रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sayu,
Mabo ganeshotsavat pan kadh na ek dhaga
Tuze rup chitti raho made n tyat sagale rangolitale bappa tak

सायलीताईंनी चंद्रमौळी गणेशापासून पुढे नॉनस्टॉप सिक्सर मारलेल्या आहेत..एकाहुनी एक सुंदर..तन्मय गणेशांना माझा नमस्कार.

https://scontent-sin1-1.xx.fbcdn.net/hphotos-xpt1/v/t1.0-9/fr/e15/q65/12072671_889544077793702_5404726527806825069_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=370455f4e1b7e2a44022a75336502eb7&oe=56927594

अतृप्त, सायुताई सिक्सर मारते आणि तुम्ही मारलेला बॉल पेव्हेलियनच्या बाहेर जातो तो मिळतच नाही त्याच काय? तुम्ही प्लीज एकदा भेटा हो मला... आणि आशीर्वाद द्या...

सायुताईला एक विपु केली होती वाचली की नै कोण जाणे.

@अतृप्त, सायुताई सिक्सर मारते आणि तुम्ही मारलेला बॉल पेव्हेलियनच्या बाहेर जातो तो मिळतच नाही त्याच काय? >>> ह्हा ह्हा ह्हा ह्हा!
@ तुम्ही प्लीज एकदा भेटा हो मला... आणि आशीर्वाद द्या... >> नक्कीच नक्कीच..चला..या निमित्ताने येत्या रैवारी संध्याकाळी एक गटग करू...(पुण्यात बरं का! आंम्ही पुणेकर मेले तसे पटकन बाहेरगावी येत नै! Lol ) सगळ्या रांगोळीकार रांगोळीप्रेमी मा.बो.करांचे.. मलाही पितृपक्षामुळे जरा निवांतपना आहे..पंधरा दिवस. Happy

@चनस.चिन्नु >> धन्यवाद. Happy

मलाही पितृपक्षामुळे जरा निवांतपना आहे..पंधरा दिवस.>>> हो ना? मग आता रितीरिवाजवर लिहायचं राहिलंय ते लिहा प्लिज Wink

रिया, अन्जु ताई, जाई, मुग्धा, अ.आ चिनु, निरा.. तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद खुप छान..
हुरुप वाढतो आणि अजुन छान कस काढता येईल अस वाटत.:)

सायली, अजून छान काय? एवढ्याश्या फळी/फरशीवर किती सुंदर काढले आहेस गणपती! Happy

धन्स अश्विनी..
मुग्धा प्रतिसाद दिलाय बघ वि पु ला
रिया कल्पना आवडली,, प्रयत्न करते गणेशोत्सवात टाकायचा..

Pages