'रण' : तोच तो निर्लज्ज राम गोपाल वर्माच्या आणि वि. रावांच्या हॉटेल ताज आणि इतर ठिकाणी २६/११ नंतर दिलेल्या भेटीं नंतर रामु ने सुरु केलेला चित्रपट, अर्थात वि. रावांनी त्यावर डिल ही घेतलय , रितेश आहे 'रन' मधे :राग:!
तोच तो निर्लज्ज राम गोपाल वर्माच्या आणि वि. रावांच्या हॉटेल ताज आणि इतर ठिकाणी २६/११ नंतर दिलेल्या भेटीं नंतर रामु ने सुरु केलेला चित्रपट
>>
नाही...
हा आधीपासूनच बनत होता...
तो आणखीन वेगळाच आहे बहुतेक....
लव आज कल अतिप्रचंड प्रेडीक्टीबल आहे.इम्तियाझ अलीची मूळ थीम- कनफ्युज्ड प्रेमी, कितीही प्रॅक्टीकल वागलात तरी प्रेमाला लॉजिक नसते,दिल की सुनो इ.इ.आता कंटाळवाणी होत आहे कारण सादरीकरणात अद्याप न पाहिलेले काहीच दिसत नाही..सैफ ओके पण नाविन्य शून्य.
दिपीका पदुकोणच्या सर्व भावी निर्माता-दिग्दर्शकांनी आगामी सिनेमात ती पडद्यावर येईल तेव्हा ती नेमकी कुठली भावना व्यक्त करते आहे याची माहिती सबटायटल्स देऊन सांगावी म्हणजे प्रेम.राग,दुखः इ.इ. कारण तिच्याकडे बघून तिला समोरचा कलाकार काय बोलतोय तेच कळत नाहीये असे वाटते. कदाचित तीही ब्राझीलियन असावी.ती प्रचंड रिजीड वाटली मला उदा.शेवटच्या प्रसंगातली मिठी,किती तो ऑकवर्डनेस
संपूर्ण सिनेमा पाहताना 'जवुमे'चे यश रिपिट करण्याचा प्रयत्न चाललाय असे वाटत होते,आणि असला प्रयत्न नेहमीच फसतो उदा. शान,निगाहें,हम साथ साथ है इ.इ.
आगावु अगदी अगदी. मला तर लौ आ.क. मधला फक्त त्याला अमेरिकेत लुबाड्तात व एक बन्गाली येवून म्हणतो ना, आमी फ्रेंड, तो सीन आवड्ला. दीपीका एकदम टूकार आहे. सैफ चे शर्ट छान आहेत निळ्या रन्गाचे. खरे म्हणजे एमटी वी वर जसे उसने टेन्शन बनवण्यासाठी वेग्वेगळे टास्क्स देतात ना मुलाना, तसे आहे. कुणी सान्गितले होते ब्रेकप कराय ला? वेष्ट. दोन गाणी मस्त आहेत. परत सैफ व हार्लीन म्हातारे झाले की एक्दम रिषी व नीतू?
हे पट्लं नाही गड्या. राहुल खन्ना गोड दिस्तो ना. बिचारा वाया गेला इथे.
Submitted by अश्विनीमामी on 10 August, 2009 - 00:44
रागोवची गाढवावरून धिंड काढावी असे वाटलेले >> मग तुला दुसरा जन्म घ्यावा लागला असता. तो त्याचा सूड घेण्याकरता 'सुलेख' म्हणून जन्माला आला असता आणि सारखा तुझ्या मनाचा ताबा घेत राहीला असता. BTW तुझा पुढचा जन्म माठाच्या मळ्यात झाला असता.
रागोवचा सगळ्यात प्रगल्भ हिंदी शिणुमा म्हन्जी कंपनी.. त्याखालोखाल कच्च्या उर्जेने (रॉ एनर्जी) भरलेला सिनेमा सत्या.. भूतपटात रात आणि भूत..
पण मला आवडणार रागोवचा अजून एक चित्रपट 'दौड'.. प्युअर नॉन्सेन्स कॉमेडी.. मुख्य म्हणजे तो कुठेही मी लै भारी सिनेमा बनवतोय असा आव आणत नाही दौडमध्ये
गुंडा हा मेरूमण्यातला मेरूमणी आहे>> पूर्ण अनुमोदन ज्यांना अ.आ सिनेमात पीयचडी करायची आहे त्या सर्वांसाठी हा सिनेमा म्हणजे बायबल,गीता,कुराण आहे. खासकरुन त्यातले संवाद अत्यंत 'उच्च' दर्जाचे आहेत
दौड फडेफशो पाहिला होता,त्यातला परेश रावलचा पिंकी आमच्या कॉलेज कट्ट्यावर फार फेमस होता.
साजिर्या तू दिलेली लिंक वाचली. रागोवबद्द्ल असले 'गृह्यसंस्कार' मधूनमधून येतच असतात.कारण तोच अनेक वेळा 'अग्यात' सारखे प्रकार करतो.तरीही तो प्रत्येक वेळा जोरदार पुनरागमन करतोच.पर्सनली मी त्याचा जोरदार पंखा आहे. इतकी वर्षे बॉलिवूडच्या कसल्याही प्रस्थापित ट्रेंडला न जुमानता त्याने सतत त्याला पाहिजे तसा सिनेमा तयार केला आहे.त्याच्या सिनेमाचा दर्जा हा वादग्रस्त विषय आहे.पण दहा जोहर-चोप्रापेक्षा एक रागोव परवडला
हम्म. बरोबर आहे. 'अग्यात' सारख्यामध्ये केलेल्या, तद्दन बंडल नि फालतू वाटलेल्या शेवटावर ठाम राहण्याचा निर्णय रामुच घेऊ शकतो, हेही खरे. अशा अनेक गोष्टींच्या व्यवहार्यतेची, यशापयशाची चिंता न करता पाहिजे तेच करणारे फारच थोडे असतील, त्यातला रामु. यातच त्याच्या फॅन फॉलोईंगचेही रहस्य असावे.
'रण' : तोच तो निर्लज्ज राम
'रण' : तोच तो निर्लज्ज राम गोपाल वर्माच्या आणि वि. रावांच्या हॉटेल ताज आणि इतर ठिकाणी २६/११ नंतर दिलेल्या भेटीं नंतर रामु ने सुरु केलेला चित्रपट, अर्थात वि. रावांनी त्यावर डिल ही घेतलय , रितेश आहे 'रन' मधे :राग:!
असले मूवीस बघितलेच नाही
असले मूवीस बघितलेच नाही पाहीजेत.
तोच तो निर्लज्ज राम गोपाल
तोच तो निर्लज्ज राम गोपाल वर्माच्या आणि वि. रावांच्या हॉटेल ताज आणि इतर ठिकाणी २६/११ नंतर दिलेल्या भेटीं नंतर रामु ने सुरु केलेला चित्रपट
>>
नाही...
हा आधीपासूनच बनत होता...
तो आणखीन वेगळाच आहे बहुतेक....
लव आज कल अतिप्रचंड
लव आज कल अतिप्रचंड प्रेडीक्टीबल आहे.इम्तियाझ अलीची मूळ थीम- कनफ्युज्ड प्रेमी, कितीही प्रॅक्टीकल वागलात तरी प्रेमाला लॉजिक नसते,दिल की सुनो इ.इ.आता कंटाळवाणी होत आहे कारण सादरीकरणात अद्याप न पाहिलेले काहीच दिसत नाही..सैफ ओके पण नाविन्य शून्य.
दिपीका पदुकोणच्या सर्व भावी निर्माता-दिग्दर्शकांनी आगामी सिनेमात ती पडद्यावर येईल तेव्हा ती नेमकी कुठली भावना व्यक्त करते आहे याची माहिती सबटायटल्स देऊन सांगावी म्हणजे प्रेम.राग,दुखः इ.इ. कारण तिच्याकडे बघून तिला समोरचा कलाकार काय बोलतोय तेच कळत नाहीये असे वाटते. कदाचित तीही ब्राझीलियन असावी.ती प्रचंड रिजीड वाटली मला उदा.शेवटच्या प्रसंगातली मिठी,किती तो ऑकवर्डनेस
संपूर्ण सिनेमा पाहताना 'जवुमे'चे यश रिपिट करण्याचा प्रयत्न चाललाय असे वाटत होते,आणि असला प्रयत्न नेहमीच फसतो उदा. शान,निगाहें,हम साथ साथ है इ.इ.
त्या रात्री पाऊस होता. हा
त्या रात्री पाऊस होता. हा मराठी चित्रपट पाहिलाय का कोणी ?
मी पाहिलाय. एकदा बघायला ठिक
मी पाहिलाय. एकदा बघायला ठिक आहे. मला त्याची स्टोरी पूर्ण माहित होती म्हणून असेल.
ती नेमकी कुठली भावना व्यक्त
ती नेमकी कुठली भावना व्यक्त करते आहे याची माहिती सबटायटल्स देऊन सांगावी >>>
लव आज कल अतिप्रचंड
लव आज कल अतिप्रचंड प्रेडीक्टीबल आहे. >> याबद्दल पाहिजे तेवढे मोदक

कदाचित तीही ब्राझीलियन असावी >>
रागोवचा अत्यंत आवडलेला सिनेमा
रागोवचा अत्यंत आवडलेला सिनेमा रात आणि कौन. रंगीला तूफान कमर्शिअल होता.
आग पाहिलेले कुणी आहेत का इथे??
या वीकेंडला अ नाईट अॅट म्युजिअम पार्ट टू आणी सालीनं केला घोटाळा असे दोन वेगवेगळ्या भाषेतले पण आचरटपणामधे सारखे असलेले पिक्चर पाह्यले.
आगावु अगदी अगदी. मला तर लौ
आगावु अगदी अगदी. मला तर लौ आ.क. मधला फक्त त्याला अमेरिकेत लुबाड्तात व एक बन्गाली येवून म्हणतो ना, आमी फ्रेंड, तो सीन आवड्ला. दीपीका एकदम टूकार आहे. सैफ चे शर्ट छान आहेत निळ्या रन्गाचे. खरे म्हणजे एमटी वी वर जसे उसने टेन्शन बनवण्यासाठी वेग्वेगळे टास्क्स देतात ना मुलाना, तसे आहे. कुणी सान्गितले होते ब्रेकप कराय ला? वेष्ट. दोन गाणी मस्त आहेत. परत सैफ व हार्लीन म्हातारे झाले की एक्दम रिषी व नीतू?
हे पट्लं नाही गड्या. राहुल खन्ना गोड दिस्तो ना. बिचारा वाया गेला इथे.
शान इ.इ.पण सहमत आहे.
शान इ.इ.पण सहमत आहे.
इथली चर्चा वाचून उद्युक्त
इथली चर्चा वाचून उद्युक्त होऊन पाह्यला एकदाचा लाआक. आवडला. एकदा पाह्यला ठिकै.
दिपीका आवडली नाही.
आग पाहिलेले कुणी आहेत का
आग पाहिलेले कुणी आहेत का इथे??
>>
मैं हूं ना ! ! !
तू अन मी दोघंच आहोत
तू अन मी दोघंच आहोत बहुधा!!
रागोवची गाढवावरून धिंड काढावी असे वाटलेले. नाकात बोटं घालून बोलणारा गब्बर.. याक्क्क्क्क्क्क!!!
मी फर्स्ट डे पाह्यला होता
मी ऑनलाईन पाहिला... मला
मी ऑनलाईन पाहिला...
मला सगळ्यात जास्ती कीव आली होती विजू खोटे ची...
शोले मधे निदान {हिट} संवाद तरी होता...
इथे तर नुसताच टक्कल करून ट्रिपल भुवया लाऊन फिरतो...
१ पण संवाद नाही...
The Other End of the Line
The Other End of the Line नावाचा फ्युजन चित्रपट बघितला .. अचाट आणि अतर्क्य ..
रागोवची गाढवावरून धिंड काढावी
रागोवची गाढवावरून धिंड काढावी असे वाटलेले >> मग तुला दुसरा जन्म घ्यावा लागला असता. तो त्याचा सूड घेण्याकरता 'सुलेख' म्हणून जन्माला आला असता आणि सारखा तुझ्या मनाचा ताबा घेत राहीला असता. BTW तुझा पुढचा जन्म माठाच्या मळ्यात झाला असता.
माधव, तुमची पोस्ट मला समजली
माधव, तुमची पोस्ट मला समजली नाही... कोण सुलेख? आणी काय माठाचा मळा??
लव्ह आज कल पाहिला. टुकार
लव्ह आज कल पाहिला. टुकार वाटला.
तू झी मराठी वरचे असंभव पहात
तू झी मराठी वरचे असंभव पहात नाहीस का?
नाही,. मी टीव्ही पाहत नाही.
नाही,. मी टीव्ही पाहत नाही.
रागोवचा सगळ्यात प्रगल्भ हिंदी
रागोवचा सगळ्यात प्रगल्भ हिंदी शिणुमा म्हन्जी कंपनी.. त्याखालोखाल कच्च्या उर्जेने (रॉ एनर्जी) भरलेला सिनेमा सत्या.. भूतपटात रात आणि भूत..
पण मला आवडणार रागोवचा अजून एक चित्रपट 'दौड'.. प्युअर नॉन्सेन्स कॉमेडी.. मुख्य म्हणजे तो कुठेही मी लै भारी सिनेमा बनवतोय असा आव आणत नाही दौडमध्ये
प्युअर नॉन्सेन्स कॉमेडी>>>
प्युअर नॉन्सेन्स कॉमेडी>>> हो.. मलाही आवडतो दौड, अत्यंत अतरंगी, इललॉजिकल आणि वाट्टेल ते आहे सिनेमात, पण मस्त टीपी होतो..
प्युअर नॉन्सेन्स
प्युअर नॉन्सेन्स कॉमेडी>>>
>>
गुंडा आणि लोहा यातले मेरुमणी...
दौड.. मेरे पिताजी बहोत बडे
दौड.. मेरे पिताजी बहोत बडे शिकारी थे...
पण मला त्याचा कौन फार आवडतो. त्यात उर्मिलाने मस्त काम केलय. कंपनी, सत्या ठिकठाक होते पण रात आणि कौन बघून अक्षरशः टॉकिजमधून पळायचे शिल्लक होते मी.
अँकी, गुंडा हा मेरूमण्यातला मेरूमणी आहे
कालच Hangover पाहिला!! ठिक
कालच Hangover पाहिला!! ठिक वाटला!! याच्याबद्दल भरपूर ऐकले होते एवढा काही खास वाटला नाही!
'अज्ञात' च्या
'अज्ञात' च्या निमित्ताने..
Death of RGV – The filmmaker!
http://www.bigoye.com/specials/Death-of-RGV-The-filmmaker/160586?page=1
गुंडा हा मेरूमण्यातला मेरूमणी
गुंडा हा मेरूमण्यातला मेरूमणी आहे>> पूर्ण अनुमोदन ज्यांना अ.आ सिनेमात पीयचडी करायची आहे त्या सर्वांसाठी हा सिनेमा म्हणजे बायबल,गीता,कुराण आहे. खासकरुन त्यातले संवाद अत्यंत 'उच्च' दर्जाचे आहेत

दौड फडेफशो पाहिला होता,त्यातला परेश रावलचा पिंकी आमच्या कॉलेज कट्ट्यावर फार फेमस होता.
साजिर्या तू दिलेली लिंक वाचली. रागोवबद्द्ल असले 'गृह्यसंस्कार' मधूनमधून येतच असतात.कारण तोच अनेक वेळा 'अग्यात' सारखे प्रकार करतो.तरीही तो प्रत्येक वेळा जोरदार पुनरागमन करतोच.पर्सनली मी त्याचा जोरदार पंखा आहे. इतकी वर्षे बॉलिवूडच्या कसल्याही प्रस्थापित ट्रेंडला न जुमानता त्याने सतत त्याला पाहिजे तसा सिनेमा तयार केला आहे.त्याच्या सिनेमाचा दर्जा हा वादग्रस्त विषय आहे.पण दहा जोहर-चोप्रापेक्षा एक रागोव परवडला
सगळ्यात कहर म्हणजे गुंडा
सगळ्यात कहर म्हणजे गुंडा मध्ये एक डायलॉग आहे ज्यात मोहन जोशी (बहुतेक) दुसर्या एकाचा खून करताना म्हणतो की 'तुने वामन शहा का लोहा देखा है क्या?'
लोहा आणि गुंडा हे अजरामर आहेत. त्यांच्याशी दौडची तुलनाच होउ शकत नाही.
हम्म. बरोबर आहे. 'अग्यात'

Pages