>> एक अपवाद म्हणजे - 'प्यार तो होनाही था' मला तो french kiss पेक्षा जास्त आवडला होता.
उदाहरण एवढं पटणार नाही... बर्याच जणांना उलट वाटत असेल. हां... 'माय बेस्ट फ्रेंड्स वेडिंग' प्रेरीत 'मेरे यारकी शादी' एवढी वाट नक्कीच नव्हती लावली
सत्ते पे सत्ता तर वरती आहेच. पण त्यातही मला वाटते चित्रपट कसा आहे यापेक्षा कदाचित अमिताभ हेमा चे काम जबरी असल्याने असेल
पण नवीन दोस्ताना मला काही विशेष आवडला नाही. पूर्ण बघितला सुद्धा नाही. (जुना अजूनही आवडतो)
Disclosure - ऐतराज - दोन्ही बरे आहेत, जरी प्रियांका डोक्यात जात असली तरी कदाचित सर्वांच्या अभिनयामुळे असेल
त्यापेक्षा मराठीत आणलेले बरे आहेत काही. शेवटची ती अतिरेकी मुलगी याची मैत्रिण निघणे वगैरे सोडले तर मला 'अगं बाई अरेच्चा' कितीतरी जास्त चांगला वाटला (What women want). त्या तोतर्या वकिलावरचे अकारण केलेले विनोद सोडले तर 'कायद्याचं बोला' हा ही चांगला होता (मूळ My cousin Vinny पेक्षा नाही, पण मराठीकरण चांगले होते).
'लगान' ची मॅचवरची थीम थोडी Mystery, Alaska सारखी वाटली होती, पण खूप साम्य नाही.
मी जुना दोस्ताना बघितला नाही, पण नवीन दोस्तान्याशी त्याचा काही संबंध असावा असं वाटत नाही.
फारेंडा,
तू म्हणतोस तो चित्रपट म्हणजे 'आमच्यासारखे आम्हीच' (की 'एकापेक्षा एक'?)
एक उगाचच सिनेमा...
कोणीही या सिनेमाला सीरियसली घेतलेलं नाही...
अभिनय, दिग्दर्शन, संगीत... सर्व बाबतीत मार खाल्लेला आहे...
अक्षय खन्ना च्या चेहेर्यावरचे बद्धकोष्ठ झाल्याचा एकच भाव उबग आणतो...
अमृता राव ला खायला घाला... कुपोषित दिसते ती...
अर्शद वारसी नेहमीचाच टीपी करतो...
सव्वादोन तासाच्या लांबीतही चित्रपट खूप कंटाळावाणा होतो
{चार तासांचा सलाम्-ए-इष्क सुद्धा इतका कंटाळावाणा नव्हता}
माझ्याकडून ५ पैकी १/२ तारा
कुणावर सूड उगवायचा असेल तर त्याला तिकिटं द्या...
स्वत: पहायचा विचारही करू नका
तसा चित्रपटाच्या पहिल्या प्रोमो मधेच वैधानिक इशारा दिला होता - निकल भी जा, निकल भी जा, पतली गली से निकल भी जा
सूड उगवायचाच असेल तर कंबख्त इश्क पण खुपच चांगला पर्याय आहे...करिनाचं समजु शकतो पण अक्शय कुमारला काय दारिद्र्य सुचावं हा सिनेमा निवडण्याचं :(.., अती अ आणि अ घटणा आणि प्रसंगांची भरपुर रेलचेल आहे यात...एकतर ती कुपोषित आणि स्वतःच पेशंट वाटणारी करिना डॉक्टर म्हणुन अजिब्बात शोभत नाही, वर ती "चुकुन" अक्शय च्या पोटात राहीलेलं तासा-तासाला वाजंणारं घड्याळ काढंण्या करता अशी मागे फिरताना दाखवलि आहे की तो हातात सापडला की डायरेक्ट पोटात हात घालुन घड्याळ बाहेर...मेडिकल क्शेत्राचि लावता येइल तेवढी वाट ह्यात दिग्दर्शकाने लावली आहे...
कोणीतरी एम्पेग दिली म्हणुन बघितंला...पण क्रुपया फुकटही कोणी बघु नका...
Submitted by श्रद्धादिनेश on 13 July, 2009 - 05:16
सही. हाय स्कूल म्यूजिकल भाग १, २, ३ किति लोकानी पाहिला आहे? एकदम निर्भेळ मनोरंजन. ते हीरो हीरोइन किति गोड दिस्तात. आणी गाणी मस्त आहेत. zack effron अगदी dreamboat आहे. रोमँटीक व सुरेल प्रसन्ग आहेत. शिवाय मुलाना अभ्यास करा युनिवर्सिटीत शिकायला जावा असा संदेशही आहे.
सूड उगवायचाच असेल तर कंबख्त इश्क पण खुपच चांगला पर्याय आहे>>>> इतका वाईट असेल तर बाकीच्यांनी सरळ कमल हसनचा "पम्मल के. संमंधम" बघा. कॉमेडी मस्त आहे. मी ३ वर्षांपुर्वी बघितलाय. कमल हसन शंकराचा रोल (कामचलाऊ ज्यु. आर्टीस्ट म्हणुन) करत असतो तो प्रसंग मस्त आहे. नंतर हे भगवान शंकर सिमरनला वाचवण्यासाठी पिसाळलेल्या बैलाच्यामागे धावतात आणि कसेबसे तिला सोडवतात. अर्थात तो अगदीच टिपीकल साऊथ इंडीयन सिनेमा आहे.
अॅन्क्या चला तु पाहीलास ना?
>>
असले सिनेमे मी नाही पाहिले तर कोण बघणार या नैतिक जबाबदारीमुळे मी बघतोच...
आणि आता यांची सवय झालिये... त्यामुळे त्रास होण्याच्या पलिकडे गेलोय... (निर्ढावलोय...)
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

अगदी मनापासुन धन्यवाद. आणि तुम्ही असे स्वतःहुन शहीद व्हायला पुढे झाला नाहीत तर मग आम्हाला 'पुढे जाऊ नका, खड्ड्यात पडाल' हा सल्ला देणार कोण???
माझ्या कानात परवा रात्री 'शॉर्टकट पाहायला जाऊ या का??' असा कुठचातरी किडका घाणेरडा किडा वळवळत बोलला. मी त्याला, उद्या माबोवर पाहुन कळवतो, म्हणुन दाबले. आणि आता माबो पाहिल्यावर सरळ चिरडुन टाकले त्याला
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
असले सिनेमे मी नाही पाहिले तर कोण बघणार या नैतिक जबाबदारीमुळे मी बघतोच... >>>>
शिरिष कणेकरांनी देखिल म्हटले आहे, "ह्या निर्मात्यांचे आपण देणे लागतो. आणि या जन्मिचे भोग हे या जन्मिच भोगावे लागतात."
=================== माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
लोकानी कंबख्त इश्क साठी नैतीक जबाबदारी चांगलीच पार पाडलेली दिसतेय. दोन आठवड्यात १०० कोटीचा धंदा केला असे ऐकले. आता कंबख्त इश्क २ च्या चर्चा सुरु होतील.
अश्विनीमामी, तुमची आमची आवड बरीच जुळतीये दिसतंय. Legally blonde, Highschool musical वगैरे... पण मला hsm 3 नाही आवडला. तुम्हाला कदाचित, you hv got mail, freaky friday, enchanted वगैरे आवडतील. हे सगळे movies, light comedies आहेत.
दुसरं. इथे कुणी Harry Potter चे पंखे नाहीत का?
>>पण
>>पण हिंदीवाले बहुतेकवेळा वाटच लावतात रिमेक ची.
एक अपवाद म्हणजे - 'प्यार तो होनाही था' मला तो french kiss पेक्षा जास्त आवडला होता.
>> एक अपवाद
>> एक अपवाद म्हणजे - 'प्यार तो होनाही था' मला तो french kiss पेक्षा जास्त आवडला होता.
उदाहरण एवढं पटणार नाही... बर्याच जणांना उलट वाटत असेल. हां... 'माय बेस्ट फ्रेंड्स वेडिंग' प्रेरीत 'मेरे यारकी शादी' एवढी वाट नक्कीच नव्हती लावली
खरंच, मला
खरंच, मला विचार करुनही आठवत नाहीये की कोणता हॉलीवूड रिमेक बॉलीवूड मध्ये छान जमलाय!
हम तुम
हम तुम बर्यापैकी जमला होता. तसेच 'थोडासा रुमानी हो जाये'.
हम तुम मला
हम तुम मला तरी व्हेन हॅरी मीट्स सॅली पेक्षा आवडला होता...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!
अरे हो, हम
अरे हो, हम तुम बराच चांगला होता.
दोस्तानाही विनोदी होता.
(आता थोडं थोडं आठवायला लागलय)
मला तर
मला तर रिमेक मधे सत्ते पे सत्ता.. ओरिजिनल पेक्षा ही आवडलेला

अमिताभ-हेमा एकदम झकास
०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?
हो, हम तुम
हो, हम तुम चांगला होता.
म्हणजे
म्हणजे हिंदीत एखादातरी ओरीजनल आहे की नाही?
सत्ते पे
सत्ते पे सत्ता तर वरती आहेच. पण त्यातही मला वाटते चित्रपट कसा आहे यापेक्षा कदाचित अमिताभ हेमा चे काम जबरी असल्याने असेल
कदाचित सर्वांच्या अभिनयामुळे असेल
पण नवीन दोस्ताना मला काही विशेष आवडला नाही. पूर्ण बघितला सुद्धा नाही. (जुना अजूनही आवडतो)
Disclosure - ऐतराज - दोन्ही बरे आहेत, जरी प्रियांका डोक्यात जात असली तरी
त्यापेक्षा मराठीत आणलेले बरे आहेत काही. शेवटची ती अतिरेकी मुलगी याची मैत्रिण निघणे वगैरे सोडले तर मला 'अगं बाई अरेच्चा' कितीतरी जास्त चांगला वाटला (What women want). त्या तोतर्या वकिलावरचे अकारण केलेले विनोद सोडले तर 'कायद्याचं बोला' हा ही चांगला होता (मूळ My cousin Vinny पेक्षा नाही, पण मराठीकरण चांगले होते).
'लगान' ची मॅचवरची थीम थोडी Mystery, Alaska सारखी वाटली होती, पण खूप साम्य नाही.
आणि तो
आणि तो सचिन ने केलेला (आणि लक्ष्या, बहुतेक) एक रीमेक ही चांगला होता. कदाचित See no evil, Hear no evil चा. नक्की आठवत नाही, पण तेव्हा आवडला होता.
मी जुना
मी जुना दोस्ताना बघितला नाही, पण नवीन दोस्तान्याशी त्याचा काही संबंध असावा असं वाटत नाही.
फारेंडा,
तू म्हणतोस तो चित्रपट म्हणजे 'आमच्यासारखे आम्हीच' (की 'एकापेक्षा एक'?)
मला वाटतं
मला वाटतं तो 'एकापेक्षा एक' बद्दल बोलतोय.
नाही
नाही चिन्मय, त्यांचा एकमेकांशी संबंध नाही. केवळ यावरून तो आठवला म्हणून लिहीले.
आणि हो, मला Matchstick Men पेक्षाही अभिषेक चा ब्लफ मास्टर जास्त आवडला.
आमच्यासार
आमच्यासारखे आम्हीच' (की 'एकापेक्षा एक'?) >> एकापेक्षा एक. See no evil, Hear no evil च्या काडिचीहि सर नाहि ह्या आचरटपणाला ....
अरे तो
अरे तो तेव्हा आवडला होता. मी मधे 'बनवाबनवी' बघितला तेव्हा तो ही पूर्वीएवढा खास वाटला नाही.
शॉर्ट
शॉर्ट कट
एक उगाचच सिनेमा...
कोणीही या सिनेमाला सीरियसली घेतलेलं नाही...
अभिनय, दिग्दर्शन, संगीत... सर्व बाबतीत मार खाल्लेला आहे...
अक्षय खन्ना च्या चेहेर्यावरचे बद्धकोष्ठ झाल्याचा एकच भाव उबग आणतो...
अमृता राव ला खायला घाला... कुपोषित दिसते ती...
अर्शद वारसी नेहमीचाच टीपी करतो...
सव्वादोन तासाच्या लांबीतही चित्रपट खूप कंटाळावाणा होतो
{चार तासांचा सलाम्-ए-इष्क सुद्धा इतका कंटाळावाणा नव्हता}
माझ्याकडून ५ पैकी १/२ तारा
कुणावर सूड उगवायचा असेल तर त्याला तिकिटं द्या...
स्वत: पहायचा विचारही करू नका
तसा चित्रपटाच्या पहिल्या प्रोमो मधेच वैधानिक इशारा दिला होता - निकल भी जा, निकल भी जा, पतली गली से निकल भी जा
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!
सूड
सूड उगवायचाच असेल तर कंबख्त इश्क पण खुपच चांगला पर्याय आहे...करिनाचं समजु शकतो पण अक्शय कुमारला काय दारिद्र्य सुचावं हा सिनेमा निवडण्याचं :(.., अती अ आणि अ घटणा आणि प्रसंगांची भरपुर रेलचेल आहे यात...एकतर ती कुपोषित आणि स्वतःच पेशंट वाटणारी करिना डॉक्टर म्हणुन अजिब्बात शोभत नाही, वर ती "चुकुन" अक्शय च्या पोटात राहीलेलं तासा-तासाला वाजंणारं घड्याळ काढंण्या करता अशी मागे फिरताना दाखवलि आहे की तो हातात सापडला की डायरेक्ट पोटात हात घालुन घड्याळ बाहेर...मेडिकल क्शेत्राचि लावता येइल तेवढी वाट ह्यात दिग्दर्शकाने लावली आहे...
कोणीतरी एम्पेग दिली म्हणुन बघितंला...पण क्रुपया फुकटही कोणी बघु नका...
सही. हाय
सही. हाय स्कूल म्यूजिकल भाग १, २, ३ किति लोकानी पाहिला आहे? एकदम निर्भेळ मनोरंजन. ते हीरो हीरोइन किति गोड दिस्तात. आणी गाणी मस्त आहेत. zack effron अगदी dreamboat आहे. रोमँटीक व सुरेल प्रसन्ग आहेत. शिवाय मुलाना अभ्यास करा युनिवर्सिटीत शिकायला जावा असा संदेशही आहे.
>>रीस
>>रीस विदरस्पुन ने यात अतिशय सुंदर अभिनय केला आहे..एखादी बथ्थड अभिनेत्री या रोल मधे नाही टिकु शकणार..<<
याबद्दल प्रचंडच्या प्रचंड मोदक.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
शॉटकट :
शॉटकट : अतिशय
- बकवास
.>> कुणावर
>> कुणावर सूड उगवायचा असेल तर त्याला तिकिटं द्या... >> अॅन्क्या चला तु पाहीलास ना?
माझी मनिषा सफल झाली..
सूड
सूड उगवायचाच असेल तर कंबख्त इश्क पण खुपच चांगला पर्याय आहे>>>> इतका वाईट असेल तर बाकीच्यांनी सरळ कमल हसनचा "पम्मल के. संमंधम" बघा. कॉमेडी मस्त आहे. मी ३ वर्षांपुर्वी बघितलाय. कमल हसन शंकराचा रोल (कामचलाऊ ज्यु. आर्टीस्ट म्हणुन) करत असतो तो प्रसंग मस्त आहे. नंतर हे भगवान शंकर सिमरनला वाचवण्यासाठी पिसाळलेल्या बैलाच्यामागे धावतात आणि कसेबसे तिला सोडवतात. अर्थात तो अगदीच टिपीकल साऊथ इंडीयन सिनेमा आहे.
अॅन्क्या
अॅन्क्या चला तु पाहीलास ना?
>>
असले सिनेमे मी नाही पाहिले तर कोण बघणार या नैतिक जबाबदारीमुळे मी बघतोच...
आणि आता यांची सवय झालिये... त्यामुळे त्रास होण्याच्या पलिकडे गेलोय... (निर्ढावलोय...)
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!
असले
असले सिनेमे मी नाही पाहिले तर कोण बघणार या नैतिक जबाबदारीमुळे मी बघतोच...
अगदी मनापासुन धन्यवाद. आणि तुम्ही असे स्वतःहुन शहीद व्हायला पुढे झाला नाहीत तर मग आम्हाला 'पुढे जाऊ नका, खड्ड्यात पडाल' हा सल्ला देणार कोण???
माझ्या कानात परवा रात्री 'शॉर्टकट पाहायला जाऊ या का??' असा कुठचातरी किडका घाणेरडा किडा वळवळत बोलला. मी त्याला, उद्या माबोवर पाहुन कळवतो, म्हणुन दाबले. आणि आता माबो पाहिल्यावर सरळ चिरडुन टाकले त्याला
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
असले
असले सिनेमे मी नाही पाहिले तर कोण बघणार या नैतिक जबाबदारीमुळे मी बघतोच... >>>>
शिरिष कणेकरांनी देखिल म्हटले आहे, "ह्या निर्मात्यांचे आपण देणे लागतो. आणि या जन्मिचे भोग हे या जन्मिच भोगावे लागतात."
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
लोकानी
लोकानी कंबख्त इश्क साठी नैतीक जबाबदारी चांगलीच पार पाडलेली दिसतेय. दोन आठवड्यात १०० कोटीचा धंदा केला असे ऐकले. आता कंबख्त इश्क २ च्या चर्चा सुरु होतील.
अश्विनीमा
अश्विनीमामी, तुमची आमची आवड बरीच जुळतीये दिसतंय. Legally blonde, Highschool musical वगैरे... पण मला hsm 3 नाही आवडला. तुम्हाला कदाचित, you hv got mail, freaky friday, enchanted वगैरे आवडतील. हे सगळे movies, light comedies आहेत.
दुसरं. इथे कुणी Harry Potter चे पंखे नाहीत का?
हरी पुत्तर
हरी पुत्तर ची पंखी आहे ना इथे!
वीकांतला पाहण्याचा विचार आहे. (काहीही रिव्हू असला तरीही!)
कोणी पाहिला का? (कसा काय वाटला?)
काल आईस एज
काल आईस एज ३ (३ डी) पाहिला. छान वाटला.
सिड चे अंडी वाचवायचा आणि डायनॉसॉर च्या (विमानातुन???) सिड ला वाचवायचा प्रसंग भन्नाट आहे.
एकंदरीत आवडला...
Pages