रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
(No subject)
चनस धन्यवाद.. अरे व्वा, रोज
चनस धन्यवाद..
अरे व्वा, रोज रांगो़ळ्या काढता हे वाचुन आनंद झाला..
इकडे पोस्ट करा..
निरा धन्स..
छान रांगोळ्या, लेकीची तर खुपच छान..
हा भाग ही सुंदर .
हा भाग ही सुंदर .
परत, सर्व रांगोळ्या अप्रतिम.
परत, सर्व रांगोळ्या अप्रतिम.
हा भाग देखील सुंदर .. सायली
हा भाग देखील सुंदर ..
सायली ... बाप्पाची वेगवेगळी रूपं खूप सुरेख ..रंगसंगती तर मस्तच
(No subject)
हेमा ताई, अन्जु ताई आणि
हेमा ताई, अन्जु ताई आणि मैथीली खुप खुप आभार..
सगळ्यांचे प्रतिसाद वाचले की मग हुरुप येतो आणि अजुन नविन कल्पना सुचतात..
खरच खुप छान रांगोळ्या काढता
खरच खुप छान रांगोळ्या काढता तुम्ही या बघुन मला पन हुरुप आला काढायचा धन्यवाद सायली
ही मी बर्याच वर्षांनी
ही मी बर्याच वर्षांनी देवापुढे नाजुक रेषांची काढलेली रांगोळी नैतर नेहमी मोठी संस्कारभारतीच काढली जाते...
सायली - सर्व रांगोळी बाप्पा
सायली - सर्व रांगोळी बाप्पा अतिशय सुरेख ....
वा सायली लगे रहो. मस्त.
वा सायली लगे रहो. मस्त.
सुंदर रांगोळ्या.. मी नेहमीच
सुंदर रांगोळ्या.. मी नेहमीच हा बीबी बघत असतो.
आदे क्या बात है.. ज्ञानकमळ
आदे क्या बात है.. ज्ञानकमळ काय सुरेख आलय.. अगदी सर्वगुणसंपन्न आहेस की ग..
तेजस्वीनी धन्स. काढत चला आणि
तेजस्वीनी धन्स. काढत चला आणि फोटो पण टाकत चला...
शशांक जी मनपुर्वक आभार...:)
हर्षा, ती मधली स्वस्ती कमळाची आवडली..:)
जागु, दिनेश दा.. आभार. दहा
जागु, दिनेश दा.. आभार. दहा दिवस वेगवेगळ्या स्वरुपातले बाप्पा काढायचा प्रयत्न करते आहे..:)
मुग्धा ते ज्ञानकमळ का स्वस्तीकमळ?
धन्स मुग्धा, सायली! सायली ते
धन्स मुग्धा, सायली! सायली ते ज्ञानकमळच गं!
>
>
सायू, छानच..
सायू, छानच..
धन्स ग...
धन्स ग...
सर्व रांगोळ्या अप्रतिम.
सर्व रांगोळ्या अप्रतिम.:)
आभार प्रिती
आभार प्रिती
(No subject)
सायली - बाप्पांची सर्व रुपे
सायली - बाप्पांची सर्व रुपे अप्रतिम .... केवळ बघत रहावी अशी ....
____/\____
मन:पुर्वक आभार शशांक जी..
मन:पुर्वक आभार शशांक जी..
अप्रतिम !
अप्रतिम !
(No subject)
वा!! वा!! सुरेख बाप्पा
वा!! वा!! सुरेख बाप्पा
Apratim!! _/\_
Apratim!! _/\_
सायलीतै.. सगळे बाप्पा सुरेख!!
सायलीतै.. सगळे बाप्पा सुरेख!!
मस्तच ....
मस्तच ....
Pages