रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायु सुन्दर रांगोळुया,

अत्रुप्त, तुमच्या डिजाइनबद्दल तर बोलावे तितके कमीच.. खुप सुण्दर.

अहाहा फार सुंदर सर्वांच्या रांगोळ्या आल्यात अगदी या नव नवल नयनोत्सवा…. अशी स्थिती होतेय.
रंगाना पूर आलाय आदिमायेच लोभस रुपड नी समोरली फुलपाकळ्यान्ची सुन्दर रांगोळी डोळे तृप्तलेत जणु .

सायु मस्त गं...

मलाही आज करावेसे वाटले काही. बोटाने रांगोळीचा पहिलाच प्रयत्न, त्यामुळे गोल अगदी गोल आलेला नाही आणि बोटाने सरकवुन रांगोळी घालताना किती रांगोळी असावी हाही अंदाज आला नाही. हळूहळू होइल सुधारणा. Happy

Panchami __/\__

https://fbcdn-sphotos-a-a.akamaihd.net/hphotos-ak-xla1/v/t35.0-12/12169855_851738888257712_1750231158_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=364e72034cfeb4338ef7f93192405df1&oe=562535BE&__gda__=1445338827_5cc6595c9d97797f140b7d940b3b487d

Dhanyavad

https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xpf1/v/t35.0-12/12171086_852614681503466_1481446492_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=b7bc4ce62c8510ee0a0510c2fdad54c8&oe=5628C885

बाप्रे
अ आ ____/\___
गणपतीच्या रांगोळीसाठी माझ्यातर्फे ७ गावं इनाम तुम्हाला

वॉऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑव्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व

इतकच...

Pages