आणि त्यानंतर मुकेश ऋषीचा आक्रोश,काय हृदयद्रावक संवाद आहेत ते-
'बहना मेरी बहना तू तो मर गई,लंबू अत्ता ने तुझे लंबा कर दिया,माचीस के तिली को खंबा कर दिया?'
अशी तरल अभिव्यक्ति,नैसर्गिक अभिनय आजकाल आढळत नाही
>> अरे कंपनी सत्या पेक्षा चांगला वाटला लोकांना? सत्या मला जास्त आवडला. रागोव चा तोच सर्वात आवडतो.
फारेंडाला अनुमोदन. सत्या हा क्लास अपार्ट का काय म्हणतात तसा मुव्ही आहे.
अंडरवल्ड वरचा माझ्या मते सर्वात चांगला चित्रपट आणि रागोवच्या उत्कॄष्ट चित्रपटांपैकी एक.
फारेंडला,मो;अनुमोदन मी सत्या अत्तापर्यंत ५-६ वेळा तरी पाहिला असेल.त्यावर्षी फिल्मफेअरला 'सत्या' आणि मनोज वाजपेयीला डावलून 'कुकुहोहै' आणि सलमानला अनुक्रमे बेस्ट फिल्म आणि बेस्ट सपोर्टींग अॅक्टर म्हणुन निवडले गेले. मिडीऑकर कंपूशाहीचा यापेक्षा मोठा पुरावा काय देणार?
राइट. राइट. सत्या इज ऑलटाईम मुव्ही.
'कंपनी' हा फक्त 'वन ऑफ द..' असेल. बर्यापैकी टेकिंगमुळे तो फेमस झाला. (अमिताभ बच्चन साला.. सारखे कितीतरी अजून तस्सेच डोळ्यांसमोर उभे राहतात.) विवेकचा आक्रस्ताळेपणा लोकांना आवडला असावा. का कोण जाणे, पण रामुला अशा 'अति' कॅरेक्टर्सचं पहिल्यापासून आकर्षण आहे असं वाटतं.
काहीही असलं तर विवेक ओबेरॉयबद्दल एक थोडंसं निगेटिव्ह मत इथून झालं, ते शेवटपर्यंत.
माझा एक अतोनात आवडता सिनेमा आहे फोन बूथ.
२००३ रीलीज कॉलिन फॅरेल व कीफर सदर्लंड. सिनेमा अगदी नॉर्मल सुरू होतो व इतक्या झपाट्यात बिल्ड्प होतो.
त्यात ते स्प्लिट स्क्रीन्स आणि क्रिस्प भाषा व इतके टाइट स्क्रिप्ट. कामे ही मस्त आहेत. सिनेमा रीयल टाइम
मधे घड्तो. को.फॅ च्या पात्राचे मनावर चढविलेले पापुद्रे लपून बसलेला फोन वरील दुसरा बोलणारा माणूस इत्क्या शिताफीने उतरवतो व त्याला त्याच्या खर्या स्वभावाचे दर्शन घडवतो. त्यात इन्ग्रजी भाषा हे ही एक पात्रच आहे. महत्त्वाचे.
त्यातला पोलीसाचा अपमान. स्ट्यू ची बायकोसमोर ची कबूली. वेश्यांचे बावचळून जाणे अगदी सही आहे.
माणसा माणसातले संबंध एका फोन वरील संभाषणातून व्यक्त केले आहेत. शेवटचा धक्का पण जोरका झट्का लागावा असाच आहे. सिनेमा बघितल्यावर मला वाटले होते की कोणी तरी टे़की टाइप तरूण दिग्दर्शकाची ही संकल्पना असेल( वाचाव्स्की बंधुद्वयाप्रमाणे) , पण तो तर ७० च्या आसपास चा आहे. लेखकही. तसाच. ( खरंच क्रीएटीविटीला वयाची मर्यादा नसते ) शिवाय अशी सिच्यूएशन फक्त न्यूयॉर्क मधेच
घडू शकते हे पटते.
आपल्या कडे करण जोहर, फरा खान.इ लोक फालतूच्या कथावस्तूंवर करोडो रुपये उधळताना दिसतात
तेन्वा मला खूप वाइट वाट्ते. सिनेमा हे काय मीडीयम आहे व त्याचा किती खोल परीणाम होउ शकतो
हे असे काही सिनेमे पाहून समजते. आपण टेक्नॉलॉजीचे व आपल्या जीवन शैलीचे कसे गुलाम झालो आहोत ते ही समोर येते.
फक्त बघताना उठू नका, एक ही शब्द चुकवू नका, सिनेमा बघितल्या वर मी तुम्हाला फोन करेन!
Submitted by अश्विनीमामी on 11 August, 2009 - 11:58
अशा अनेक गोष्टींच्या व्यवहार्यतेची, यशापयशाची चिंता न करता पाहिजे तेच करणारे फारच थोडे असतील, त्यातला रामु.
देव आनन्द हा एक आन्खी सन्मान्य जोडीदार. वर्षानुवर्षे निरर्थक सिनेमे देण्याच त्याचा हात कोणीच धरणार नाही....
रागोव चा (पहिला) सरकार, कौन, एक हसीना थी आणि रंगीला, शिवा हे ही आवडतात. फक्त या सगळ्यांना मुख्य दिग्दर्शक रागोव च होता का लक्षात नाही. कंपनी ही आवडतो पण सत्या पेक्षा जास्त नाही.
मी कालच Enemy At The Gates पाहिला.. खुप दिवसापासून पहायचा म्हणुन राहिला होता... खतरनाक चित्रपट एकदम... रशिया-जर्मनी स्टॅलिनग्राड च्या युद्धामधील सत्यघटनेवर आधारित..ज्याना युद्धपट आवडतात त्यांच्यासाठी A Must See Movie.
रागोवा चा सरकार, रंगीला, डरना मना है जास्त आवडले..सरकार चा डायरेक्टर बहूतेक रागोवा होता..
Submitted by केदार_जोशी on 11 August, 2009 - 21:07
मला पण रागोव चे सरकार, रंगीला, सत्या, कंपनी, डरना मना है, कौन, भूत आवडले !
रोड,माय वाइफ्स मर्डर, दौड अगदी नॉन्सेन्स असले तरी शेवट पर्यंत पाहिले जातात :).
रागोवचा अत्यंत आचरट सिनेमा अग्यात काल पाहिला. प्रियांका कोठारी (उर्फ निशा कोठारी) अत्यंत बवळट्ट दिसते. असली हीरॉइन असेल तर भूतंच घाबरून पळून जायची.
पण त्याचा खराखुरा नॉन्सेन्स पिक्चर म्हणजे प्यार तुने क्या किया!! फरदीन अगदी लोणच्यासाठी मुरायला घातलेल्या लिंबासारखा कडवट दिसतो. आणि उर्मिलाचे वय लपता लप्त नाही. सोकु भडकातिकभडक मेकपने वावरत अस्ते. एकंदरीतच पिक्चर भयानक आहे.
रागोवच्या 'कंपनी' नामक बॅनरने अनेक नविन दिग्दर्शकांना संधी दिली पण त्यातले बहुतेक रामू स्टाईलच्या प्रभावातून बाहेर पडू शकले नाहीत( श्रीराम राघवन सारखे अपवाद थोडेच).तसेच कॅमेरा अँगल,नॅचरल लायटींग,भडक पार्श्वसंगीत, स्टारकास्टही ठरलेली.त्यामुळे त्यांनी तयार केलेले सिनेमेही रामूचेच वाटतात.
प्रियांका कोठारी (उर्फ निशा कोठारी) अत्यंत बवळट्ट दिसते.>>>>>>>>>.
अरे तिच्या आवाजाविषयी कोणीच काहि लिहिल नाहि की. का ह्या शिनेमात तिच्यासाठी कोणी वेगळ्या व्यक्तीने डबींग केलय?
मी तिचा आणि तिच्याइतक्याच मख्ख ठोकळा असलेल्या हिरोचा पहिलाच असलेला "जेम्स" (बहुतेक हेच नाव असेल. मी दु:खद घटना लवकर विसरतो त्यामुळे चु. भु. दे. घे.) हा शिनेमा पाहिला होता.
त्यात तरी तिचा आवाज विचित्र होता. एका परिक्षण लिहिणार्याने लिहिल होत की चिचुंद्रीसारखी आवाज असणारी हिरॉइन.
टेलिफोन बुथ टीवीवर पाहिल्यावर मी मुद्दाम सिडी आणुन परत पाहिला.. खरेच लाजवाब पिक्चर आहे.
प्यार तुने... मधली गाणी मस्त होती.. 'कंबख्त इश्क' हे तर खुपच लोकप्रिय झालेले. पण मला 'मुझको खुदा ने दे दिया, प्यार तेरा जो साथिया' अजुनही खुप आवडते. सोनुने सगळी गाणी मस्त म्हटलीत यातली.
अँकीला सलाम.. आधी असले पिक्चर पाहायचे आणि वर त्यातले सगळे संवाद लक्षात ठेवायचे.. ग्रेट....
मी तर पिक्चर पाहिला की लगेच पाहिला हेच विसरुन जाते. दुरदर्शन फक्त दोनच चॅनेल्स दाखवायचे तेव्हा एका चॅनेलवर डब्बा पिक्चर दाखवायचे आणि दुस-यावर पॉप शो. तो डब्बा पिक्चर मी आधी एकदा किंवा दोनदा पाहिलाय हे मला नेमके क्लायमॅक्स सुरू झाल्यावर आठवायचे. तोपर्यंत माझा भाऊ माझी मेमरी परत आणण्याचे प्रयत्न करुन थकलेला असायचा. कारण त्याला पॉप शो पाहायचा असायचा आणि मी पिक्चरचे चॅनेल अजीबात बदलायला द्यायचे नाही..
ती निशा कोठारीची प्रियंका कोठारी कशी झाली, हे काही कळलंच नाही
>> तिची खरे नाव प्रियांका. पण रामूने तिचे बारसे केले निशा. कारण प्रियांका हे नाव सेक्सी वाटत नाही. पुढे पिक्चर पडल्यावर परत काहीतरी पब्लिसिटी पाहिजे म्हणून ती प्रियाका झाली (मुलाखतीमध्यः I could not relete to Nisha. I always thought that Nisha was an alien for me. I was priyanka.. blah blah blah..
अशीच नताशाची अनिता हंसनंदानी झाली होती. (या दोघी कोण ते तुम्हीच ओळखा)
अँक्या मी पण थेटरातच पाह्यलेला रे!! मेरेको आवड्या था.
बाय द वे, हीच ती नताशा जी एकता च्या सर्व सीरिइयल्स अम्धे असायची, भलतं सलतं गॉसिप चर्चेमधे होतं दोघीबद्दल तेव्हा!!!
मोहन जोशी (बहुतेक) दुसर्या
मोहन जोशी (बहुतेक) दुसर्या एकाचा खून करताना म्हणतो की 'तुने वामन शहा का लोहा देखा है क्या?'
>>
इरशात खान म्हणतो हे... मुकेश ऋषी च्या बहिणीला मारायच्या आधी...
कांती शहा के लोहा का डायलॉग...
आणि त्यानंतर मुकेश ऋषीचा
आणि त्यानंतर मुकेश ऋषीचा आक्रोश,काय हृदयद्रावक संवाद आहेत ते-

'बहना मेरी बहना तू तो मर गई,लंबू अत्ता ने तुझे लंबा कर दिया,माचीस के तिली को खंबा कर दिया?'
अशी तरल अभिव्यक्ति,नैसर्गिक अभिनय आजकाल आढळत नाही
आगाऊ... बहन मेरी बहन
आगाऊ...
बहन मेरी बहन नाही....
मुन्नी मेरी बहन मुन्नी....
अरे कंपनी सत्या पेक्षा चांगला
अरे कंपनी सत्या पेक्षा चांगला वाटला लोकांना? सत्या मला जास्त आवडला. रागोव चा तोच सर्वात आवडतो.
फारेंडाला अनुमोदन ... दरवाझा
फारेंडाला अनुमोदन ...
दरवाझा बंद रखो ... हा चित्रपट पण रागोव चा होता काय?
>> अरे कंपनी सत्या पेक्षा
>> अरे कंपनी सत्या पेक्षा चांगला वाटला लोकांना? सत्या मला जास्त आवडला. रागोव चा तोच सर्वात आवडतो.
फारेंडाला अनुमोदन. सत्या हा क्लास अपार्ट का काय म्हणतात तसा मुव्ही आहे.
अंडरवल्ड वरचा माझ्या मते सर्वात चांगला चित्रपट आणि रागोवच्या उत्कॄष्ट चित्रपटांपैकी एक.
फारेंडला,मो;अनुमोदन मी सत्या
फारेंडला,मो;अनुमोदन मी सत्या अत्तापर्यंत ५-६ वेळा तरी पाहिला असेल.त्यावर्षी फिल्मफेअरला 'सत्या' आणि मनोज वाजपेयीला डावलून 'कुकुहोहै' आणि सलमानला अनुक्रमे बेस्ट फिल्म आणि बेस्ट सपोर्टींग अॅक्टर म्हणुन निवडले गेले. मिडीऑकर कंपूशाहीचा यापेक्षा मोठा पुरावा काय देणार?
राइट. राइट. सत्या इज ऑलटाईम
राइट. राइट. सत्या इज ऑलटाईम मुव्ही.
'कंपनी' हा फक्त 'वन ऑफ द..' असेल. बर्यापैकी टेकिंगमुळे तो फेमस झाला. (अमिताभ बच्चन साला.. सारखे कितीतरी अजून तस्सेच डोळ्यांसमोर उभे राहतात.) विवेकचा आक्रस्ताळेपणा लोकांना आवडला असावा. का कोण जाणे, पण रामुला अशा 'अति' कॅरेक्टर्सचं पहिल्यापासून आकर्षण आहे असं वाटतं.
काहीही असलं तर विवेक ओबेरॉयबद्दल एक थोडंसं निगेटिव्ह मत इथून झालं, ते शेवटपर्यंत.
मला आवडलेला रामुचा चित्रपट
मला आवडलेला रामुचा चित्रपट शिवा. तो त्रेन्ड सेटर होता.
रागोव टपकला की काय? तुम्ही
रागोव टपकला की काय? तुम्ही सगळे एकदम त्याला श्रद्धांजली वाहताय.
अपुनका वोट सत्या, कंपनी अँड रंगीला मग कौन. इन थॅट ऑर्डर
तरल अभिव्यक्ति,नैसर्गिक अभिनय आजकाल आढळत नाही >>
या धाग्यावरची हा १००१वी
या धाग्यावरची हा १००१वी पोस्ट!!!!! टाळ्या! टाळ्या!! टाळ्या!!!

सर्व सिनेमाप्रेमी माबोकरांचा विजय असो.
माझा एक अतोनात आवडता सिनेमा
माझा एक अतोनात आवडता सिनेमा आहे फोन बूथ.
२००३ रीलीज कॉलिन फॅरेल व कीफर सदर्लंड. सिनेमा अगदी नॉर्मल सुरू होतो व इतक्या झपाट्यात बिल्ड्प होतो.
त्यात ते स्प्लिट स्क्रीन्स आणि क्रिस्प भाषा व इतके टाइट स्क्रिप्ट. कामे ही मस्त आहेत. सिनेमा रीयल टाइम
मधे घड्तो. को.फॅ च्या पात्राचे मनावर चढविलेले पापुद्रे लपून बसलेला फोन वरील दुसरा बोलणारा माणूस इत्क्या शिताफीने उतरवतो व त्याला त्याच्या खर्या स्वभावाचे दर्शन घडवतो. त्यात इन्ग्रजी भाषा हे ही एक पात्रच आहे. महत्त्वाचे.
त्यातला पोलीसाचा अपमान. स्ट्यू ची बायकोसमोर ची कबूली. वेश्यांचे बावचळून जाणे अगदी सही आहे.
माणसा माणसातले संबंध एका फोन वरील संभाषणातून व्यक्त केले आहेत. शेवटचा धक्का पण जोरका झट्का लागावा असाच आहे. सिनेमा बघितल्यावर मला वाटले होते की कोणी तरी टे़की टाइप तरूण दिग्दर्शकाची ही संकल्पना असेल( वाचाव्स्की बंधुद्वयाप्रमाणे) , पण तो तर ७० च्या आसपास चा आहे. लेखकही. तसाच. ( खरंच क्रीएटीविटीला वयाची मर्यादा नसते ) शिवाय अशी सिच्यूएशन फक्त न्यूयॉर्क मधेच
घडू शकते हे पटते.
आपल्या कडे करण जोहर, फरा खान.इ लोक फालतूच्या कथावस्तूंवर करोडो रुपये उधळताना दिसतात
तेन्वा मला खूप वाइट वाट्ते. सिनेमा हे काय मीडीयम आहे व त्याचा किती खोल परीणाम होउ शकतो
हे असे काही सिनेमे पाहून समजते. आपण टेक्नॉलॉजीचे व आपल्या जीवन शैलीचे कसे गुलाम झालो आहोत ते ही समोर येते.
फक्त बघताना उठू नका, एक ही शब्द चुकवू नका, सिनेमा बघितल्या वर मी तुम्हाला फोन करेन!
अशा अनेक गोष्टींच्या
अशा अनेक गोष्टींच्या व्यवहार्यतेची, यशापयशाची चिंता न करता पाहिजे तेच करणारे फारच थोडे असतील, त्यातला रामु.
देव आनन्द हा एक आन्खी सन्मान्य जोडीदार. वर्षानुवर्षे निरर्थक सिनेमे देण्याच त्याचा हात कोणीच धरणार नाही....
रागोव चा (पहिला) सरकार, कौन,
रागोव चा (पहिला) सरकार, कौन, एक हसीना थी आणि रंगीला, शिवा हे ही आवडतात. फक्त या सगळ्यांना मुख्य दिग्दर्शक रागोव च होता का लक्षात नाही. कंपनी ही आवडतो पण सत्या पेक्षा जास्त नाही.
अश्विनीमामी, फोन बूथ मलाही
अश्विनीमामी, फोन बूथ मलाही खूप आवडला.. मधे दोनदा टीव्हीवर लागला होता.. मी कधी नव्हे ते टीव्हीसमोर खिळून बसले होते !
आश्विनी मामी.. टेलिफोन बूथ
आश्विनी मामी.. टेलिफोन बूथ जबरदस्त मुव्ही आहे.. त्यातल्या हीरोचे काम भन्नाट झालेय.
मी कालच Enemy At The Gates पाहिला.. खुप दिवसापासून पहायचा म्हणुन राहिला होता... खतरनाक चित्रपट एकदम... रशिया-जर्मनी स्टॅलिनग्राड च्या युद्धामधील सत्यघटनेवर आधारित..ज्याना युद्धपट आवडतात त्यांच्यासाठी A Must See Movie.
रागोवा चा सरकार, रंगीला, डरना मना है जास्त आवडले..सरकार चा डायरेक्टर बहूतेक रागोवा होता..
मला पण रागोव चे सरकार,
मला पण रागोव चे सरकार, रंगीला, सत्या, कंपनी, डरना मना है, कौन, भूत आवडले !
रोड,माय वाइफ्स मर्डर, दौड अगदी नॉन्सेन्स असले तरी शेवट पर्यंत पाहिले जातात :).
रागोवचा अत्यंत आचरट सिनेमा
रागोवचा अत्यंत आचरट सिनेमा अग्यात काल पाहिला. प्रियांका कोठारी (उर्फ निशा कोठारी) अत्यंत बवळट्ट दिसते. असली हीरॉइन असेल तर भूतंच घाबरून पळून जायची.
पण त्याचा खराखुरा नॉन्सेन्स पिक्चर म्हणजे प्यार तुने क्या किया!! फरदीन अगदी लोणच्यासाठी मुरायला घातलेल्या लिंबासारखा कडवट दिसतो. आणि उर्मिलाचे वय लपता लप्त नाही. सोकु भडकातिकभडक मेकपने वावरत अस्ते. एकंदरीतच पिक्चर भयानक आहे.
डीजे, डरना मना है रामूचा होता का??
नंदिनी, हो, डरना मना है, रामु
नंदिनी,
हो, डरना मना है, रामु चा च , डायरेक्टर रामु नव्हता पण बॅनर त्याचाच टिपिकल!
रागोवच्या 'कंपनी' नामक बॅनरने
रागोवच्या 'कंपनी' नामक बॅनरने अनेक नविन दिग्दर्शकांना संधी दिली पण त्यातले बहुतेक रामू स्टाईलच्या प्रभावातून बाहेर पडू शकले नाहीत( श्रीराम राघवन सारखे अपवाद थोडेच).तसेच कॅमेरा अँगल,नॅचरल लायटींग,भडक पार्श्वसंगीत, स्टारकास्टही ठरलेली.त्यामुळे त्यांनी तयार केलेले सिनेमेही रामूचेच वाटतात.
प्रियांका कोठारी (उर्फ निशा
प्रियांका कोठारी (उर्फ निशा कोठारी) अत्यंत बवळट्ट दिसते.>>>>>>>>>.
अरे तिच्या आवाजाविषयी कोणीच काहि लिहिल नाहि की. का ह्या शिनेमात तिच्यासाठी कोणी वेगळ्या व्यक्तीने डबींग केलय?
मी तिचा आणि तिच्याइतक्याच मख्ख ठोकळा असलेल्या हिरोचा पहिलाच असलेला "जेम्स" (बहुतेक हेच नाव असेल. मी दु:खद घटना लवकर विसरतो त्यामुळे चु. भु. दे. घे.) हा शिनेमा पाहिला होता.
त्यात तरी तिचा आवाज विचित्र होता. एका परिक्षण लिहिणार्याने लिहिल होत की चिचुंद्रीसारखी आवाज असणारी हिरॉइन.
नंदिनी इथले तरी रिव्ह्युज
नंदिनी इथले तरी रिव्ह्युज वाचून जायचे नाहीत का? आग सारखाच रामूला पण अग्यात लवकर विसरावासा वाटेल. (पण मग 'अग्यात २' कसा काढणार कोण जाणॅ.)
डबिंग केलं असावं बहूतेक अज्ञात मध्ये. ती निशा कोठारीची प्रियंका कोठारी कशी झाली, हे काही कळलंच नाही.
जेम्स अन डी मध्ये निशा कोठारी होती ना? (सुदैवाने दोन्ही नाहीत पाहिले.)
टेलिफोन बुथ टीवीवर पाहिल्यावर
टेलिफोन बुथ टीवीवर पाहिल्यावर मी मुद्दाम सिडी आणुन परत पाहिला.. खरेच लाजवाब पिक्चर आहे.
प्यार तुने... मधली गाणी मस्त होती.. 'कंबख्त इश्क' हे तर खुपच लोकप्रिय झालेले. पण मला 'मुझको खुदा ने दे दिया, प्यार तेरा जो साथिया' अजुनही खुप आवडते. सोनुने सगळी गाणी मस्त म्हटलीत यातली.
अँकीला सलाम.. आधी असले पिक्चर पाहायचे आणि वर त्यातले सगळे संवाद लक्षात ठेवायचे.. ग्रेट....
मी तर पिक्चर पाहिला की लगेच पाहिला हेच विसरुन जाते. दुरदर्शन फक्त दोनच चॅनेल्स दाखवायचे तेव्हा एका चॅनेलवर डब्बा पिक्चर दाखवायचे आणि दुस-यावर पॉप शो. तो डब्बा पिक्चर मी आधी एकदा किंवा दोनदा पाहिलाय हे मला नेमके क्लायमॅक्स सुरू झाल्यावर आठवायचे. तोपर्यंत माझा भाऊ माझी मेमरी परत आणण्याचे प्रयत्न करुन थकलेला असायचा. कारण त्याला पॉप शो पाहायचा असायचा आणि मी पिक्चरचे चॅनेल अजीबात बदलायला द्यायचे नाही..
निशा कोठारीचा चेहरा चक्क
निशा कोठारीचा चेहरा चक्क सुजल्या सारखा वाटत होता.
ती निशा कोठारीची प्रियंका
ती निशा कोठारीची प्रियंका कोठारी कशी झाली, हे काही कळलंच नाही
पुढे पिक्चर पडल्यावर परत काहीतरी पब्लिसिटी पाहिजे म्हणून ती प्रियाका झाली (मुलाखतीमध्यः I could not relete to Nisha. I always thought that Nisha was an alien for me. I was priyanka.. blah blah blah..
>> तिची खरे नाव प्रियांका. पण रामूने तिचे बारसे केले निशा. कारण प्रियांका हे नाव सेक्सी वाटत नाही.
अशीच नताशाची अनिता हंसनंदानी झाली होती. (या दोघी कोण ते तुम्हीच ओळखा)
अशीच नताशाची अनिता हंसनंदानी
अशीच नताशाची अनिता हंसनंदानी झाली होती. (या दोघी कोण ते तुम्हीच ओळखा)
>>
ये दिल (अनिता), कृष्णा कॉटेज (नताशा) सिनेमा मधली तुस्शार कपूर ची हिर्वीण...
"दिल डिंग डांग डिंग डोले" या तुफानी गणपती गाण्यात हीच होती...
बरोबर रे अँकी. तिचा
बरोबर रे अँकी.
तिचा अफताबबरोबरचा पिक्चर मस्त होता. (नाव विसरले)
कोई आप सा... {थेटर ला पाहिला
कोई आप सा...
{थेटर ला पाहिला होता मी... बापरे...}
बापरे.............. चालते
बापरे..............
चालते बोलते चित्रपटकोश आहात तुम्ही लोक्स.....
प्रियांका सेक्सी नाही आणि निशा सेक्सी????? काय लॉजिक आहे?? की निशा शब्दाचा संबंध रात्रीशी आहे म्हणुन रागोव ला ते सेक्सी वाटले??????
माझे दुर्दैव, मी तिला या दोन्ही अवतारात पाहिले नाही :(.. both are alien to me
अँक्या मी पण थेटरातच
अँक्या मी पण थेटरातच पाह्यलेला रे!!
मेरेको आवड्या था.

Pages