झाले रे झाले की त्या व्यक्तीला फेसबुकावरुन अनफ्रेन्ड करणारे दाखवा. खास करुन पुणेकर अनफ्रेन्ड करणारे.
मग तिच्या बंगलोर मधल्या
मग तिच्या बंगलोर मधल्या मुक्कामाचे काय करायचे? तूच काढ़ बर बी छान छान चित्र!
आणि हो वेलकम टू टवाळखोर ग्रुप!
वेलकम टू टवाळखोर ग्रुप!>> +१
वेलकम टू टवाळखोर ग्रुप!>> +१
टीपापा काय आहे?
इथे ज्याला ज्याला वाटतात
इथे ज्याला ज्याला वाटतात चित्रे काढायची त्यांनी काढून इथे टाकावे. उगाच वाद निर्माण करून निखळ मनोरंजन होणार्या धाग्यावर बिब्बा घालू नये. ज्याला स्वतःवर बनवलेले आवडत नाही त्यानी इथे स्पष्ट सांगावे. म्हणजे भविष्यात होणारे वाद टाळता येतील
वत्सला, मी चित्र आउटसोर्स करत
वत्सला, मी चित्र आउटसोर्स करत आहे.
अजून एक चित्र सायो डोक्याला हात लावून बसलेली आणि मग हा खालचा संवाद त्या चित्रात दाखवा:
सायो: शी गं बाई आजचा दिवस अगदी वाया.. कंटाळवाणा जाणार आहे
सिन्ड्रेला: काय झालं ताई? आपण इतक्या उदास का?
सायो: अग बघ ना आज सगळे धागे चांगलेच दिसत आहे एकही धागा असा मिळत नाही की ज्यावर आपण इथे चर्चा करु शकु? जळले मेले ते धागे
इतक्यात धावत धावत बुवा येतात..
बुवा: मिल गया.. हमको धागा मिल गया..
आणि मग सगळे जण बुवांचे गालगुच्चे धरतात.
एक चित्र माबोबाहेर दिवाळी
एक चित्र माबोबाहेर दिवाळी अंकासाठी लिहिणार्यासाठी..
लेखकः तर मग कुठला लेख देऊ दिवाळी अंकाला?!!!
संपादकः त्यात काय इतका विचार ज्या लेखावर तुम्हाला माबोवर सर्वाधिक अभिप्राय मिळालेत त्या लेखाला आम्ही घेऊ
लेखक : दे टाळी अन घ्या लेख
एका महिन्यानी फेसबुकवरः
लेखक : माझा लेख आला आहे दिवाळी अंकात. अवश्य वाचा!
कमेन्ट - छान मला वाटत पुर्वी वाचला होता
अरे व्वा व्वा बी ने संवादातुन
अरे व्वा व्वा बी ने संवादातुन चित्र निर्मान केली की
बी च्या सगळ्या चित्र संवादाना +१
Nasheeb Ninad la English
Nasheeb Ninad la English yeta! >>>> तरीही त्याला ती विपु वाचता येईलच याची ग्यारंटी नाही, वत्सला.
धन्यवाद सकुरा हे चित्र फक्त
धन्यवाद सकुरा हे चित्र फक्त एकच व्यक्ती काढू शकते आणि ती म्हणजे प्रतिभावंत टिपापाकर मैत्रेयी.
साती नमस्कार घ्यावा!
साती नमस्कार घ्यावा! पोहण्याचा ड्रेस लै आवल्डा!
आणि ती भव्य ढेरी, चष्मा, मिशा आणि पोतडी... जबरी आहे.
पण मी 'त्यांना' सोडू नका असे म्हणालो होतो ना?
हायला बी राव स्वतः!!
वा वेलकम टू टवाळखोर ग्रुप!
बी रावांनी तर अक्खी व्यंगचित्र मालिकाच कथन केली की!
झकास!
वत्सला, मी चित्र आउटसोर्स करत आहे.
नाही नाही असे नाही चालणार!
बनवा चित्र... इतके काही अवघड नसते!
निनाद, स्पेलिंग बी ....
निनाद, स्पेलिंग बी .... मस्त आहे.
हा धागा म्हणजे कायमची 'कुजबुज' आहे.
धम्माल धाग्यात अॅड करूयात का? काय म्हणता लोक्स?
निनादच्या माबोची आय डीची
निनादच्या माबोची आय डीची नाही, तर विपुची शम्भरी भरेल हे निश्चीत. >>> रश्मी.
साती .... धम्माल चित्रं
साती .... धम्माल चित्रं आहेत. कला अशीच बहरू देत.
कॅप्शन द्यायची काही गरज आहे
कॅप्शन द्यायची काही गरज आहे का ?
Pages